लीड्स ते लंडन ५ ते १५ जुलै २०१९

फोटोग्राफर243's picture
फोटोग्राफर243 in भटकंती
20 Sep 2018 - 11:44 am

नमस्कार २०१९ च्या विश्व चषक स्पर्धे साठी लंडन आणी लीड्स ला जायचा प्लॅन आहे , हातात ५ जुलै ते १५ जुलै पर्यंत वेळ आहे, काय काय पाहता येईल, ट्रीप कशी प्लॅन करावी, बरोबर ऑफिस चे मित्र आहेत

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

21 Sep 2018 - 12:45 pm | महासंग्राम

ब्रिटिश लायब्ररी
नॅशनल गॅलरी लंडन
नॅचरल हिस्ट्री म्युझियम, लंडन
वेस्टमिन्स्टर ब्रिज
२२१ बेकर स्ट्रीट वरचं शेरलॉक होम्स च घर आणि म्युझियम
लंडन पासून २ तासाच्या अंतरावर असलेले साहित्याचं मक्का म्हणून प्रसिद्ध असलेले स्ट्रॅटफोर्ड इथलं शेक्सपिअर अण्णांचं घर

फोटोग्राफर243's picture

21 Sep 2018 - 12:59 pm | फोटोग्राफर243

धन्यवाद

मूकवाचक's picture

24 Sep 2018 - 5:04 pm | मूकवाचक

सिटी टूर, लंडन आय आणि मादाम तुसाँ यांचे एकत्र तिकीट ऑनलाईन मिळते. विंबल्डन आणि लॉर्डसच्या 'गाईडेड टूर्स' पण बुक करता येतात.
SEA LIFE London Aquarium आणि The London Dungeon यांना वेळ मिळाला तर जरूर भेट द्या. रिव्हर क्रुझने लंडन आयपासून ग्रीनीचला जाता येते. ब्रिटीश नेव्हीच्या एका बोटीचे म्युझियम केलेले आहे. या म्युझियमलाही क्रुझमधेच भेट देता येते.
लंडनच्या 'झोन' पद्धतीची माहिती नसेल तर 'ऑयस्टर' पासचा जरूर वापर करा.

फोटोग्राफर243's picture

26 Sep 2018 - 5:52 pm | फोटोग्राफर243

धन्यवाद