सप्रेम निमंत्रण

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
25 Jan 2020 - 1:27 pm

नांदेड सिटी सिंहगड रस्ता , पुणे, येथे आयोजित वरील कार्क्रमास उपस्थित राहावे ही विनंती.
सौ. नेहा पराग प्रधान

इतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

सौ. नेहा प्रधान यांनी सादर केलेला अहवाल...
प्रेझेंटेशन ठरल्या प्रमाणे झाले. १३० जण उपस्थित होते. त्यात नांदेड सिटीचे चेयरमन अॅडव्होकेट लगाड, पिलाजीराव जाधवांचे वंशज समीरसिंह जाधवराव होते. माझे वडील विंग कमांडर ओकांनी स्लाईड्स शोमधून लढाईचा थरार सादर केला. ब्रिगेडियर हेमंत महाजनांनी शिवाज महाराजांच्या युद्धतंत्र सध्याच्या काळात कसे वापरले जाते यावर सुरस विश्लेषण केले. ते मराठा लाईट इन्फंट्रीतच होते. त्यांनी सध्याच्या मराठा पलटणींचे समरगीत वाजवून कार्यक्रमाची सांगता केली.
उपस्थितांच्या अनेक प्रश्नांना दोघांनी समर्पक उत्तरे दिली. तानाजी सिनेमाच्या पार्श्वभूमीवर ह्या भाषणातून सिनेमातील अदभूतरम्यता वगळून देखील प्रेझेंटेशन पाहून थक्क करणारे होते. असा काहींचा अभिप्राय मिळाला.


ब्रिगेडियर हेमंत महाजन आपले मनोगत व्यक्त करताना


पराग प्रधानांच्या मदतीने विंग कमांडर शशिकांत ओक स्लाईड शो सादर करताना...


पराग प्रधान विंग कमांडर ओकांचा सत्कार करताना


ब्रिगेडियर हेमंत महाजनांचा सत्कार सौ.नेहा प्रधान करताना... मागे एडव्होकेट लगाड व समीरसिंह जाधवराव...

शशिकांत ओक's picture

30 Jan 2020 - 1:04 am | शशिकांत ओक

मिपाकरांनो,
आपण माझी प्रेझेंटेशन्स पाहिली /वाचली आहेत. काही ठिकाणी त्यात रंगत वाढवायला चित्रांची भर घातली तर ती अधिक वैशिष्ट्यपूर्ण होतील असे काहींनी भाषणानंतर सुचवले आहे. म्हणून मिपाकरांपैकी चित्रकलेतील प्राविण्य असलेल्या सदस्यांना विनंती करतो की त्यांनी मला सहकार्य करावे. उचित मोबदला देण्यात येईल हे सांगणे नको.