बाकी सगळं ठीक आहे ताई..पण काहीही खपवू नका ह्या वाक्याचा सौम्य निषेध नोंदवू इच्छितो.
ह्या असल्या कंडीशन तुम्ही अकुकाकांना सांगणे योग्य नाही.
मुळात 'काहीही' हाच त्यांच्या लिखाणाचा पाया आणि सेलिंग पॉईंट आहे..!
तुमचा सौम्य निषेध आणि अकुकाकांविषयी असलेला आदर अधोरेखित करण्यासाठी मी मिपावर १५ मिनिटाचे मौन पाळत आहे..
मलाही दिसली मुंडावळ्याची दोरी. भाऊ मिठीत शक्यतो बिदाई च्या वेळेस घेतो, फोटोत मागे उभी असलेली मुलगी हसते आहे, एक माणूस टाळ्या वाजवतो आहे. बिदाईच्या वेळेस टाळ्या वाजवण्याच्या मनस्थितीत कुणी असते का ? अपवाद म्हणून एखाद्या विवाहात हे घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अकुकाका मुळे या गोष्टीचा प्रचार होऊन प्रथा रुजू झाली तर या विधीचे नाव अकुमिठी पडावे !
त्यांच्यामुळे झाली प्रथा तर तेवढं क्रेडीट तर मिळायला हवं ना त्यांना :)
पण असू दे मराठी वळणावळणावर बदलते त्यामुळे काही अकुमिठी म्हणतील काही मधुमिठी. आपल्याला काय विधीशी मतबल!
मग तुम्ही त्यांचे ह्या पेक्षा भयानक धागे पाहिलेले नाहीत. तेव्हा आमच्या नशिबात ज्या दोन चार मिनिटांसाठी धागा बोर्डावर राहिला त्या दोन मिनिटात धागा बघणे असल्याने, काही महान फोटो पहायला मिळाले होते. त्या नंतर धागाच काय, अकु सुद्धा उडतील असं वाटलं होतं.
मिठी मारणे अथवा चुम्बन घेणे विवाहात (अर्थात विधीचा एक भाग म्हणून नाही) यात काही गैर नाही असे वाटते, किंबहुना विवाहापूर्वी घेणे ही चुकीचे वाटत नाही मला.
प्रतिक्रिया
13 Dec 2016 - 9:53 pm | संजय क्षीरसागर
किती वेळ चालतो हा विधी ?
13 Dec 2016 - 11:23 pm | धर्मराजमुटके
त्यापेक्षा किरिस्तावांचा आदर्श ठेवता आला तर बघा बुवा ! कसें !
13 Dec 2016 - 11:36 pm | संजय क्षीरसागर
.
14 Dec 2016 - 12:19 am | चित्रगुप्त
किरिस्तावांचे लगीन

14 Dec 2016 - 3:58 am | खटपट्या
चांगलाच "लाइट" टाकलाव...
14 Dec 2016 - 10:47 am | संजय क्षीरसागर
तसा पुढचा विधी तो असेल.
14 Dec 2016 - 6:23 am | अत्रुप्त आत्मा
सदर सिझणमधी आम्मी लावलेल्या येकाही इवाहात हे घडल्यालं णाही.. थेच्यामुळे ही जिल्बी आम्मी काल् पनिक माणतो. ढन्य वाड!
14 Dec 2016 - 11:03 am | परिधी
हे म्हणजे आज आमच्याकडे हवामान ढगाळ आहे म्हणून कुठेच सूर्य उगवलाच नाही असं म्हणण्यासारखं झालं !!
14 Dec 2016 - 11:35 am | अत्रुप्त आत्मा
अॉ... आच जाल तल!
14 Dec 2016 - 8:42 am | प्रसाद गोडबोले
लोल लोल महालोल
अकु always रॉक्स !!
हा हा हा
14 Dec 2016 - 10:22 am | पैसा
चित्र नीट बघा. पुरुषाने मुंडावळ्या बांधलेल्या नाहीत. तो वधूचा भाऊ असणार नक्कीच. काहीही खपवू नका.
14 Dec 2016 - 10:34 am | संदीप डांगे
बारीक निरीक्षण... _/\_
14 Dec 2016 - 10:39 am | चिनार
बाकी सगळं ठीक आहे ताई..पण काहीही खपवू नका ह्या वाक्याचा सौम्य निषेध नोंदवू इच्छितो.
ह्या असल्या कंडीशन तुम्ही अकुकाकांना सांगणे योग्य नाही.
मुळात 'काहीही' हाच त्यांच्या लिखाणाचा पाया आणि सेलिंग पॉईंट आहे..!
तुमचा सौम्य निषेध आणि अकुकाकांविषयी असलेला आदर अधोरेखित करण्यासाठी मी मिपावर १५ मिनिटाचे मौन पाळत आहे..
14 Dec 2016 - 10:44 am | संजय क्षीरसागर
त्याच्या उजव्या कानापासून वधूच्या चुड्यापर्यंत, मुंडावळ्यांची दोरी दिसतेयं, नीट पाहा !
14 Dec 2016 - 10:49 am | पैसा
काहीही हं क्षी! नीऽऽऽट बघा पुन्हा एकदा.
14 Dec 2016 - 10:54 am | संजय क्षीरसागर
अकु, वेरिफिकेशनसाठी आणखी एक फोटो टाका.
14 Dec 2016 - 11:01 am | परिधी
मलाही दिसली मुंडावळ्याची दोरी. भाऊ मिठीत शक्यतो बिदाई च्या वेळेस घेतो, फोटोत मागे उभी असलेली मुलगी हसते आहे, एक माणूस टाळ्या वाजवतो आहे. बिदाईच्या वेळेस टाळ्या वाजवण्याच्या मनस्थितीत कुणी असते का ? अपवाद म्हणून एखाद्या विवाहात हे घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अकुकाका मुळे या गोष्टीचा प्रचार होऊन प्रथा रुजू झाली तर या विधीचे नाव अकुमिठी पडावे !
