एकच ध्रुव असलेला चुंबक

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
18 Oct 2022 - 6:30 pm
गाभा: 

कोणतेही पट्टी चुंबक घेतले तर त्याला लांबीच्या एका बाजूला दक्शीण आणि दुसऱ्या बाजूला उत्तर ध्रुव असतो.
चुंबकाचे दोन विरुद्ध ध्रुव एकमेकाना चिकटतात ( उत्तर + दक्शीण )
एका सरळ रेषेत असे दोन पट्टी चुंबक एकमेकाना चिकटवले ( उ - द + उ- द) तर आपल्या दोन ध्रुव ( उ-द) असलेला एक चुंबक मिळेल.
हा चुंबक हवेत टांगला असता उत्तर दक्शीण दिशा दाखवेल.
चुंबकाचे समान ध्रुव एकमेकाना आकर्षित करत नाहीत. ते एकमेकाना दूर ढकलतात.
समजा काही बल लावून ( म्हणजे बांंधून / चिकटवून ) दोन पट्टी चुंबकाचे समान ध्रुव म्हणजे दोन्ही दक्शीण ध्रुव एकमेकाना जोडले ( उ-द + द-उ ) तर पट्टी चुंबकाच्या दोन्ही बाजूस उत्तर ध्रुव असेल. अशा वेळेस तो हवेत टांगला तर कोणती दिशा दाखवेल?
( असा चुंबक काही वेळ निदान बांधलेली दोरी सुटेपर्यंत तरी दोन्ही बाजूस एकच ध्रुव असलेला चुंबक असेल)

प्रतिक्रिया

कंजूस's picture

18 Oct 2022 - 6:35 pm | कंजूस

आपल्या विचारसरणीत चूक राहाते ती आपल्या लक्षात येत नाही.

प्रसाद गोडबोले's picture

19 Oct 2022 - 2:11 am | प्रसाद गोडबोले

मुळात

चुंबक म्हणजे नक्की काय ?
ते लोखंडाला का आकर्षित करते ?
हे आकर्षण ग्रॅव्हिटीसारखे आसते का ?
चुंबकत्व आणि गुरुत्वाकर्षणामधील स्ट्राँग फोर्स कोणता ? म्हणजे एका बाजुला गुरुत्वाकर्षण असेल अन दुसरीकडे चुंबक तर तर लोखंड कोणत्या बाजुला ओढले जाईल ? चुंबकत्वाचा अन वीजेचा जाय संबंध ?
हॉर्शु मॅग्नेट मध्ये लोखंड फिरवल की वीज निर्माण होते , पण का , नक्की काय होत असते तिथे , नक्की कोणती एनर्जी वीजेमध्ये परावर्तीत होत असते ?
बरं मग काही काळानंतर त्या हॉर्शु मॅग्नेट ची पावर कमी होते का ?
चुंबकात हे आकर्षणाचे गुणधर्म नक्की का निर्माण होत असावेत ?
म्हणजे नक्की मोटिव्हेशन / पर्पज काय ? युनिपोलर मॅग्नेट असे काही असु शकते का ? कारण समजा मॅग्नेट तोडले तरी जिथे तोडले तिथे नॉर्थ आणि साऊथ पोल तयार होणार की ?
मॅग्नेट आणि पृत्वी मध्ये नक्की काय ॠणानुबंध आहे ?
मॅग्नेट नेहमीच उत्तर दिशा का दाखवते ?
पृथ्वीचा आस कललेला आहे त्याचा अन मॅग्नेटिझम काय संबंध?
अन्य ग्रहांवर मॅग्नेट कोणती दिशा दाखवेल ?
सुर्यावर मॅग्नेट नेता आले तर ते कोणती दिशा दाखवेल ? मुळात दिशा म्हणजे काय ?

असे अनेक प्रश्न आम्हालाही पडायचे कॉलेजात असताना . अजुनही पडतात . पण आमच्या फिजिक्स स्टाफच्या जबरदस्त टीचींग स्किल्स मुळे आम्ही पहिल्यावर्षीच फिजिक्स सोडलं अन स्टॅटिटिस्क्स अन मॅथेमॅटिक्स चा मार्ग पत्करला .

खरेच पैशाचा , नोकरीधंध्याचा, पोटापाण्याचा सवाल नसेल तर फिजिक्स शिकायला खरेच मजा येईल , अर्थात पण मग बॉटनी झुलॉजी ऑर्गॅनिक केमीस्ट्री , प्यअर मॅथेमॅटिक्स, जेनेटिक्स , असे सर्वच सायन्स सब्जेक्ट्स शिकायला मजा येईल. पण तो जोश आता राहिला नाही. आता फिलॉसॉफी वाचायला जास्त चांगलं वाटतं , वरच्या सारख्या अनेक प्रश्नांपेक्षा- हे सगळं का चाललं आहे ? आपण जे काही करतो ते का करतो ? आयुष्याचा नक्की उद्देश काय ? असे गहन प्रश्न पडायला लागले आहेत ?

