मैं तुझे फिर मिलूँगी- अमृता प्रीतम मुक्त अनुवाद

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
4 Sep 2015 - 4:30 pm

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

11 Jan 2016 - 9:51 pm | जव्हेरगंज

इथे तर काहीच नाही!

:-(

महासंग्राम's picture

12 Jan 2016 - 9:41 am | महासंग्राम

संपादक मंडळाने अथवा तांत्रिक चुकीमुळे धागा उडाल्या गेल्याची शक्यता दिसते पण खालील ठिकाणी हे उपलब्ध आहे.

मैं तुझे फिर मिलूँगी- अमृता प्रीतम मुक्त अनुवाद

श्रीरंग_जोशी's picture

11 Jan 2016 - 10:57 pm | श्रीरंग_जोशी

अमृता प्रीतम यांच्या कवितांषी संबंधीत मिपावरच्या इतर लेख व कवितांचे दुवे...

सतिश गावडे's picture

11 Jan 2016 - 11:06 pm | सतिश गावडे

थोडंसं दवणियः

या धाग्यावर दोन प्रतिसाद आले आहेत. एक "इथे तर काहीच नाही!" असं निराशावादी वाक्य आणि त्यानंतर निराशावादी भावचिन्ह. तर दुसरा प्रतिसाद त्या रिक्ततेतही भरलेपण शोधणारा. या रिकाम्या धाग्याच्या निमित्ताने अमृत प्रितम यांच्या लेखनांसंबंधित इतर धाग्यांचे दुवे देणारा. आपल्या अवती-भवतीही असे घडताना दिसते. कुणी आयुष्याकडे नकारात्मक भावनेने पाहतो तर कुणी सकारात्मक. लाईफ हॅज व्हाट यू सी.

या दोन प्रकारांव्यतिरिक्त तिसरा प्रकारही असतो. या दोघांना पाहून भाष्य करणारा. अलिप्त.

श्रीरंग_जोशी's picture

11 Jan 2016 - 11:11 pm | श्रीरंग_जोशी

अन चौथा प्रकार म्हणजे, उत्तमोत्तम वाचण्यासारखं असताना पॉपकॉर्नचा आस्वाद घेत राहता येईल अशा प्रकारचे लेखन शोधून काडी सारणारा ;-) .

सतिश गावडे's picture

11 Jan 2016 - 11:13 pm | सतिश गावडे

ती ही एक कला आहे. तुमच्या उत्तमोत्तम वाचण्यासारखं लेखन वर आणण्याच्या कौशल्याच्या बरोबर उलट दिशेला असलेली. :)

श्रीरंग_जोशी's picture

11 Jan 2016 - 11:17 pm | श्रीरंग_जोशी

जुने लेखन वर आणणेके बारें में कुछ मत कहना, वो संपादक मंडळ के मार्गदर्शक तत्वो के विपरीत है!

=))

मुक्त आणि स्वैर या शब्दांच्या अर्थछटांमध्ये फरक आहे का ? ओपनसोर्स च्या जमान्यात मुक्त शब्दाला वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे. स्वैर अनुवाद हा शब्द अधिक चपखल बसू शकेल का ?

सतिश गावडे's picture

11 Jan 2016 - 11:42 pm | सतिश गावडे

माहिती देणे-घेणे राहिले बाजूला, गार करून टाकले या प्रतिसादाने.