14 Dec 2016 - 11:06 am | संजय क्षीरसागर
मधुमिठी ठीक आहे.
मिठी मारतांना हे अकु कोण ? असा प्रश्न पडायला नको.
14 Dec 2016 - 11:14 am | परिधी
त्यांच्यामुळे झाली प्रथा तर तेवढं क्रेडीट तर मिळायला हवं ना त्यांना :)
पण असू दे मराठी वळणावळणावर बदलते त्यामुळे काही अकुमिठी म्हणतील काही मधुमिठी. आपल्याला काय विधीशी मतबल!
14 Dec 2016 - 1:18 pm | संजय क्षीरसागर
हे मात्र खरं !
14 Dec 2016 - 8:37 pm | पिलीयन रायडर
तू म्हणलीस तर आधी दिसली नाही.. मग कुणीतरी म्हणलं म्हणुन नीट पाहिलं तर दिसली..
जाउ दे.. मी दुसरा पुरावा देते अकुंना सपोर्ट करायला.
हा मृण्मयी देशपांडेच्या लग्नातला फोटो. आत्ताच झालंय जस्ट. आणि तो तिचा नवराच आहे.
पण म्हणुन आता ही नवी पद्धतच आली आहे असं म्हणणं थोडंसं जास्त होतंय, पण अकुंना सुट करतंय सो...
14 Dec 2016 - 11:33 pm | आदूबाळ
सदर नवरोबा मोंडालेझ*मध्ये कामाला आहेत का? पगडी/फेटा बघून वाटलं...
*सध्या कॅडबरी ब्रँडचा मालक असलेली कंपनी
14 Dec 2016 - 11:50 pm | पिलीयन रायडर
खि खि खि!! नाही हो.. असं काही तरी त्यांच्या चेपुवर लिहीलय..
स्वप्निल राव
Director (company) at Transhuman Collective
Managing Director at Mobizon Media
Worked at xenium digital pvt ltd
14 Dec 2016 - 11:05 am | बोका-ए-आझम
पूर्वी ते फक्त शब्दांनी पेटवायचे. आता डायरेक्ट फोटोच! ये काकाग्नी कब बुझेगा?
14 Dec 2016 - 12:01 pm | कैलासवासी सोन्याबापु
बाबौ हे फोटो परवडले हो राया, ते शब्द लैच बेक्कार असते ना भाऊ, तुमच्यावानी शब्दप्रभु मानसाले काय अलग सांगा लेक हेच्यावर ;) .
14 Dec 2016 - 8:41 pm | पिलीयन रायडर
मग तुम्ही त्यांचे ह्या पेक्षा भयानक धागे पाहिलेले नाहीत. तेव्हा आमच्या नशिबात ज्या दोन चार मिनिटांसाठी धागा बोर्डावर राहिला त्या दोन मिनिटात धागा बघणे असल्याने, काही महान फोटो पहायला मिळाले होते. त्या नंतर धागाच काय, अकु सुद्धा उडतील असं वाटलं होतं.
त्या मानाने मग हा धागा अत्यंत सोज्वळ आहे.
14 Dec 2016 - 12:08 pm | साहना
बायकोलाच ना ? कि बायकोच्या बहिणीला ?वगैरे
14 Dec 2016 - 12:20 pm | संजय पाटिल
हे लिहीलय तिथे...
14 Dec 2016 - 12:17 pm | ज्ञानोबाचे पैजार
आमच्या वेळी हे असे नव्हते.
सर म्हणतात तशा सुधारणा जर पुढेही चालु राहिल्या तर "दा विंची कोड" मधे उल्लेख झालेली प्रायरी पंथाची प्रथाही लग्नविधीचा एक भाग होईल.
पैजारबुवा,
14 Dec 2016 - 12:30 pm | संजय क्षीरसागर
.
14 Dec 2016 - 12:36 pm | अर्धवटराव
अवांतरः
बेंबट्या आपल्या लग्नातल्या 'लवंगा तोडणे' नामक विधीचा उल्लेख करतो. कोणाला माहिती आहे का या विधीची? वर-वधु एक लवंग एकसाथ दाताने तोडतात कि काय???
14 Dec 2016 - 12:47 pm | संजय पाटिल
पण हा विधी लग्नानंतर हळदी खेळताना असतो..
14 Dec 2016 - 1:01 pm | अर्धवटराव
आमच्या वेळी नव्हती असली थेरं ;) पण आम्हाला काहि फरक पडला नाहि... कारण.. असु दे.
14 Dec 2016 - 1:17 pm | पाटीलभाऊ
गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहोत आम्ही तर अशा "मधु मिठी" साठी :P
पण विरोधी पक्षच उपलब्ध नाही :(
14 Dec 2016 - 1:38 pm | असंका
=))
14 Dec 2016 - 1:33 pm | nanaba
किंवा तिनं प्रेम केलं
मला सांगा तुमचं काय गेलं?
26 Dec 2016 - 10:27 am | हेमंत लाटकर
एखाद्या टिव्ही सिरीयल मधील सिन असेल.
1 Jan 2017 - 9:46 pm | सतरंगी
मिठी मारणे अथवा चुम्बन घेणे विवाहात (अर्थात विधीचा एक भाग म्हणून नाही) यात काही गैर नाही असे वाटते, किंबहुना विवाहापूर्वी घेणे ही चुकीचे वाटत नाही मला.