आम्ही मुळ्ळी रागावत नाही!
In reply to बंटीपेक्षा मम्मी आगाउ वाटतेय! by रातराणी
In reply to खिक्क by टवाळ कार्टा
In reply to स्वप्नज by वपाडाव
In reply to आलाय की तो पण :) त्याच्याशीच by रातराणी
In reply to मस्तच लिहीलय..! by पिलीयन रायडर
"मुलींना मारायचं नाही" हा नियमही मोडायची वेळ समीप येत आहे..येत आहे???
In reply to "मुलींना मारायचं नाही" हा by टवाळ कार्टा
In reply to माझ्यामुलापुरतं बोलतेय मी... by पिलीयन रायडर
In reply to मस्तच लिहीलय..! by पिलीयन रायडर
In reply to काही लहान मुले इतर मुलांना का by मृत्युन्जय
In reply to स्वतःहुन माझा मुलगा कुणाला by पिलीयन रायडर
- खायला दिल्यावर अगदी दोन बोटे लावून उष्टावलयासारखे करून बाकी पदार्थ तसेच ठेवणे (पथ्य्/आवडत नसेल तर तशी कल्प्ना कल्पना देऊन अगोदरच पदार्थ काढून ठेवायला न सांगता नंतर आवडत नाही/पथ्य आहे म्हणून तसाच सोडला असे सांगणे)
- छोट्या मुलाला शेजारी बसवून खायला घालण्याऐवजी, स्वतः घरभर ताटली घेऊन कसरत करणे (आणि हमखास पाणी/पदार्थ सांडणे)
- पादत्राणांसहीत घरात येणे (आजकाल हे बर्याच ठिकाणी उच्चभ्रूंचे लक्ष्ण झाले आहे)
- शोकेसमधील नाजुक्/महागडी वस्तू बिनादिक्कत काढून लहान मुलाला देणे (आणि वर काका-काकू काही म्हणणार नाहीत असेही म्हणणे) अश्या वेळेला आपली मुले आपल्याकडे बघतात आणि आप्ण विनाकारण कानकोंडले होतो.
- मासिके/पुस्तके अस्तावस्त्य करणे
In reply to ज्या by नाखु
In reply to शाळेत सोडताना आणी घेताना ते by अभ्या..
In reply to अभ्या २५ वर्षांपुर्वी मी by प्रीत-मोहर
In reply to मला ब्वा by नाखु
त्यामुळे रोजची वार्ता रओअजच आणि हिषेबही रोजच.:)
In reply to अभ्या २५ वर्षांपुर्वी मी by प्रीत-मोहर
In reply to असेल बाबा, तुम्ही स्वतः उचलतच by अभ्या..
बादवे असे महिला सांगत नाहीत म्हणे ना खरे वय? ;)लोल अस अस्तय काय?. मला नाय बा लाज वाटत माझं वय सांगायला. :)
In reply to असेल बाबा, तुम्ही स्वतः उचलतच by अभ्या..
