आशय - भाग ३
प्रस्तावना आणि भाग १
आशय भाग २
रत्नगिरीमधील एक प्रसिद्ध कॉलेज नववीच्या मुलांसाठी एक उपक्रम आयोजित करत असे. त्याचे नाव होते विज्ञानमंच. मुलांना विज्ञानाची आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाची ओळख व्हावी म्हणून हा उपक्रम आयोजित केला जात असे. त्यासाठी वेगवेगळ्या शाळांमध्ये पात्रता स्पर्धा होत असत. अर्थात एक हुशार विद्यार्थी म्हणून मी देखील या स्पर्धेत भाग घेतला आणि अर्थात पासही झालो.. त्या मुलांचे त्या कॉलेजमध्ये डिसेंबरच्या सुट्टीमध्ये शिबीर होत असे. आम्ही सगळे मित्र त्या शिबिरासाठी रत्नागिरीत आलो.
मिसळपाव