[शशक' १९] - असेही होते कधीकधी

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
1 Feb 2019 - 11:37 pm

फंडात फायदा झाला म्हणून डोक्यात शेअर मार्केटचा किडा वळवळु लागला ..शेअर मार्केटमधलं 'शे'पण माहित नव्हतं . सर्व प्राथमिक तयारी झाल्यावर , मी शेअर्सची नावे बघू लागलो . एक मनात घर करून गेले ,वीर एनर्जी. आतून आवाज आला कि या नावात दम हाय भाऊ, घेऊन टाक . ५०००० हजार गुंतवून २५००० शेअर्स घेतले .आयुष्यातली पहिली गोष्ट सहसा कुणी विसरत नाही. माझ्या साहेबाच्या सांगण्याने , मी सहा एक महिन्यातच ते सर्व विकून नंतर ब्लूचिपमध्ये गुंतवले . सहज आठवण आली म्हणून त्याची माहिती घेतली आणि डोळे भिरभिरले . त्याने एव्हढे बोनस नि परतावे दिले कि आज त्याची किंमत दीड करोड तरी असती .

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Feb 2019 - 9:21 am | ज्ञानोबाचे पैजार

मस्त
पैजारबुवा,

प्रचेतस's picture

2 Feb 2019 - 9:24 am | प्रचेतस

सॉरी
-१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2019 - 2:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मायनस गुण. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

ईश्वरदास's picture

2 Feb 2019 - 10:53 am | ईश्वरदास

किस्सा म्हणून ठिक आहे.

जव्हेरगंज's picture

2 Feb 2019 - 7:11 pm | जव्हेरगंज

मस्त आहे कथा!! पंची!

+१

नाखु's picture

2 Feb 2019 - 10:35 pm | नाखु

आटोपशीर आणि नेमके भाष्य आवडले

कथेबाहेरचा वाचकांची पत्रेवाला नाखु

किसन शिंदे's picture

3 Feb 2019 - 12:01 am | किसन शिंदे

-१

पद्मावति's picture

3 Feb 2019 - 3:33 pm | पद्मावति

+१

खिलजि's picture

4 Feb 2019 - 1:33 pm | खिलजि

आतापर्यंतच्या शश कथा पाहता , तुम्ही राव फारच घाई केलेली दिसतेय .. हरकत नाही , पुन्हा कधीतरी दिवस येईल तुमचा , तोपर्यंत वाट पाहावी पण लिहिणे सोडू नका . काहीतरी धक्कादायक लिहीत जा , अनपेक्षित कलाटणी देणारे ...पुलेशु

अथांग आकाश's picture

6 Feb 2019 - 3:50 pm | अथांग आकाश

काहीच्या काही!

.