From DQ TURNS 80
पुण्याहून निघतांना...
वाढदिवसानिमित्त केक...
From DQ TURNS 80
यथासांग पूजा...
From DQ TURNS 80
नारळ वाढवतांना... (चुकून टायमिंग जमल्यामुळे मस्त पाणी उडतांना दिसतंय...)
From DQ TURNS 80
हा केक अशक्य लागत होता चवीला...
From DQ TURNS 80
सजवलेलं विंजान...
From DQ TURNS 80
From DQ TURNS 80
आतषबाजी...
From DQ TURNS 80
गंमत बघणारे पोलिस
From DQ TURNS 80
सी-२ चा अन्नदाता... श्री. इस्साक
From DQ TURNS 80
सी-२ ची अंतर्गत सजावट
From DQ TURNS 80
व्ही टी ला पोहोचतांना...
From DQ TURNS 80
फायनल डेस्टिनेशन व्ही टी
कॅमेरा:- कॅनन पॉवरशॉट ए- ५४०... ६ मेगापिक्सेल
प्रतिक्रिया
1 Jun 2009 - 1:15 pm | अनंता
:)
प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
1 Jun 2009 - 1:15 pm | जागु
हिरवा केक मस्तच आहे. तुम्ही आहात का ह्यात ?
1 Jun 2009 - 1:15 pm | जागु
हिरवा केक मस्तच आहे. तुम्ही आहात का ह्यात ?
1 Jun 2009 - 2:34 pm | केवळ_विशेष
पण कॅमेर्याच्या मागे... :)
पण हिरवा केक लै बेष्ट...
पाहूया संध्याकाळी जाताना काय आहे ते...:)
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
1 Jun 2009 - 1:18 pm | स्वाती दिनेश
चित्रे आवडली.. राणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
"दख्खनच्या राणीच्या बसुन कुशीत..." मनात बापटांचे गाणे सुरु झाले. हिची ऐट, तोरा काही औरच..
स्वाती
1 Jun 2009 - 1:33 pm | अमोल केळकर
मस्तच फोटो. माझ्याकडून ही शुभेच्छा
मी पण माझ्या एका ब्लॉग वर शुभेच्छा दिल्या आहेत. पण फोटो मात्र तुम्ही दिलेले मस्त आहेत.
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
1 Jun 2009 - 1:37 pm | सहज
केवळ विशेष आहे बर का!!
:-)
चित्रे डकवून आम्हाला आनंदात सामील करुन घेतल्याबद्दल धन्यवाद!
1 Jun 2009 - 2:36 pm | केवळ_विशेष
धन्यवाद
1 Jun 2009 - 2:34 pm | यन्ना _रास्कला
फोटुमधी सर्वीकड डेकन क्विन लिवलय. पुनेकराना मराठीच येवड का वावड? :-/ दख्खनची रानी म्हना किवा दक्शिनेची रानी म्हना कि L-) पुनेकर दख्खनची रानी म्हनत नाहित म्हनुनच सरकारन गाडिवर पन दख्खन कि रानी आसेच लिवलेल अहे :( ~X(
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
3 Jun 2009 - 7:27 am | llपुण्याचे पेशवेll
मालक तुम्हाला माहीत आहे का यात पुणेकरांचा काही संबंध नाही. बहुतेक रेल्वेगाड्यांवर पहीले इंग्रजीत आणि मग हिंदीत लिहीलेले असते. बहुतांश रेल्वेस्टेशनांवर हिंदीत आणि इंग्रजीतच पाट्या असतात.
अजून माझे बरेच पुण्याबाहेरचे मित्र विषेशतः मुंबई आणि विदर्भाकडचे किंवा मराठवाड्यातले एकमेकांशी हिंदीत बोलत असतात, त्याना मराठीत बोला असे म्हटले तर आम्ही हींदीतच कंफर्टेबल असतो असे सांगतात, आता हा दोष काय पुण्याच्या लोकांचा आहे का?
