रागावली तु
रुसलीस तु
प्रत्येक क्षणी आठवलीस तु
तुझे अबोल ओठ
आणि त्यावरची लाली
करते जादु या काळजावरी
विरह तुझ्या न बोलन्याचे..
नाते अपुले जन्मान्तरीचे.
मी तुझाच आहे हे का कळे ना तुला...
प्रेम माझे पुर्वजन्मीचे कधी कळनार तुला..
मृगजळा परी तुझा भास ..
या क्षणी तुझ्या नावाचा घेतो मी श्वास..
प्रेयसी तु मी प्रियकर तुझा..
हवा नेहमी हाती हात तुझा
तु बोलत नाही मनातले प्रेम..
रानी.
दुख्ख होते मग या कोमल मनी..
सोड सगळ आता..
दे आवाज मला..
अजुनही वाट पहातोय
चक्रव्युव्हात अडकलेला अभीमन्यु तुझा...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1658
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
च्यायला,
कविता वाचून तुमचा अभिमन्यू
तो वाट बघनारा अभिमन्यू वेगळा
In reply to कविता वाचून तुमचा अभिमन्यू by सतिश गावडे
(No subject)
In reply to तो वाट बघनारा अभिमन्यू वेगळा by अभ्या..