अनन्त्_यात्री in जे न देखे रवी... 1 Dec 2025 - 3:15 pm लक्ष लोलक तोलत उसळते निळी लाट किनाऱ्याशी फुटताना एक अतृप्ती उत्कट मावळतीच्या दिशेला फूल फुटे केशराचे निळ्या घुमटाला पडे कोडे कुण्या नक्षत्राचे तोल ढळण्या आधीच हस्तिदंती मनोऱ्याचा कोष आवळून घेतो मीच माझ्या भोवतीचा मुक्तक प्रतिक्रिया छान. 5 Dec 2025 - 11:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे लिहिते राहा. -दिलीप बिरुटे छान 5 Dec 2025 - 2:53 pm | श्वेता२४ तोल ढळण्या आधीच हस्तिदंती मनोऱ्याचा कोष आवळून घेतो मीच माझ्या भोवतीचा
प्रतिक्रिया
5 Dec 2025 - 11:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
5 Dec 2025 - 2:53 pm | श्वेता२४
तोल ढळण्या आधीच
हस्तिदंती मनोऱ्याचा
कोष आवळून घेतो
मीच माझ्या भोवतीचा