१९४८ मध्ये ऑस्ट्रेलियन पोलिसांना सोमार्तन समुद्र किनार्यावर एक शव आढळते. वास्तविक पाहता अनेक लोक अश्या प्रकारे मारतात पण हि खुनाची केस म्हणजे एक विशेष घटना ठरली आहे. सदर माणसाची ओळख पटू नये म्हणून कदाचित मारेकर्याने किंवा त्या माणसाने स्वतः मेहनत घेतली होती. पण अनेक वर्षांनी ह्या खुनाशी संबंधित एक पुस्तक पोलिसांना सापडते आणि नंतर अनेक विचित्र दुवे सापडत जातात.
सत्य घटना आहे आणि अत्यंत थरारक आहे. खालील लेखांत केसाची अद्यतन माहिती नाही २०१६ साली हि केस जवळ जवळ १००% सोल्व झालेली आहे. मी इथे जास्त लिहिती नाही कारण अत्यंत वाचनीय अशी हि केस आहे आणि मी उगाच Spoilers देत नाही. खालील लेख वाचून झाल्यानतर विकी पेज वाचा म्हणजे प्रत्यक्षांत तो माणूस कोण होता ते कळेल.
इथे हा लेख टाकण्याचे कारण म्हणजे वाचकांना जर अश्या आणखीन केस ठावूक असेल तर सांगा.
"तमाम शुड केस" ७० वर्षापासून तपास सुरु असणारी रहस्यमयी खुनाची केस
प्रतिक्रिया
15 Mar 2016 - 11:28 am | मुक्त विहारि
आणि
http://bookstruck.in/chapter.jsp?id=34719 ही लिंक पण...
धन्यवाद....
15 Mar 2016 - 12:05 pm | भाऊंचे भाऊ
ही लिंक बघितली का ?
bookstruck.in/book.jsp?id=501
15 Mar 2016 - 1:19 pm | साहना
विज्ञान कथा मध्ये रस असेल तर अग्निपुत्र हि अभिषेक ठमके ह्याची कादंबरी सुद्धा छान आहे
http://bookstruck.in/book.jsp?id=381