कुत्तेकी मौत
सलमान खानच्या शिक्षेवर प्रतिक्रिया देताना गायक अभिजित याने असे ट्वीट केले की कुत्ता रोड पे सोयेगा तो कुत्ते की मौत मरेगा.
ही भाषा आक्षेपार्ह वाटली तरी त्यात थोडे तरी तथ्य आहे. खुलासा: सलमान खानची शिक्षा कमी व्हावी, त्याचे बाकी कर्तृत्व बघून त्याला माफ करावे वगैरे मला वाटत नाही. जे जे कायदे मोडले आहेत त्याची त्याला पूर्ण शिक्षा मिळावी.
परंतू फुटपाथवर झोपणे हे सुरक्षित आहे का? झोपाळलेला ड्रायवर, नवशिका ड्रायवर, फोन वा अन्य कारणाने लक्ष विचलित झालेला ड्रायवर आणि अर्थात नशा केलेला ड्रायवर ह्यामुळेही असा अपघात होऊ शकतो.
मिसळपाव
साहित्यः
१. हापूस आंब्याचा पल्प - २ कप
२. फ्रेश ऑरेंज ज्युस - १/२ कप
३. सोडा - १/२ कप
४. व्हॅनीला आईसक्रिम - ३ मोठे चमचे
५. आईस क्युब्स - ८ ते १०
६. चवीनुसार पीठिसाखर **
कृती:
१. दिलेलं सर्व साहित्य ब्लेंडर मधे मिक्स करुन स्मुथ होईस्त ब्लेंड करा
२.