दुर्योधन आणी दु:शासन

अन्तु बर्वा's picture
अन्तु बर्वा in काथ्याकूट
21 Jul 2012 - 12:42 pm
गाभा: 

१०० कौरवान्पैकी सगळ्यात फेमस कौरव म्हणजे दुर्योधन आणी दु:शासन. बाकी ९८ म्हणजे उपेक्शितच. मला नेहमी प्रश्न पडतो की ध्रुतराश्ट्र आणी गान्धरी जोडप्याने आपल्या पोटच्या मुलान्ची नावे दुर्योधन आणी दु:शासन कशी काय ठेवली? कोणते आई-बाप आपल्या मुलान्ची नावे 'दु' या अक्शराने सुरु होणरी ठेवतील? ह्या दोघान्च्या नावामागे मला वाटते की खालील पैकी १ कारण असावे
१) ध्रुतराश्ट्र आणी गान्धरी यन्ना आपल्या या सुपुत्रान्चे पाय पाळन्यात दिसले असतील म्हणुन ही नावे ठेवली.
२) ह्या दोघान्ची मुळ नावे सुर्योधन आणी सु:शासन ही असावीत पण त्यानी पुढे लावलेल्या दिव्यान्मुळे ती बदलुन दुर्योधन आणी दु:शासन झाली असावीत. खलनायकान्ना शोभतील अशी! काय म्हणता?

प्रतिक्रिया

अमोल खरे's picture

21 Jul 2012 - 12:54 pm | अमोल खरे

आयला काय काय विषयांवर धागे निघतील काय सांगता येत नाही.

अन्या दातार's picture

21 Jul 2012 - 12:54 pm | अन्या दातार

हरे कृष्ण!
तर्क म्हणून ठिक आहे, पण धागा?? आता जे तेव्हापासून जिवंत आहेत, त्यानाच विचारायला हवे. ;-)

नाना चेंगट's picture

21 Jul 2012 - 1:00 pm | नाना चेंगट

>>>१०० कौरवान्पैकी सगळ्यात फेमस कौरव म्हणजे दुर्योधन आणी दु:शासन.
काय सांगता? असेल ब्वा, तुम्ही म्हणता म्हणजे नक्कीच असेल

>>बाकी ९८ म्हणजे उपेक्शितच.
वरचे उत्तर

>>मला नेहमी प्रश्न पडतो की ध्रुतराश्ट्र आणी गान्धरी जोडप्याने आपल्या पोटच्या मुलान्ची नावे दुर्योधन आणी दु:शासन कशी काय ठेवली?
बहुतेक पाळण्यात असतांना कानात कुर्रर्रर्र करुन ठेवली असावीत. आणि ज्याने/जिने नाव ठेवले त्याच्या/तिच्या पाठीत धपाटा घातला असावा. (संदर्भ : वैदिक कालापासुन आजवर चालत आलेली बारशाची सनातन अर्रर्र वैदिक रीत ;) )

>>कोणते आई-बाप आपल्या मुलान्ची नावे 'दु' या अक्शराने सुरु होणरी ठेवतील?
धृतराष्ट्र आणि गांधारी ठेवतील.

>>>ह्या दोघान्च्या नावामागे मला वाटते की खालील पैकी १ कारण असावे
१) ध्रुतराश्ट्र आणी गान्धरी यन्ना आपल्या या सुपुत्रान्चे पाय पाळन्यात दिसले असतील म्हणुन ही नावे ठेवली.
२) ह्या दोघान्ची मुळ नावे सुर्योधन आणी सु:शासन ही असावीत पण त्यानी पुढे लावलेल्या दिव्यान्मुळे ती बदलुन दुर्योधन आणी दु:शासन झाली असावीत. खलनायकान्ना शोभतील अशी! काय म्हणता?

हम्म... मधेच यन्ना वाचले आणि आमच्या एका मित्राची आठवण आली. असो.

