समजा महायुती ला बहुमत मिळाले तर मुम कोण ?

स्वरुपसुमित's picture
स्वरुपसुमित in राजकारण
21 Nov 2024 - 12:35 am

मित्रानो

महायुती ला बहुमत मिळेल कि नाही ते जाऊ द्या
माझा अंदाज

महायुती अस्पष्ट बहुमत

मुंबई पुरते ठाकरे सेने ला यश मिळेल ( ११ पैकी ६-७ जागा शिंदे सेने विरुद्ध )
राज्यात ५१ लढती पैकी २०-२५
अजित पवार ह्यांची दाणादाण होणार व परत जाणार

दोन्ही राष्ट्रवादी एक होणार व कोणत्या तरी दुसऱ्या पार्टी ला बाहेरून सपोर्ट देणार

तुमचा अंदाज सांगा

प्रतिक्रिया

महायुती आल्यास - पुन्हा एकनाथ शिंदे. जुनीच चौकट कायम.

आघाडी आल्यास - काँग्रेसला अधिक जागा मिळाल्यास नाना पटोले. शपला अधिक जागा मिळाल्यास दिल्लीवरून सुप्रिया सुळेंना इकडे मुख्यमंत्री म्हणून आणण्यात येईल.

चंद्रसूर्यकुमार's picture

21 Nov 2024 - 1:38 pm | चंद्रसूर्यकुमार

समजा महायुती ला बहुमत मिळाले तर मुम कोण ?

येऊन येऊन येणार कोण? यांच्याशिवाय आहे कोण?
ramdas

महायुतीचे सरकार येणार. रामदास आठवले मुख्यमंत्री बनणार. आणि डॉनल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर भारतात येतील तेव्हा ते रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष म्हणून आपल्या पक्षाचा नेता अमेरिकेत अध्यक्ष झाला आहे म्हणून तात्यांचे मुंबईत जंगी स्वागत करणार.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Nov 2024 - 1:51 pm | अमरेंद्र बाहुबली

डकवर्थ लुईस नियमानुसार रामदास आठवले राज्याचे नवे मुख्यमंत्री व्हायला हवेत. :)

चाचणी : कृपया दुर्लाक्षावे
आगंतुकपणाबद्दल क्षमस्व.

चांदणे संदीप's picture

2 Dec 2024 - 5:18 pm | चांदणे संदीप

महाराष्ट्राच्या जनतेने या निवडणुकीत मविआला दुर्लक्षिले तसेच काहीसे ह्या धाग्याला मिपाकरांनी.

सं - दी - प

नठ्यारा's picture

2 Dec 2024 - 9:44 pm | नठ्यारा

https://i.postimg.cc/rFJ1xmDK/mukhyamantri.jpg

चौथा कोनाडा's picture

2 Dec 2024 - 10:08 pm | चौथा कोनाडा

हा.... हा... हा....

सही मीम