कोण चूक…कोण बरोबर???
कोण चूक…कोण बरोबर???
नुकताच माझ्या शाळेच्या whatsapp ग्रूपवर एक गरमा गरम (सं?)वाद झाला, इथे जश्शाचा तस्सा देत आहे.
प्रमुख पात्रे
Person A - हा माझा शाळेतला फार चांगला मित्र आहे, त्याची आणि माझी मते बर्याचदा जुळतात
Person B - हि पाचवीत असताना दुसर्या शाळेत गेली आणि whatsapp ग्रुपमधून आता आमच्या संपर्कात आहे
Person C - ही शाळेतलीच दुसरी एक मुलगी
Person D - हा शाळेतील एक त्यातल्यात्यात शांत मुलगा, Person A याची बर्याचदा मस्करी करतो (वैयक्तिक काहीही आकस नाही)
मला स्वताला Person A ने लिहिलेले पटले आणि त्याच्या जागी मी असतो तर मी सुध्धा कदाचित असेच काहीतरी लिहिले असते…परंतू बाकीच्यांची मते बघू
मिसळपाव