ह्या विषयावर आपला पास.

बाकी महाभारतातील दुर्योधनाच्या तोंडचे एक वाक्य आपल्याला लै म्हणजे लै आवडते.
जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिः जानाम्यधर्मं न च मे निवृत्तिः |
केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि ॥

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jul 2012 - 3:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाना पण तुम्ही मुळ प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. सुयोधन की दुर्योधन ?
काही दुवे बिवे दिले तर आमच्याबी ज्ञानात काही उजेड पडेन.

-दिलीप बिरुटे

नाना चेंगट's picture

21 Jul 2012 - 6:15 pm | नाना चेंगट

दुर्योधन हेच बरोबर आहे. ज्याला युद्धात जिंकणे अवघड असा दुर् योधन.

युधिष्टीर आणि कृष्ण त्यास सुयोधन म्हणजेच आरामात जिंकता येईल असा उल्लेख करायचे.

दुवा द्यायला काय हो पण संस्कृत आड आले ;)

राघव's picture

21 Jul 2012 - 11:48 pm | राघव

नाना, मला वाटायचं दुष्टांचं योधन करणारा तो दुर्योधन.. पण मुळात तो सुष्टांचंच योधन करणारा असल्यानं त्यास युधिष्ठीर सुयोधन म्हणत असे..

(शंकित) राघव

शिल्पा ब's picture

22 Jul 2012 - 5:35 am | शिल्पा ब

सुष्ट कोण अन दुष्ट कोण हे ठरवणारा युधिष्ठीर कोण?

नितिन थत्ते's picture

23 Jul 2012 - 2:00 pm | नितिन थत्ते

>>ज्याला युद्धात जिंकणे अवघड असा दुर् योधन

+१.

बहुधा त्याच अर्थाने दुर्गम असा शब्द आहे.

तसेच गांधारी-धृतराष्ट्राखेरीज दुर्वासांच्याही आईवडिलांनी* त्यांचे नाव दुर् ने सुरू होणारे ठेवले होते.

*यांच्याविषयी मला काही ठाऊक नाही. :( अर्थात याचा काही वेडावाकडा अर्थ कुणी काढू नये म्हणून अंडरलाईन मारली आहे.

धाग्याचा गुंतडा होण्या आधीच धागा उडवावा अशी संपादक मंडळाला विनंती.... ;)

नाना चेंगट's picture

21 Jul 2012 - 6:19 pm | नाना चेंगट

चार मौजेचे क्षण दुर्मिळ झालेले असतांना थंडगार हवेच्या झुळूकीसारखा आलेला हा मस्त विनोदी धागा आणि त्यापेक्षा अधिक विनोदी प्रतिसाद यांच्यापासून आम्हाला हिरावून घेण्याच्या प्रयत्नाचा निषेध

आत्मशून्य's picture

21 Jul 2012 - 2:11 pm | आत्मशून्य

मस्त धागा....

महाभारत हा इतिहास आहे की काल्पनिक कथा ?
काल्पनिक कथा असेल, तर ही नावे योग्यच आहेत. इतिहास असल्यास असा प्रश्न उद्भवणे साहजीकच आहे.
यावर तज्ञ मंडळी काय म्हणतात, हे जाणून घेण्यास उत्सुक. असा धागा पूर्वी येऊन गेला असेल, तर दुवा द्यावा.

रमताराम's picture

21 Jul 2012 - 3:52 pm | रमताराम

नुकताच पॉपकॉर्न्सचा चांगला धावता धंदा....अर्रर्र... व्यवसाय बंद केला. असो. ज्याला इथे स्टॉल लावायचाय त्याने लावावा. आमचे रिजर्वेशन उठवण्यात आले आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jul 2012 - 4:06 pm | परिकथेतील राजकुमार

चांगला धावता धंदा

धावती गाढवे असतात ना?

