मिसळपावावर भूत
मिसळपावावर मी भूत बनून वावरत होतो त्याचा हा पुरावा. मी येऊन गेलो तरी मिसळ पाव ला त्याची खबर लागली नाही. सदस्य म्हणून ही आणि पाहुणा म्हणून ही.
विचार केला बघुया भूत बनून लेख लिहिता येतो का? ;)
मिसळपाव पंचायत समिती आणि संहिता संचालकहो,
मी काही चुका काढण्याकरीता किंवा मिसळपावच्या तांत्रिक गोष्टींमध्ये काही त्रूटी दाखविण्यासाठी हे लिहित नाही आहे. फक्त माझा एक मजेशीर अनुभव लिहिला.
मिसळपाव
" alt="" />