Skip to main content

जपानी भूतकथा।।।

लेखक क्षमस्व यांनी सोमवार, 05/09/2016 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
एक मजेशीर जपानी गोष्ट भाषांतरीत करून सांगतो. सहज टाईमपास म्हणून. मुजीना नामक भूतप्रकाराची... आजच्या टोकीयो शहराच्या बाहेर खूप पूर्वी एक जुना किल्ला होता. त्याला लागूनच एक मोठं तळं होतं. हा किल्ला तत्कालीन व्यापाराच्या महत्वाच्या मार्गावर येत असल्याने व तेव्हा रस्त्यावर लाईट्स नसल्याने जेव्हा जेव्हा कुणी या रस्त्याने प्रवास करीत असत ते ते सर्व लोक शक्यतो रात्रीपूर्वीच किल्ल्यात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करीत असत.

सासवडची यादवकालीन मंदिरे

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 05/09/2016 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
सासवड तसं ऐतिहासिक गाव. इथे अनेक जुने पुराणे वाडे आहेत. पुरंदरेंची भली मोठी गढी आहे, सोपानकाकांची समाधी आहे, वीरगळ आहेत. गावच्या पाठीमागे भला मोठा पुरंदर त्याचा जोडीदार वज्रगडासह दिमाखात उभा आहे. ह्या सासवडाचा वारसा मात्र शिवकाळाच्याही आधी जातो तो थेट यादवकाळात. तत्पुर्वीचा त्याचा इतिहास मला ज्ञात नाही. खुद्द पुरंदर हा यादवकालीन किल्ला. गडावरील पुरंदरेश्वर आणि केदारेश्वर ही तत्कालीन मंदिरे त्याची अजूनही साक्ष देतात. ह्याच सासवडात दोन यादवकालीन मंदिरे आहेत आणि पुरंदरच्या पायथ्याच्या पूर गावात एक.

उथळ

लेखक तिमा यांनी सोमवार, 05/09/2016 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
पुल देशपांडे उर्फ भाई यांस, उथळ उथळ उथळ किती नवसमाज भाई सूज्ञांची परिवशता अंत कळत नाही. उथळ ....... रंगवूनी स्त्रीपात्र हिडीस पुरुष लचकती नाटक वा सिरियल हो तेच सूत्र भाई उथळ ........ अकलेला साजिशी गोष्ट निर्मिती लांबण किती चालावी हेच कळत नाही उथळ ....... नवल मनीं हे वाटे 'गुरु' जनांचे 'पीजे' ला ' सिद्धु' हास्य खंत उरी राही उथळ उथळ उथळ किती नवसमाज भाई !
काव्यरस

गणेशचित्रमाला

लेखक रंगभूषा मंडळ यांनी सोमवार, 05/09/2016 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
.inwrap { background-color: #F7F0ED; } .inwrap { border: solid transparent; border-width: 30px; -moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7NoipWB8umtRrJQI6xzsP9FoDw6_R28E8ubxIAvPgpG4Z1LtZRt2dgHOA186X9lZTDVhRTrF3vUlcpvAIO02SZGyaPGfzBu_1KJePL-VNuMnf4T9U_G2ZkGmi57E5w2Rxv6Ao7Qay1ifyaIlbhM6yyjE0vAxsimDT3c6QyttQMKk0OJc1lxdOwvwL9mOpmNWJPEvXOasIj5H2fil5gJCc69T1Cq_u5J5eJf73JwtFrs1LOLfqFDxLhq9koWBdnOriy-DMcB-3Z4cy4rQC0idezcO1kcH0uFgDzR1kFE9QkUAcSNByEmsJVoYRCOghsflaC-WBAszJ4XhOU1iM5AzcL_Zs3fb7Lr8brZCNyUaKYpmtSCTVYWaGyH2w7gTXNfLSFunWk6h2DL8I3Dh_S

बौद्धधर्मप्रसारक... भाग-४

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 05/09/2016 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
‘‘ फो ’’ बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह. Simple, Free Image and File Hosting at MediaFire बौद्धधर्मप्रसारक... भाग-१ बौद्धधर्मप्रसारक... भाग-२ बौद्धधर्मप्रसारक...