गणपतीपुळेे आणि कोल्हापूरः मदत हवी आहे...!
आमचा येत्या गुरुवार-शुक्रवार-शनिवार मशारनिल्हे (जुन्या लेखकांची पुस्तके वाचल्याचा परिणाम :D )ठिकाणी जायचा प्लॅन आहे. विचार पक्का झाला आणि सल्लागार म्हणुन मिपाकरचं नजरेसमोर आले.
मिपाकर जर खालील गोष्टींबाबत मार्गदर्शन करु शकले तर त्याची मला मदत होऊ शकेल.
१) गणपतीपुळेे आणि कोल्हापूरः चांगली बजेट लॉजेस/हॉटेल्स
२) गणपतीपुळेे आणि कोल्हापूरः जवळपास पाहण्यासारखी ठिकाणे
३) खवय्येगिरीसाठीची ठिकाणे.
मिसळपाव
रचना-सानिकास्वप्निल
*छायाचित्र आंजावरून साभार
बेथनी हॅम्लिटन हिचा जन्म हवाईमध्ये एका सर्फर कुटुंबात झाला. अगदी लहानपणापासून तिला सर्फबोर्डिंगची आवड होती त्यामुळे वयाच्या सातव्या-आठव्या वर्षीच ती सफाईनं सर्फींग करू लागली. तिचे सर्फर व्ह्यायचे स्वप्न होते.
नमस्कार मंडळी!आपल्याला सजावटीसाठी आणि भेट देण्यासाठी नेहेमीच काहीतरी नविन हवे असते.अशावेळेस काही घरीच स्वतः बनवलेले असले तर आनंद वाढतो.