रमताराम's picture

21 Jul 2012 - 4:20 pm | रमताराम

'धावता धंदा' हे 'रनिंग बिजनेस' चे भाषांतर आहे. यवडं शिंपल समजंना व्हय. आवो विंग्रजीतून मराठी बोलन्याचा जमाना हे हा, कसं कळंना तुमास्नी. लैच ब्याकवर्डं ब्वॉ तुमी.

अवांतरः धंदा गाढवच असतो, माणूस शहाणा असतो जो धंदा 'हाकित' असतो

धृतराष्ट्रास शंभर मुलगे, एक मुलगी व एक वेश्यापुत्र (युयुत्सु) अशी एकशे दोन संतती होती.

'दु' पासून सुरु होणारी कौरवांची (एकूण पंधरा)नावे अशी :
दुर्योधन, दु:श्शासन, दु:स्सह, दु:शल, दुर्मुख, दुर्धर्ष, दुष्प्रघर्षण, दुर्मर्षण, दुष्कर्ण, दुर्मुष, दुर्मद, दुष्प्रहर्ष, दुर्विरोचन, दुराधन. मुलगी: दुशःला.

'सु' पासून सुरु होणारी कौरवांची नावे:
सुलोचन, सुबाहु, सुषेण, सुवर्मा, सुकुंडल, सुहस्त, सुवर्चा, असे एकूण सात.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jul 2012 - 4:07 pm | परिकथेतील राजकुमार

दुर्योधनाचे खरे नाव सुयोधंच आहे .मराठी मध्ये एक म्हण आहे " इतिहास नेहमी जेतेच लिहितात "
कौरवांच्या अश्या बर्याच नावात पांडवानी युद्ध जिंकल्यावर बदल केले आहेत. मध्ये एक लेख वाचण्यात आला होता तो इथे देत आहे.

महाभारत की एक सांझ
महाभारत का अंतिम चरण, एक भयंकर द्वन्द युद्ध व दुर्योधन की पराजय के साथ एक अधर्म का सर्वनाश, परन्तु लुप्त तथ्यों पर प्रकाश डालने पर एक प्रश्न उठता है की अधर्मी कौरव थे कि पांडव??
सांझ का समय,दुर्योधन अपनी अंतिम साँसों को गिन रहा है एकाएक एक स्वर दुर्योधन को पुकारता हुआ...भाई, भाई दुर्योधन...
दुर्योधन आँखें खोलता है तो देखता है की युधिष्टर उससे मिलने आया है. दोनों का ये संवाद एक विवादित पहलु उजागर करता है और यह सोचने पर विवश करता है की दुर्योधन का कर्म, कोई अधर्म नहीं था...बहुत साल पहले एक पाठ पढ़ा था जो कि माखन लाल चतुर्वेदी द्वारा लिखित है.

दुर्योधन आँखें खोलके जैसे ही युधिष्टर को देखता है, बोल पढता है-
दुर्योधन-- जीवन भर मुझसे द्वेष रखा,मृत्यु पर तो मुझे चैन प्रदान होने देते, क्या देखने आये हो मेरी विवशता, या अब भी तुम्हारी छल पूर्ण विजय में कोई त्रुटी रह गयी??
युधिष्टर- नहीं भाई, तुमने जो किया वो अधर्म था और इसका यही अंत होना था...
युधिष्टर- और यह तुम्हे भी ज्ञात था दुर्योधन की तुमने सर्वदा अधर्म का साथ दिया.

दुर्योधन- मृत्यु के वक़्त तो मुझे मेरे असली नाम से बुला लो अगर मुझसे इतनी ही सांत्वना है तो??
युधिष्टर- मुझे क्षमा करना,परन्तु तुम्हे पूरी सृष्टि दुर्योधन के नाम से जानेगी न की तुम्हारे असली नाम से...जो की 'सुयोधन' है.

