द्वा सुपर्णा
द्वा सुपर्णा
ब्रह्म (परमात्मा) व प्रत्येक जीवात असलेला जीवात्मा यांचे एकमेकाशी असलेले संबंध काय ? हा भारतीय तत्वज्ञानातील एक महत्वाचा प्रश्न मानला जातो. ब्रह्म एकमेवाद्वितीय तर प्रत्येक जीवात असलेला जीवात्मा तर विविध रुपात दिसतो. यातील संबंधांचा उकल करण्याचा प्रयत्न ऋग्वेदापासून झालेला दिसतो. पुढे उपनिषदांमध्ये याचा विस्तार झाला. {मनुस्मृतीवरील लेखावरून असे दिसते की काही वाचकांना संस्कृत श्लोक पाहिजे असतात. (देव या सुसंस्कृतांचे भले करो!) मी आज संस्कृत श्लोक देणार आहे. माझ्यापर्यंत पोचलेला अर्थही देत आहे.
मिसळपाव