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
3 Jun 2009 - 9:45 am | चिरोटा
दक्षिणेत रेल्वेस्टेशनांवर प्रथम राज्याच्या भाषेत्,नंतर हिंदी,ईंग्रजी पाट्या दिसतात. रेल्वेगाड्यांवरपण तसेच असते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
3 Jun 2009 - 6:27 pm | llपुण्याचे पेशवेll
दक्षिणेकडचे लोक कायम प्रथम त्यांच्या भाषेत बोलतात, आणि हिंदीत बोलायला ते 'कंफर्टेबल'ही नसतात. आणि पाट्यांबद्दल जे लिहीले आहे ते अर्थात महाराष्ट्राबद्दलच आहे. आणि राहीला प्रश्न डेक्कन क्वीन म्हणण्याचा, तर मुंबईकर नाही का अजून राजा शिवाजी शाळेला किंग जॉर्ज शाळा म्हणत?
असो , पुणे-मुंबई वाद चिघळू नये म्हणून इथेच थांबतो.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
3 Jun 2009 - 3:43 pm | यन्ना _रास्कला
फळा पन रेल्वाईन बनवला म्हाईत नवत. मला वाट्ल पुनकरानी प्रेमान :X पदरमोड करुन आनला का काय चुकुन :O ;)
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
3 Jun 2009 - 3:52 pm | मराठी_माणूस
=)) =)) =)) =))
3 Jun 2009 - 3:55 pm | चिरोटा
पुणेकर आणि प्रेम आणि पदरमोड? स्वतः पुणेकरपण(अस्सल पुणेकर हा,कोथरुडचे नव्हेत) विश्वास ठेवणार नाहीत. :D
(पुणेकरानी हलकेच घेणे)
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
1 Jun 2009 - 2:36 pm | चिरोटा
पुर्वी पुण्याहून मुंबईला दख्खनच्या राणीने बरेच लोक दररोज नोकरीसाठी ये-जा करत.प्रसिध्ध ईतिहासकार कोसंबीही राणीने दररोज प्रवास करत असत्.त्यांची डब्यात बसायची जागाही ठरलेली असायची.(लोकही त्याना पत्र पाठवताना ,पत्ता-धर्मानन्द कोसंबी- डेक्कन क्वीन असे लिहीत्.असे वाचले होते).
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
1 Jun 2009 - 3:29 pm | ऋषिकेश
वा! राणीला आगळि भेट
छाचिंबद्दल आभार!
राणीला शुभेच्छा
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
1 Jun 2009 - 3:37 pm | दवबिन्दु
डेक्कन क्विन इज माय फेवरिट टु.
_____________________________________________________________
देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है।
सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥
2 Jun 2009 - 11:12 pm | क्रान्ति
दख्खनराणी नशीबवान आहे! मस्त कौतुक करून घेतेय. तिला हार्दिक शुभेच्छा आणि इतक्या मस्त सोहळ्यात आम्हालाही सहभागी केल्याबद्दल आपले आभार ! सगळे फोटो सुंदर आहेत.
<:P <:P <:P
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
3 Jun 2009 - 12:12 am | फारएन्ड
फोटो आणि माहितीबद्दल. 'राणी' माझीही आवडती आहे. पण या इंजिनामुळे ती इतर गाड्यांसारखीच दिसते. पूर्वीचे ते दणकेबाज डब्ल्यू सी एम-५ इंजिन असलेली गाडी जरा वेगळी दिसायची.
3 Jun 2009 - 8:52 am | प्राजु
फोटो केवळ विशेष आहेत. :)
मस्त! केक जबरी दिसतो आहे.
दख्खनच्या राणीला शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Jun 2009 - 9:59 am | स्नेहश्री
http://www.irfca.org/gallery/openline/dq79/?g2_page=3
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
3 Jun 2009 - 7:58 pm | अविनाशकुलकर्णी
डेक्कन मधले दिवस आठवले..१९८३-८८ पर्यंत मी आठवड्यात २-३ वेळा जात असे पुण्याहुन मुंबईला ऑफिस कामासाठी.. ..खुप मजा यायचि..पहिल्या वर्गाचा पास होता....साधारण ४.४५ ला व्हि.टी ला गाडी फलाटाला लागायची..मग आत बसले की मिड डे चाळता चाळता गाडी चालु झालि कि लिंबु पाणी यायचे..हळुच जिनचा एक पेग टाकायचा .व मग फ़िश हिंवा ऑमलेट बरोबर रिचवत लोणवळा कसे यायचे ते समजत नसे...आहा ते सुंदर दिन हरपले..हॅपी बर्थ डे..दख्खन राणी..
3 Jun 2009 - 9:34 pm | विकास
फोटो एकदम मस्त आहेत!
दख्खनच्या राणीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!