गुलाबजाम

PRAPTI P's picture
PRAPTI P in पाककृती
26 Feb 2009 - 2:09 pm

नमस्कार

मला गुलाबजामचे पीठ घरी कसे बनवायचे व त्यानंतर गुलाबजाम कसे बनवायचे याची कृती सागांवी.

प्राप्ती

प्रतिक्रिया

अवलिया's picture

26 Feb 2009 - 2:12 pm | अवलिया

बाजारातुन गुलाबजाम विकत आणा.
चांगले उन्हात वाळवा
कडक झाले की मिक्सर मधुन काढा
हे झाले गुलाबजामचे पीठ

आता हे पीठ पाण्यात कालवा
त्याचे छोटे गोळे बनवा
हे झाले पीठाचे गुलाबजाम... :)

--अवलिया

दशानन's picture

26 Feb 2009 - 2:20 pm | दशानन

हेच लिहणार होतो >:)

परिकथेतील राजकुमार's picture

26 Feb 2009 - 2:23 pm | परिकथेतील राजकुमार

सहमत. अतिशय योग्य सल्ला.
आमच्या घरी आम्ही रसगुल्ले व अनरसा पिठ असेच बनवतो.
पिठ पाण्यात कालवुन त्याचे गोळे बनवताना त्यात एक एक फुटाणा घालयला विसरु नये.

अवांतर :- नाना तुमच्या ह्या सांगितलेल्या कृतीमुळे लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या, अशी कशी मी हि कृती विसरुन गेलो होतो काय माहीत बॉ ! उद्या पिठ नक्की बनवुन बघणार.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

सुनील's picture

26 Feb 2009 - 2:28 pm | सुनील

हाच कन्सेप्ट वापरून बिर्याणीपासून बोकड कसा बनवायचा याचा विचार करतोय.

:?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

छोटा डॉन's picture

26 Feb 2009 - 2:38 pm | छोटा डॉन

=)) =))
एकदम क्लास हो सुनीलभौ .
हहपु.

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

सुक्या's picture

26 Feb 2009 - 2:42 pm | सुक्या

जबर्‍या . . =))

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

गणपा's picture

26 Feb 2009 - 5:18 pm | गणपा

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

जागु's picture

26 Feb 2009 - 2:45 pm | जागु

सुनिल
:))

अभिष्टा's picture

26 Feb 2009 - 2:50 pm | अभिष्टा

:)) सुनील, अरे बोकड बनवल्यावर परत त्याची बिर्याणी बनवण्यासाठी त्याला कापावा लागेल ना ! त्याच्यासाठी तुला तो परत खाटकाच्या दुकानात न्यावा लागेल माळा घालून, गुलाल लावून.
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

JayGanesh's picture

26 Feb 2009 - 5:31 pm | JayGanesh

आजु-बाजुला, शेजारी -पाजारी जावुन बघुन यावे की,
कोण ''गु''-लाब-''जाम'' करीत आहे का ?

असल्यास, त्वरीत कृती लिहुन घावी.