राजस, सुकुमार, मदनाचा सुळका ( Madangad )
मदनगड हा सह्याद्रीतल्या सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या अलंग, मदन व कुलंग मधला एक गड. अलंग, कुलंग व मदन रांगेतला हा सगळ्यात छोटा किल्ला आहे. तसा हा किल्ला बराच प्राचीन आणि तेवढाच दुर्गमसुद्धा आहे.
जगातला एकमेव "लँड ऑफ फोर्ट" असलेल्या महाराष्ट्रात सुमारे चारशे किल्ले आहेत. यात नैसर्गिक वरदान लाभलेल्या सह्याद्रीत बेलाग कड्यांची कवचकुंड्ल धारण केलेले अनेक गड आहेत. संपुर्ण भारत ईंग्रजांनी पादाक्रांत केल्यानंतर त्यांना खरा विरोध झाला, तो या महाराष्ट्र देशी. कातळांचे बेलाग कडे असलेल्या गड किल्ल्यांचा आश्रय घेउन मराठ्यांनी प्रखर प्रतिकार केला. अखेरीस इ.स.
मिसळपाव
आकारमान आणि लोकसंख्या बघता मालदीव हा अगदीच पिटुकला देश. गर्भश्रीमंत सौंदर्यप्रेमी पर्यटक सोडले तर इतर कोणाच्या खिजगिणतीतही नसला तरी आश्चर्य वाटू नये असा. पण तसे नाही. जगाशी आणि जागतिक संस्थांशी मालदीवचा व्यापक संपर्क आहे. शेजारी देश म्हणून भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान यांचे निवासी राजदूतावास राजधानी मालेत आहेत.