#गेले_ते_दिवस्_राहिल्या_त्या_आठवणी

विज्ञान आणि फिलॉसॉफी यांचं एक सूत्र असतं ते म्हणजे त्यांनी दिलेल्या चौकटीत ते खरं असतं. सत्य म्हणजे काय? तर ठरावीक संदर्भांत ते नियम पाळतं.
ग्रीक भूमिती मध्ये त्यांनी पाया विशद करताना प्रथम काही गृहितके मांडली आणि त्यावर भूमिती उभारली. गृहितके म्हणजे काय तर काही बाबी बिना पडताळा बिना सिद्धतेच्या सत्य आहे मानणे.
धार्मिक तत्त्वज्ञानात पूर्वी राजाच्या दरबारात पंडितांचे वादविवाद घडवत आणि मग कुणी सारे. उदाहरणार्थ द्वैत आणि अद्वैत वाद, आत्मा आणि परमात्मा, कर्म आणि पुनर्जन्म.
-----
लेखाच्या विषयाला धरून - काही गोष्टी द्वैतच आहेत. एकच एक चुंबकीय ध्रुव असणे शक्य नाही. तो द्वैतच आहे. दोऱ्याचा तुकडा घ्या त्यास दोन शेंडे असणारच. दोन्ही टोकांना गाठ मारली तर काय? तर त्याचे द्वैतपणच नष्ट केले. म्हणजे जसं दोन पट्टी चुंबक उलटसुलट चिकटवले तर ध्रूवीकरणच नष्ट केले. चुंबकत्वच नष्ट झाले.
असो.

विजुभाऊ's picture

19 Oct 2022 - 9:42 am | विजुभाऊ

कंजूस काका
शंका अशी आहे की दोन चुंबक त्यांचे समान ध्रूव एकत्र जोडले तर कसे होइल.

कंजूस's picture

19 Oct 2022 - 12:23 pm | कंजूस

चुंबकीय शक्तीची बेरीज होईल.

१)चुंबकीय शक्ती ' गॉस' परिमाणात मोजतात.
२)ती वाढेल कारण समांतर जोडणी केलीत.
३)एकापुढे ठेवलेत तर नाही वाढणार.

मग्नेटिझम ही एक व्हेक्टर शक्ती आहे. त्यास दिशा आणि बल दोन्ही आहे.

तर आता या दोन चुंबकांच्या रेषेतच एखादा खिळा ठेवला तर तो अधिक जोराने खेचला जाईल. एक चुंबक खेचत होते त्यापेक्षा अधिक(दुप्पटही) जोराने.

या चुंबकांच्या आडव्या दिशेने ठेवलेला खिळा मात्र एक चुंबक खेचत होते त्यापेक्षा थोडेसेच अधिक जोराने खेचला जाईल.

आणखी बरंच आहे.

समाधान राऊत's picture

6 Nov 2022 - 7:17 pm | समाधान राऊत

ही सर्व चुंबकाची मुल गुणधर्म आहेत. ह्या सर्वच प्रश्नाची उत्तरे भोतिक शास्त्रामध्ये सहज उपलब्ध आहेत .

प्रसाद गोडबोले's picture

7 Nov 2022 - 10:36 pm | प्रसाद गोडबोले

अत्यंत माहीतीपुर्ण प्रतिसाद !
मनःपुर्वक धन्यवाद !

आग्या१९९०'s picture

19 Oct 2022 - 1:15 pm | आग्या१९९०

धागाकर्त्याने विचारलेला प्रश्न येथे कोणाला समजलेला दिसत नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन चुंबकांची जोडणी करून हवेत टांगल्यास ते चुंबक कोणती दिशा दाखवेल असा साधा ( खरतर कठीण )प्रश्न आहे.

विजुभाऊ's picture

19 Oct 2022 - 1:17 pm | विजुभाऊ

कंजूस काका मुळात प्रश्न हा आहे की
दोन चुंबकांचे समान ध्रूव एकमेकाना बाह्य बलाने जोडलेले आहेत ( बांधून /चिकटवून )
अशा वेळेस पट्टी चुंबकाच्या न जोडलेल्या बाहेरच्या बाजूना समान ध्रूव असतील.
अशा वेळेस हवेत टांगलेला असा जोड्लेला चुंबक कोणती दिशा दाखवेल

कंजूस's picture

19 Oct 2022 - 3:41 pm | कंजूस

आडवी राहील चुंबक पट्टी. शिवाय ती स्थिर राहणार नाही. सतत दोलायमान राहील. कारण सरळ आहे. समजा उत्तर ध्रुव मोकळे टोकाला आहेत. तर एकीकडचा दक्षिणेकडे जायला वळेल तर दुसऱ्या टोकाचा असं होऊ देणार नाही. ढकलला जाईल. आणि ती पट्टी वायव्य -आग्नेय दिशेत स्थिर होण्याच्या प्रयत्नात आंदोलन राहील.
पट्टीचे बाहेरची टोके दक्षिण ध्रुव असतील तर पट्टी नैऋत्य - इशान्य रेल्वेत स्थिर राहण्याच्या प्रयत्नात दोलायमान राहील.

भागो's picture

19 Oct 2022 - 7:42 pm | भागो

मी ह्या प्रश्नाचे उत्तर दुसरीकडे दिले आहे. ते पहा.

पाषाणभेद's picture

21 Oct 2022 - 2:49 pm | पाषाणभेद

वरील प्रमाणे दोन चुंबक एकमेकांना जोडले जरी असले तरी दोघांच्या वस्तूमानात थोडेफार कमी जास्त असेल. त्यामुळे ती एकसंघ पट्टी हालत राहील.

कानडाऊ योगेशु's picture

25 Oct 2022 - 7:10 pm | कानडाऊ योगेशु

असे झाले तर तेव्हा सातत्याने उर्जा निर्माण होईल व ते उर्जा अक्षय्यतेच्या नियमा विरूध्द जाईल.

जेवढा अभ्यास आहे , त्यानुसर असे काही होणार नाही, पट्टी हलत राह्नार नाही , आणि तुम्ही म्हणता तसे जर विचार केला तरी जास्त वस्तुमान आणि चुम्बकिय शक्ती असनार्या चुम्बकानुसर दिशा दाखवली जाईल.

प्रात्यक्षिक करून पाहिले पाहिजे.