सही रे सही -भाग १

राजा रानडे's picture
राजा रानडे in जनातलं, मनातलं
18 Aug 2009 - 9:55 pm

गेल्या वर्षी रामदास यांच्या हापीसात गेलो होतो. बोलता बोलता रामदास यांनी माझा सह्यांचा संग्रह मिसळपाव वर प्रकाशीत करण्याचा मनसुबा प्रगट केला. (रामदास यांनी श्रीनिवास विनायक कुळकर्णींच्या हस्ताक्षराचा नमुना हरवला होता इथून विषयाला सुरुवात झाली.)मध्यंतरी कामाच्या गडबडीत मी पण विसरलो होतो.गेल्या शनिवारी भेट झाली तेव्हा हरदासाची कथा मूळपदावर आली.सही रे सहीचा हा पहीला भाग तुमच्या समोर ठेवतो आहे. या भागात क्रिकेट हा विषय.
पुढच्या भागात मराठी साहित्यीक आणि तिसर्‍या भागात संगीत अशी साखळी आहे.

संस्कृतीसद्भावना

प्रतिक्रिया

चकली's picture

18 Aug 2009 - 10:01 pm | चकली

हा संग्रह करताना आलेले अनुभव वाचायला आवडतील. तसेच फोटो मोठे टाकलेत तर सह्या नीट दिसतील.
चकली
http://chakali.blogspot.com

कुठे, कधी,कशी घेतलीत ? इ.

विवियन रिचर्ड्स आणी रिचर्ड हॅडलीच्या सह्या आवडल्या.

चतुरंग

आशिष सुर्वे's picture

18 Aug 2009 - 10:25 pm | आशिष सुर्वे

सच्चू ची सही आहे का??
मी गेली कित्येक वर्षे प्रयत्न करतोय.. काही दुवाच मिळत नाहीये त्याची सही मिळवण्याचा.. पण यश मिळत नाहीये!!
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

प्राजु's picture

18 Aug 2009 - 10:26 pm | प्राजु

वॉव..!!!!!!!!!!!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Aug 2009 - 10:50 pm | बिपिन कार्यकर्ते

रानडेसाहेब, नुसते सह्या नका टाकू. त्याच्या बरोबरच या सह्या मिळवताना आलेले अनुभव किंवा काही गमतीजमती वगैरे पण लिहा हो. वाचायला मजा येईल.

अवांतर: मागे कुठे तरी तात्यांच्या हस्ताक्षरअभ्यासाबद्दल वाचल्याचे आठवते. तात्या, लिहा या सह्यांवर काहीतरी.

बिपिन कार्यकर्ते

शाल्मली's picture

19 Aug 2009 - 12:16 am | शाल्मली

रानडेसाहेब, नुसते सह्या नका टाकू. त्याच्या बरोबरच या सह्या मिळवताना आलेले अनुभव किंवा काही गमतीजमती वगैरे पण लिहा हो. वाचायला मजा येईल.

असेच म्हणते..
उत्तम संग्रह!

--शाल्मली.

सहज's picture

19 Aug 2009 - 7:05 am | सहज

हेच म्हणतो.

ऋषिकेश's picture

19 Aug 2009 - 9:21 am | ऋषिकेश

असेच म्हणतो

ऋषिकेश
------------------
सकाळचे ९ वाजून १९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "चले चलो...."

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2009 - 10:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सह्यांबरोबर अनुभव नक्की लिहा.

मला ऑल्विन कालिचरणची सही सगळ्यात जास्त आवडली

(टोकेरी) अदिती

छोटा डॉन's picture

20 Aug 2009 - 7:36 am | छोटा डॉन

वरील सर्वांशी सहमत ...
सह्या सुंदर आहेत ह्यात वादच नाही पण थोडे अनुभवही लिहा, मज्जा येईल ..

बाकी कलेक्शन उत्तम आहे ह्यात वादच नाही.

------
छोटा डॉन

निखिल देशपांडे's picture

20 Aug 2009 - 11:07 am | निखिल देशपांडे

वरील सर्वांशी सहमत ...

निखिल
================================

स्वाती२'s picture

18 Aug 2009 - 11:00 pm | स्वाती२

खासच. ह्या सह्यांमागचे किस्सेही वाचायला आवडतील.

श्रावण मोडक's picture

18 Aug 2009 - 11:24 pm | श्रावण मोडक

यांच्याशी सहमत. :)

मीनल's picture

19 Aug 2009 - 4:07 am | मीनल

क्लास आहे.
माहिती ही लिहावी ही विनंती.
मीनल.

घाटावरचे भट's picture

19 Aug 2009 - 4:51 am | घाटावरचे भट

लैच भारी. रिकी पाँटिंगची सहीपण छान गोलगोल आहे.

यशोधरा's picture

19 Aug 2009 - 8:18 am | यशोधरा

अरे वा!
विवियन रिचर्ड्स आणी रिचर्ड हॅडलीच्या सह्या आवडल्या.

टारझन's picture

19 Aug 2009 - 9:29 am | टारझन

वा !! मला "भिषणसिंग भेदी" ह्यांची सही आवडली !! "के व ळ अ प्र ति म !!! "

आमच्या जालिय सह्या पण फार आवडतात आम्हाला

- (सहीप्रेमी) टारोबा सिग्नेचर

दिपक's picture

19 Aug 2009 - 9:46 am | दिपक

लय भारी ! अनुभव पण वाचायला आवडतील. तुमचा संग्रह अजुन वाढावा ह्यासाठी शुभेच्छा ! :)

शाळेत असताना सचिनची सही घेण्याचा सुवर्णयोग आला होता. :)

काळा डॉन's picture

20 Aug 2009 - 6:56 am | काळा डॉन

तुमच्या सह्या आणि सोबत तात्याचे ह्या सह्यांवरुन स्वभाव वर्णन असा काही उपक्रम केलात तर मजा येईल.

काळू