दुर्योधन( एक पीड़ामई मुस्कान के साथ)---सृष्टि...हाहा,ये सृष्टि और ये युग वही जानेगी जो इन्हें इतिहास बतायेगा,और मुझे ज्ञात है की तुम इतिहास अपनी देख- रेख में ही लिख्वाओगे.

युधिष्टर-तुमने कर्म भी तोह ऐसे ही किये हैं भाई.
दुर्योधन- ऐसे क्या कर्म किये हैं?? मैंने क्या अनुचित किया?? तुम तो ५ भाई थे मेरे तो १०० भाई थे. क्या उत्तर देता सबको??
युधिष्टर- बड़ा भाई मैं था,राज काज का अधिकार मेरा था न की तुम्हारा?
दुर्योधन--ये अधिकार तुमको किसने दिया?? मेरे पिता( ध्रितराष्ट्र) बडे भाई थे और तुम्हारे पिता (पांडू) को राज का अधिकार कार्यवाहक के रूप में मिला था.
युधिष्टर-परन्तु राजा तो वही थे. हम परस्पर बैठ कर राज्य का विभाजन भी तो कर सकते थे? तुमने फिर भी युद्ध ही चुना, क्या वो सही था?? क्या वो सही था की तुम्हारी
विशाल सेना का सामना हम मात्र ५ भाइयो ने किया..तुमने छल और बल दोनों का उपयोग किया फिर भी परास्त हुए.
दुर्योधन( हँसते हुए)-- ५?? तुम्हारे साथ तो सृष्टि के पालनहारे थे, श्री कृष्ण स्वयम तुम्हारे साथ थे...वरण तुम कहाँ हमको परास्त कर सकते थे? भीष्म पितामाह, द्रोणाचार्य सब युद्ध तो मेरी तरफ से रहे थे परन्तु विजय तुम्हारी चाहते थे...
युधिष्टर-क्युकी वो भी धर्म के साथ थे दुर्योधन.

दुर्योधन( क्रोध में)-- अब तो मर रहा हु,अब तो मुझे मेरे नाम से पुकार लो.

युधिष्टर-- क्षमा करना सुयोधन...मेरा औचित्य तुम्हे ठेस पहुचाने का नहीं था.
दुर्योधन-- रहने दो, मुझे सत्य का ज्ञात है, द्रोणाचार्य का प्रिय अर्जुन तो शत्रु था, फिर भी तुमने सबको धोखे से मारा??
युधिष्टर---धोखे से??
दुर्योधन-- हाँ, धोखे से...भीष्म पितामह, कर्ण, मैं ....सबको.
युधिष्टर- और जैसे तुमने अभिमन्यु का वध किया था, वो तो एक बालक था.
दुर्योधन-- मुझे कदापि ज्ञात नहीं था की ऐसा उसके साथ होगा,वोह चक्रव्यूह का औचित्य अर्जुन के लिए था...मुझे पता होता, तो मैं उसका वध नहीं होने देता.
युधिष्टर-- तुमने हरसंभव प्रयास किया हमारा सर्वनाश करने का ..
दुर्योधन--व्यर्थ के तर्क देना बंद करो युधिष्टर...मैं जानता हूँ की उस ग्लानी का क्या अर्थ होता है जो मैंने बचपन से गुरुकुल में तुम भाइयो के सापेक्ष्य में भोगी....अर्जुन सर्वदा द्रोणाचार्य का प्रिय था...अगर वो इतना बड़ा धनुधर था क्यों एकलव्य का अंगूठा गुरु दक्षिणा में द्रोणाचार्य ने मांग लिया?? क्युकी उनको पता था की एकलव्य बड़ा धनुधर बनेगा, अर्जुन से भी बड़ा.
अगर भीम इतना शक्तिशाली था तो क्यों उसने मुझे छल से हराया?? क्यों उसको कृष्ण के सहारे की ज़रूरत पड़ी??
यह सब भी छोडो,तुमने तो कर्ण को शुद्र पुत्र ठहरा दिया, जो असली योधा था, उसने मेरा साथ क्यों दिया होता अगर मैं अधर्मी होता?? वो सच्चा मित्र था,सच्चा योधा था,उसके साथ भी तुमने धोखा किया...मेरे अंधे माँ-बाप की मैं एक महत्वपूर्ण लाठी था,मेरा ही नहीं मेरे सारे भाइयो का वध कर दिया...मृत्यु पश्चात क्या मुह दिखाओगे??

