गाभा:
एक दिवसात ठाणे नाशिक शिर्डी आणि परत असा प्रवास करायचे योजले आहे
सकाळची न्याहारी, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता करण्यासाठी काही विशेष उत्तम चवीचे पदार्थ देणारे ढाबे/ हॉटेल्स सुचवू शकाल का ?
मुख्य महामार्ग फारसा लांब न सोडता जाता आले तर फारच उत्तम ..
धन्यवाद ...