दुर्गदुर्गेश्वर रायगड बद्दल माहिती हवी
नमस्कार मिपाकर हो ,
मला रायगड ला जायचं आहे पण तिथे राहण्याची जेवणाची काय सोय आहे याची माहिती नाही, तरी त्याबद्दल काही माहिती दिलात तर खूप मदत होईल. मिपा वर त्याबद्दल दोन लेख सापडले वेल्लाभट यांचा - आणि मिपाकरांचा पण त्यात राहण्यासाठी काय सोय होईल याची माहिती नाही मिळाली. गुगल वर शोधाशोध करून जास्त काही माहिती मिळाली नाही. तिथल्या एमटीडीसी च्या रिसोर्ट वर फोन करून बघितलं पण फोन कोणीच उचलत नाही.
मिसळपाव