चालू घडामोडी - जानेवारी २०१९

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
1 Jan 2019 - 8:18 pm
गाभा: 

सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका

“राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती.

पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.”

मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का?

संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का?

नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.

प्रतिक्रिया

विशुमित's picture

1 Feb 2019 - 1:05 am | विशुमित

वाह्ह मज्ज्या आली.

ट्रम्प's picture

1 Feb 2019 - 6:34 am | ट्रम्प

क़ाय सुरनीस !!!!

सध्या फक्त ममः म्हणताय = ) = )

विशुमित's picture

1 Feb 2019 - 11:38 pm | विशुमित

अगदी अगदी..!!

ट्रम्प's picture

1 Feb 2019 - 6:58 am | ट्रम्प

2019 चे परिणाम का ? विरोध सोडून डायरेक्ट कौतुक ? शोभता हो बारामतीकर !!!!

तात्या तुमच्या सारखा बिन्लाजी माणुस मी आयुष्यात पाहिला नाही.
वरुन म्हणायचं झाप्तोय.
सुधरा जरा.

ट्रम्प's picture

2 Feb 2019 - 9:58 am | ट्रम्प

स्वतःच टेम्पर शाबूत ठेवून दुसऱ्या नां डिस्टर्ब करण्याचा तुमचा निर्लज्जपणा शिकतोय हळूहळू !!!!!

नकारात्मक विचार ठासुन भरलेले असलेले झापा झापिच करु शकतात , सबुरी नी घ्या !!!!!

आयुष्यात चांगल्या गोष्टी शिका. त्यात जी गोष्ट तुमच्यात ठासुन भरली आहे ती पुन्हा माझ्याकडुन शिकण्यात काय हासील??
===
जिथे जिथे माझ्या प्रतिसादाखाली विशिष्ट लबेले लावण्याचा प्रयत्न कराल, तुम्हाला असाच प्रसाद मिळणार.
===
बहुत श्रध्दा और सबुरी रखी..!! अब मुश्किल है.

ट्रम्प's picture

2 Feb 2019 - 11:11 am | ट्रम्प

आले का लगेच गुदद्यावर !!!!

विद्या पेक्षा मोठा संयम हाच खरा दागीना !!

अस कोणी कशाला , मीच म्हणालो !!!

विशुमित's picture

2 Feb 2019 - 12:35 pm | विशुमित

निर्लज्जपणे काही ही खपवून घेण्या इतपत तुमच्या इतका संयम माझ्या मधे नाही आहे, हे मला कबूल आहे.
===
बाकी तुमची मर्जी...!!

डँबिस००७'s picture

1 Feb 2019 - 11:23 am | डँबिस००७

गँगस्टर रवी पुजारीला पकडुन भारतात आणल गेल. आफ्रिकेतील सेनेगल नावाच्या देशा बुर्कीना पासो ईथुन त्याला अटक केली गेली !!

गेले दोन दशक हा डॉंन पोलिसांच्या हातात येत नव्हता ! रवी पुजारी भारत सरकारच्या हातात आल्याने त्याच्याशी संपर्कात असणारे नेते आता भुमिगत व्हायच्या तयारीत आहे असे विश्वसनीय स्त्रोताकडुन समजले आहे.

गेल्या ४ १/२ वर्षांत ह्या सरकार ने ईतके केलेले आहे जे गेले ६५ वर्षे ईतर सरकारांना जमले नाही !

प्रसाद_१९८२'s picture

1 Feb 2019 - 12:10 pm | प्रसाद_१९८२

सध्यातरी आफ्रिकेतील सेनेगल इथे अटक केल्याचीच बातमी आहे,
भारतात आणल्याची बातमी कोणतेही माध्यम सध्यातरी दाखवत नाही.

विशुमित's picture

1 Feb 2019 - 11:42 pm | विशुमित

सूत्रानूसार रवीपुजारीला आफ्रिकेत फाशी पण देण्यात आली आहे. आता फक्त त्याची बोडीच येणार भारतात. पोस्टमर्टम झाल्या नंतर. वेळ लागतो ना!!

डँबिस००७'s picture

1 Feb 2019 - 12:38 pm | डँबिस००७

नांबी नारायण यांना पद्म भुषण पुरस्कार !!

ईज्रोचे प्रतिभाशाली शास्रज्ञ नांबी नारायण ज्यांना देशद्रोहाच्या खोट्या केसमध्ये UDLF (केरळ मधील मुस्लिम कम्युनिस्ट पक्ष ) ने गुंतवले होते. त्यावेळेला संजिव भट्ट हाच पोलिस अधिकारी होता. उच्च कोर्टाने नांबी नारायण बरोबर ईतर शास्रज्ञांना निर्दोष घोषित केले .

नांबी नारायण हे त्यावेळेला क्रायोजेनिक ईंजिनवर काम करत होते !
अमेरिकेने त्यावेळेला ईज्रोला म्हणजे भारताला क्रायोजेनिक ईंजिन द्यायला नकार दिला होता. क्रायोजेनिक ईंजिन हा मोठ्या रॉकेट साठी महत्वाचा भाग असल्याने ईज्रोने क्रायोजेनिक ईंजिन स्वतः विकसीत करायच ठरवल होत ! ईज्रोने क्रायोजेनिक ईंजिन स्वतः विकसीत करण विकसीत देशांना पचण शक्य नव्हत म्हणुन UDLF (केरळ मधील मुस्लिम कम्युनिस्ट पक्ष ) सारख्या देशद्रोही पक्षाच्या साथीने क्रायोजेनिक ईंजिन विकास करणार्या टिमला टारगेट केल गेल !!
त्यावेळची क्रायोजेनिक ईंजिन विकास करणारी टिम फोडली गेली पण तरी सुद्धा ईज्रोने क्रायोजेनिक ईंजिनचा विकास केलाच. पण UDLF (केरळ मधील मुस्लिम कम्युनिस्ट पक्ष ) व त्याच्या संजीव भट्ट सारख्या साथीदारांना काहीही झाल नाही !

शाम भागवत's picture

20 Jun 2019 - 4:35 pm | शाम भागवत

गुजरातमधील निलंबित माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
तसेच
सुप्रिम कोर्टाने भट्नट यांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे

शाम भागवत's picture

20 Jun 2019 - 5:29 pm | शाम भागवत

क्रायोजेनिक केसमधे R B Sreekumar हा केंद्राचा अधिकारी होता. भट्ट नव्हे.

पण हा भट्ट व श्रीकुमार यांनी नेहमीच मोदींविरूध्द गुजराथमधे एकत्रीत काम केलंय. त्यामुळे गोंधळ उडणे शक्य आहे.

अण्णानीं आंदोलन सुरु करताच रा कॉ चे प्रवक्ते मालिक यांनी अण्णानां भाजप चा एजंट ची पदवी देवून टाकली !!!
खवळलेल्या अण्णानीं बदनामी चा खटला दाखल करण्याची सुरवात करताच दादानीं पक्षाच्या वतीने माफी मागून वादावर पडदा टाकला .

रा कॉ चे प्रवक्ते अस असंबद्ध बड़बड़ करून पक्षाला अडचणीत आणत आहेत ? बर झाले दादानीं वेळीच डैमेज कंट्रोल केला नाहीतर पक्षा पुढील अडचणीत अजुन वाढ झाली असती .

रा कॉ च्या प्रवक्त्या नां देव सुबुद्धि देवो !!!!