अभिमन्यु तुझा
रागावली तु
रुसलीस तु
प्रत्येक क्षणी आठवलीस तु
तुझे अबोल ओठ
आणि त्यावरची लाली
करते जादु या काळजावरी
विरह तुझ्या न बोलन्याचे..
नाते अपुले जन्मान्तरीचे.
मी तुझाच आहे हे का कळे ना तुला...
प्रेम माझे पुर्वजन्मीचे कधी कळनार तुला..
मृगजळा परी तुझा भास ..
या क्षणी तुझ्या नावाचा घेतो मी श्वास..
प्रेयसी तु मी प्रियकर तुझा..
हवा नेहमी हाती हात तुझा
तु बोलत नाही मनातले प्रेम..
रानी.
दुख्ख होते मग या कोमल मनी..
सोड सगळ आता..
दे आवाज मला..
अजुनही वाट पहातोय
चक्रव्युव्हात अडकलेला अभीमन्यु तुझा...
मिसळपाव
मुम्बईवरून आम्हाला अबुधावीला घेउन आलेले विमान.
रात्री दोन वाजून पस्तीस मिनिटे स्थानिक वेळेनुसार अबुधाबी -रोम फ्लाईट होती. मधे जरासा वेळ रिकामा होता. विमानतळावर घड्याळे , सेंट्स ई ची दुकाने आहेत. एक सुसज्ज असे उपाहार गृह ही आहे. तिथे सुखरूप पोहोचलो आहोत असा वाय फाय वापरून मेसेज द्यावा तर विमानतळाचे वाय फाय काम देत नव्हते.