कार्यालयातून मिपा कसे हाताळावे ? काही प्रश्न…
मिपावर कधीही आणि कोणत्याही वेळी लॉगीन केल्यास (विशेषतः कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत ) कमीत कमी २० विद्वान/विदुषी ऑनलाईन असतातच. ह्यातले साधारण ५० टक्के जरी समजा स्वतःचा व्यवसाय करत असले किंवा त्या दिवशी सुट्टी असली असे समजूया………. तरीही ह्यात काही असे अर्क नक्कीच असणार जे त्यांच्या कार्यालयातून मिपा पाहत असणार( नव्हे पाहतातच ).
मला नेहमी ह्या गोष्टीचे अप्रूप वाटत आलंय की कोणकोणत्या प्रकारे हे सगळे लोक्स मिपा पाहत किवा वाचत असतील?
मिसळपाव
सध्याच्या घडामोडी पाहता ग्रेट ब्रिटनचे काय होणार असा प्रश्न आहे ? स्कॉटलंड हा ग्रेट ब्रिटनचा एक प्रांत आहे.