हुकलेले डावे.. EK UDAHARAN

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
19 Mar 2020 - 9:51 am
गाभा: 

हुकलेले डावे..
द QUINT , द प्रिंट, एन डी टीव्ही हि लोक किती एकांगी आणि विखारी आहेत याचे उत्तम उदाहरण
म्हणजे तानाजी चित्रपटावरील हि विधाने https://www.youtube.com/watch?v=7zeUgCQMw1E
आणि त्यावर सडेतोड उत्तर ( आणि ते सुद्धा कोणी मराठी माणसाने नाही तर उत्तर हिंदुस्थानी माणसांनी ़केलेली)
https://www.youtube.com/watch?v=MOxhVV3WYVI

https://www.youtube.com/watch?v=PAOkgjGdejg

एका मस्त प्रितिक्रिया :
हा चित्रपट मुस्लिम फोबिया चे उदाहरण नाही तर तुमचा ( द QUINT ) हा विडिओ हिन्दुफोबिक आहे

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

19 Mar 2020 - 11:38 am | विजुभाऊ

एन डी टी व्ही काय किंवा दुसरा हिंदी चॅनेल काय. हे अती एकांगी विचारसरणीचे असतात.
त्यांच्या इतके उथळ कोणीच नसावे बहुतेक
सारासार विवेक बुद्धी या लोकांनी फुंकून टाकलेली असते. बीनडोक सनसनाटी विधाने तीही अ -उत्तरभारतीयांच्या विरोधात हे त्यांचे ब्रीद असते.
त्यांच्या मते लालू नितीष , बुवा मायावती बबुवा अखिलेश , नेताजी मुलायम आनि केजरीवाल हे भारतातील सर्वित्तम नेते आहेत. आणि भारतात फक्त दिल्ली गुरगाव लखनौ पटना मुजफ्फराबाद बुलम्दशहर हीच शहरे आहेत.
मुंबई चे नाव नाईलाजाने घ्यावे लागते हे त्यांचे दुर्दैव.

चौकस२१२'s picture

19 Mar 2020 - 1:14 pm | चौकस२१२

मला नाही वाटत येथे मराठी चॅनेल प्रगल्भ आणि उत्तर भारतीय उथळ/ एकांगी हा प्रश्न आहे .. एकांगी पणा मराठीतले वागळे पण करतात कि !

गामा पैलवान's picture

19 Mar 2020 - 8:27 pm | गामा पैलवान

नमस्कार चौकस२१२,

इस्लामच्या नावावर आजवर भारतात अगणित निरपराध्यांच्या कत्तली केल्या गेल्या आहेत. त्यामुळे भारतीयांसाठी इस्लामसाशंक ( = इस्लामोफोब ) असणे हा एक अत्यावश्यक सद्गुण आहे. किंबहुना जगातल्या ज्या संस्कृतींना शांतपणे आपापलं जीवन जगायचंय त्यांनी राजकीय इस्लामविषयी साशंक भूमिका घेतलीच पाहिजे.

मध्यपूर्वेत जी उलथापालथ चाललीये त्यात मुस्लिमांचंच शिरकाण होतंय. म्हणूनंच मुस्लिमांचं राजकीय इस्लामपासनं रक्षण होण्यासाठी त्यांच्यात इस्लामसाशंकता उत्पन्न व्हायलाच पाहिजे.

सांगायचा मुद्दा काय की इस्लामोफोबिया हा सद्गुण आहे व त्याचा प्रसार व्हायला हवा. विशेषकरून मुस्लिमांत याचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.

शा वि कु's picture

19 Mar 2020 - 11:37 pm | शा वि कु

इस्लामोफोब म्हणजे तुम्हाला काय म्हणायच आहे? मुसलमानांची भीती ठेवावी का इस्लामी तत्वांची भीती ठेवावी ? कारण if later one, तुम्ही काही अचाट किंवा भव्यदिव्य सांगत नाही आहात.

गामा पैलवान's picture

20 Mar 2020 - 12:53 am | गामा पैलवान

शा वि कु,

इस्लामोफोब म्हणजे राजकीय इस्लामविषयी शंकित असणे. मुस्लिमांविषयी नव्हे. नावातंच अर्थ स्पष्ट आहे.

बाकी, भव्यदिव्य सांगायची मला काही गरज नाही. किंवा लोकांनाही भव्यदिव्य ऐकायची गरज नाही. साध्या गोष्टी सोप्या शब्दांत सांगायला हव्यात. तर साध्यासोप्या शब्दांत सांगतो की, मुस्लिमांचं राजकीय इस्लामपासून रक्षण करायला हवंय. अन्यथा मुस्लिम आपापसांत मारामारी करून एकमेकांना नष्ट करतील.

आ.न.,
-गा.पै.