एक स्पॅनिश टोपी
ऑनलाईन बँकिंग आता आपल्या जीवनातील रोजचा भाग आहे. गेल्या एका दशकात आपण बरेच त्यात निपुण झालो आहोत. तरी आपल्याला वाटते कि आपल्याला सगळे माहित आहे आणि आपण एवढी काळजी घेतो कि आपल्याला कोण टोपी घालणार आहे. आमच्या आयुष्यात हा टोपी घालण्याचा प्रसंग ८ महिन्यांनपुर्वी घडुन आला आणि प्रस्थापित मुलतत्वाला सॉलिड धक्का लागला.
जानेवारी च्या दुसऱ्या आठवड्यात आम्ही मित्र मंडळी बसुन या वर्षी च्या ट्रिप चे नियोजन करत बसलो होतो. अखेर बऱ्याच चर्चे अंती टेनेरीफ स्पेन वर एकमत झाले. मार्च च्या इस्टर हॉलीडेज मध्ये जायचे ठरले. लहान मुलांची पसंती पण कुठे तरी समुद्र किनारी जायची होती.
मिसळपाव
सकाळी सकाळी हॉटेलवरून निघतानाच सुंदर दृश्य नजरेस पडले.
आज आम्ही कीलॉंग वरून काझा ला जाणार होतो. छतरु, बातल पार करून कुंझुम पास जवळ पोहोचलो. कुंझुम पास हा १५०६० फूट उंचीवर आहे. तो पार करून रस्त्यातच कुंझुम देवीचं मंदिर आहे, तिथे नमस्कार करून देवीचं दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ निवांत पडून राहिलो.