गाभा:
मागील २५ वर्षांत भारतात अनेक सुधार झाले ज्यातील सर्वांत महत्वाचे सुधार म्हणजे बहुतेक क्षेत्रांतील सरकारी निर्बंध काही प्रमाणात कमी होऊन खाजगी कामपणी आणि लोकांना जास्त स्वातंत्र्य प्राप्त झाले. तेंव्हापासून भारताची प्रगतीपथावरील दौड ऐतिहासिक ठरली आहे.
खाली काही आकडे दिले आहेत. आकडे म्हणजे पांढऱ्या कागदावरील काली शाई पण त्याच्या खाली कोट्यवधी भारतीय लोक फार चांगले जीवन जगत आहेत असा अर्थ होतो. आम्हाला अजूनही पुढे जायचे आहे. अजूनही खूप समस्या आहेत आणि त्याचे निरसन करण्यासाठी आणखीन स्वातंत्र्य हवे असेल. पुढील २०-३० वर्षांत आम्ही खूप काही अचिव्ह करू ह्यांत शंका नाही.
भारताचा ग्रोथ दर
१९५० - ८० - > ३.५
१९८० - ९२ -> ५.५%
२००३ - सध्या - > ८%
सोर्स
https://object.cato.org/sites/cato.org/files/pubs/pdf/pa803.pdf
प्रतिक्रिया
12 Nov 2016 - 12:22 am | जॉनी
सगळं खरंय, पण तसं असलं तरी आपली काही बदल अपेक्षित आहेत. भांडवल निर्मिती म्हणावी तितकी नाही, योग्य पाऊले न उचलल्यास अन्नधान्यातली स्वयंपूर्णता टिकणार नाही असंही काही जण मांडतात. गरज नसलेल्या ठिकाणी अजूनसुद्धा पब्लिक सेक्टर काम करतंय. विषमता सुद्धा कमी आहे, पण नक्कीच हे सुधारत चाललंय सगळं. आणि आपण खूप काही अचिव्ह करणार ह्यात नो डौट..