उपवासाचा पौष्टिक चिवडा
उपवासाचा पौष्टिक चिवडा
साहित्यः
नायलॉन साबूदाणा
डिंक
शेंगदाणे
सुक्या खोबर्याचे काप
काजू-बेदाणे
बटाट्याचा खिस (वाळवलेला)
(वरील सर्व एक-एक वाटी)
तळण्यासाठी तूप किंवा रिफाईन्ड तेल
जिरे, मीठ, साखर, तिखट (चवीप्रमाणे)
कृती:
तेल/ तूप कढईत गरम करावे. आधी साबूदाणा तळून घ्यावा. पाठोपाठ एक एक करुन डिन्क, शेंगदाणे, खोबरे, बटाट्याचा खिस, काजू, बेदाणे, जिरे तळून घ्यावेत.
मिसळपाव
“नमस्कार मंडळी! महाराष्ट्राची सनसनाटी बिपी बघितली की नाही?” बारामतीकर चावडीवर प्रवेश करत, बऱ्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, मिश्किल हसत.
“अहो बारामतीकर, काहीही काय बरळताय? बिपी कसला बघताय आणि बघायला सांगताय ह्या वयात!