In reply to ज्या by नाखु
पादत्राणांसहीत घरात येणे (आजकाल हे बर्याच ठिकाणी उच्चभ्रूंचे लक्ष्ण झाले आहे)मी फिरंग्यांना घराच्या बाहेर चपला/बूट काढायची सवय लावलेली...ती त्यांनी इतकी पाळली कि कोणत्याही भारतीयाच्या घरात जाताना पादत्राणे घराच्या बाहेर काढू लाग्ले =))
In reply to ज्या by नाखु
In reply to पादत्राणॅ... by वपाडाव
In reply to ज्या by नाखु
शोकेसमधील नाजुक्/महागडी वस्तू बिनादिक्कत काढून लहान मुलाला देणे...या बाबतीत मी फार काटेकोर आहे. टि.व्ही., लॅपटॉप, म्युझीक सिस्टम वगैरे बाबतीत मी फार काळजी घेतो. कुणाचंही पोर असो, अगदी स्पष्ट सांगतो कि अमुक ठिकाणी हात लाऊ नका, खेळु नका. मग त्यांच्या आई-वडिलांना काहिही वाटु दे. पण सोफा, गादी वगैरे ठिकाणी मीच जास्त धुडगुस घालतो मुलांसोबत. त्यामुळे मुलं ऐकतात माझं :)
In reply to मस्तच लिहीलय..! by पिलीयन रायडर
In reply to भारी लिहिलंय =)) by मितान
In reply to भारी लिहिलंय =)) by मितान
In reply to धन्य आहे. by प्राची अश्विनी
In reply to भारी लिहिलंय =)) by मितान
In reply to भारी लिहिलंय =)) by मितान
In reply to भारी लिहिलंय =)) by मितान
In reply to मनाला भिडला लेख ;) by अजया
In reply to v by विवेकपटाईत
मुलाना मोठ्यांच्या वस्तूना हात न लावायची सवय लावावी लागतेआणि लहानांच्या वस्तूला हात लावताना मोठयांनाही तोच नियम लागू करावा लागतो. हीच गोष्ट ताटात वाढलेलं सगळं संपवण्याच्या बाबतीतही खरी आहे. मला असं वाटतं की लहानांना "तुम्ही लहान आहात म्हणून अमुक एक गोष्ट करा/करू नका" हे कारण फारसं पटत नसावं. ती गोष्ट सगळ्यांसाठीच योग्य आहे म्हणून करावी/करू नये हे पटतं बहुतेक वेळा
In reply to द्विधा by मधुरा ashay
In reply to माझा उलट प्रश्न आहे. by बोका-ए-आझम
In reply to मुलांचे नव्हे, पालकांचे मानसशास्त्र by चलत मुसाफिर
In reply to आण्विक कुटुंब by बोका-ए-आझम
In reply to आण्विक कुटुंब by बोका-ए-आझम
In reply to २ मिनिट्स माझ्या कानात by स्रुजा
In reply to मुलांचे नव्हे, पालकांचे मानसशास्त्र by चलत मुसाफिर
In reply to सुलभ मराठी मध्ये या by रमेश भिडे
In reply to मुलांचे नव्हे, पालकांचे मानसशास्त्र by चलत मुसाफिर
In reply to हायला एकसो एक अनुभव आहेत राव! by चतुरंग
In reply to हायला एकसो एक अनुभव आहेत राव! by चतुरंग
In reply to हायला एकसो एक अनुभव आहेत राव! by चतुरंग
In reply to मला आजकाल माझ्या आई बाबांच by पिलीयन रायडर
In reply to इतरांच्या धाग्यावर आपला रंगाचा डबा सांडणे by वपाडाव
In reply to इतरांच्या धाग्यावर आपला रंगाचा डबा सांडणे by वपाडाव
In reply to मला आजकाल माझ्या आई बाबांच by पिलीयन रायडर
In reply to मी मी मी मी मी मी मी मी मी मी by टवाळ कार्टा
In reply to मी मी मी मी मी मी मी मी मी मी by टवाळ कार्टा
In reply to मी कंपूबाजी बद्दल टोमणे मारे by स्रुजा
In reply to मी मी मी मी मी मी मी मी मी मी by टवाळ कार्टा
In reply to टका,तुलापण सेम बोटीत बसवला by नूतन सावंत
In reply to टका,तुलापण सेम बोटीत बसवला by नूतन सावंत
In reply to टका,तुलापण सेम बोटीत बसवला by नूतन सावंत
In reply to एकंदरीत.. by संजय पाटिल
In reply to अजिबात नाही. माझाही पोरगा by पिलीयन रायडर
In reply to तुमचा प्रॉब्लेम काये नेमका? by वपाडाव
In reply to एकंदरीत.. by संजय पाटिल
In reply to किंवा प्रतिसाद फक्त त्यांनीच by असंका
In reply to किंवा प्रतिसाद फक्त त्यांनीच by असंका
In reply to माझ्या दवाखान्यात आलेल्या by सुबोध खरे
"२५ लाख" रुपयांच्या सोनोग्राफी मशीनशी चाळे मला परवडत नाहीत.बाळाचे कर्त्रुत्व थेट पोटातुन बाहेर की? =)) लयच ह घ्या.
हा हा हा. मस्त लिहिले आहे.