हिमालय, रॉली आणि मी. भाग २ : लेह - त्सो मोरीरी
हिमालय, रॉली आणि मी. भाग १ : लेह - तुर्तुक
माझा एक आवडता चित्रकार आहे, व्हिन्सेंट वॅन गॉग. सढळ हाताने आणि अतिशय कल्पकतेने केलेला रंगांचा वापर ही याची खासियत. कॅफे टेरेस ऍट नाईट हे त्याचे तैलचित्र बघितले आणि त्यावर फिदाच झालो. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर केलेला पिवळ्या रंगाचा वापर अफलातून आहे. याची चित्रे अतिशय ओबड-धोबड असली तरी एकंदर मांडणी आणि रंगसंगतीमुळे काळजाचा ठाव घेतात.
फ्रांस मधल्या या चित्रकाराची चित्रं प्रत्यक्ष बघण्याचा योग आजतागायत कधी आला नाही पण माझी ती हौस हिमालयाने नेहमीच पूर्ण केली.
मिसळपाव
कम्युनिजम
मूळ लेखक : स़आदत हसन मन्टो.
१९१२-१९५५
_________________________________________________
तो आपल्या घरातलं सगळं गरजेचं सामान एक ट्रक मध्ये भरून दुसऱ्या शहरात निघाला होता.
तेवढ्यात रस्त्यामध्ये त्याला लोकांनी अडवलं.
एक जण ट्रक मधल्या सामानावर नजर टाकत म्हणाला, " पहा, एवढा मोठा माल एकटाच उडवून चालला आहे.