पी एच डी
पी एच डी खरे तर संशोधनासाठी केली जाते असे ऐकून आहे.
दरवर्षी विद्यापीठातून काही शे लोकाना पी एच डी पदवी मिळत असेल
मात्र असे असूनही हे केले गेलेले संशोधन जनसामान्यांच्या किती उपयोगी येते या बद्दल मात्र कोणीच बोलत नाही.
पी एच डी झालेले किती जण पेटंट घेतात किंवा त्यांचे शोध निबंध जनसामान्यांसाठी प्रकाशीत करतात? त्यानी शोधलेली तत्वे उपयोगात आणतात?
हे होत नसेल तर विद्यापीठातून केले जाणारे हे असले संशोधन स्वान्त सुखाय अर्थात इतर कोणाच्याच उपयोगी न येणारे म्हणजेच निरुपयोगी आहे असे खेदाने म्हणवे लागेल.
करदात्यांच्या पैशातुन असली उधळप्ट्टी कशासाठी करायची हा प्रश्न कोणीच विचारत नाही कारण विद्यापीट आणि शिक्षण ही आपण पवित्र गाय मानलेली आहे.
स्वतंत्र भारतात गेले निदान ७५ वर्षे विद्यापीठे काही शे लोकाना पी एच डी देतात.
वीस विद्यापीठे ( ४८ साली इतकीच होती ) / प्रत्येकी शंभर पी एच डी पदव्या आणि पंच्याहत्तर वर्षे इतके कमी परीमाण जरी घेतले तरी आतापर्यंत दीड लाख संशोधने जाहीर झालेली आहेत. ४८ सालानंतर तयार झालेली विद्यापीठी मोजपामात घेतलेली नाहीत. आज भारतात १११३ यु जी सी मान्य विद्यापीठे आहेत . त्या अर्थाने ही संख्या कितीतरी पटीने वाढेल
ही सगळी संशोधने पाहिली तर भारत जगात पहिल्या क्रमांकावर असायला हवा होता.
यातली किती संशोधने जनसामान्यांच्या उपयोगी पडली हे कोणीच जाहीर करत नाही.
मग असली निरुपयोगी संशोधने करणारी पी एच डी पदवी हवीच कशाला?
केवळ तथाकथीत पोर्टार्थींचे पगार वाढवायला?
याद्या
12569
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
करेक्ट!!
त्या संशोधनाचा समाजाला उपयोग
सहमती
एक गाईड न ठेवता गाइडांची टीम
माझ्या पत्नी ने road
इतकी जीवतोड मेहनत करुन
In reply to माझ्या पत्नी ने road by जेपी
जसपाल भट्टी
प्लॉप शोचा दुवा बघुन डोळे
In reply to जसपाल भट्टी by कर्नलतपस्वी
+१
कला शाखेशी संबधित स्नातक
एक फॉरवर्ड
खूपच थेट आणि परखड लिहीले आहे.
In reply to एक फॉरवर्ड by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कसले जनसामान्य?
In reply to खूपच थेट आणि परखड लिहीले आहे. by विजुभाऊ
पटले
In reply to कसले जनसामान्य? by हणमंतअण्णा शंक…
कधी कधी
In reply to कसले जनसामान्य? by हणमंतअण्णा शंक…
लै बेक्कार...
In reply to एक फॉरवर्ड by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझा अनुभव ही लिहीन.
काही वैज्ञानिक शोध आणि निबंध
सेमीकंडक्टरचा शोध भारतीयाच्या
In reply to काही वैज्ञानिक शोध आणि निबंध by कंजूस
भारतातले नाही.
In reply to सेमीकंडक्टरचा शोध भारतीयाच्या by विजुभाऊ
https://nuke.fas.org/guide
In reply to सेमीकंडक्टरचा शोध भारतीयाच्या by विजुभाऊ
परदेशातील विद्यावाचस्पतीनां...
आज अधिकांश PhD म्हणजे कॉपी
कोसला कादंबरीत युनिव्हरसिटी
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
मी इस्लामीक कल्चर एंड
पी एच डी चा अर्थ त्याने