युधिष्टर--तुम्हे अपना किया कुकर्म नहीं दिख रहा दुर्योधन..मैंने सोचा था की तुम पश्चताप करना चाहते होगे...परन्तु तुम
दुर्योधन- कैसा पश्चाताप?? कृष्ण ने तुम्हे बचाया,उन्होंने मेरी माता को छला,मुझे,सबको छला..
युधिष्टर- मदद में तुमने श्री कृष्ण की सेना को चुना, उनको नहीं
दुर्योधन--हाहा, वो लीला रचाते हैं,वो मेरी तरफ होते तब भी मैं हारता,मुझे पता था महाभारत का येही अंत होगा, परन्तु मैं घुटने नहीं टेक सकता था...और मुझे गर्व है खुद पे.

युधिष्टर( हंसते हुए)--झूठी प्रशंसा तुम्हारी आदत रही है शुरू से..अपने बुरे कर्मो पे कैसा गर्व??
दुर्योधन( क्रोध में)-- हाँ, तुमने तो द्रौपदी को भी जुए के दाव में लगा दिया था धर्मराज, तुमने अपने सगे भाई कर्ण का वध भी धोखे से होने दिया...तुम्हारी माता ने तुम्हे सत्य नहीं बताया जो कर्ण जानता था..क्युकी वो योधा था,असली दानवीर और धर्मी.

युधिष्टर( थोड़ी देर बाद)--अब तुम्हारा अंतिम समय है सुयोधन,मुझे क्षमा करना कोई ठेस पहुची हो तो??

सुयोधन-- नहीं,यह दिखावा मेरे सम्मुख मत करो...मैंने जो किया,वो मेरे और मेरे भाइयो के अधिकार के लिए था...मुझे पता है की सारे युग 'इतिहास' के द्वारा छले जायेंगे..मेरा नाम दुर्योधन पुकारा जायेगा,तुम वीर कहलाओगे...मुझे कोई ग्लानी नहीं है...मई अब सो रहा हूँ और बहुत शान्ति की निद्रा में लीं हो रहा हूँ, बचपन से नहीं सो पाया हूँ, बरगद के पेड़ के निचे पलने वाला पौधा बनके रह गया हूँ,परन्तु अब कोई अन्धकार नहीं है, कोई युधिस्टर,भीम,अर्जुन,नकुल,सहदेव नहीं हैं...कोई राज्य नहीं है,कोई प्रजा नहीं है, कोई अधिकार नहीं नहीं है,कोई धर्म-अधर्म नहीं है, जिज्ञासा नहीं है, लालसा नहीं है, झूठ नहीं है और सच भी नहीं है

सिर्फ मेरी माता और उनकी गोद में मेरी लुप्त हुयी निद्रा है....आह!!!!

( अंतिम 'वाक्य' सुयोधन के मुख से)....."मुझे सदैव एक बात का दुख रहेगा की मेरे पिता अंधे थे." था...

विनीत संखे's picture

23 Jul 2012 - 9:06 pm | विनीत संखे

भांडारकर पुस्तकालयात सर्व महाभारतीय नोंदी हेच म्हणतात की सुयोधन आणि सु:शासन हीच नावे होती त्या दोन कौरवांची.

@ पंतश्री: ......दुर्योधनाचे खरे नाव सुयोधंच आहे... आणि.....कौरवांच्या अश्या बर्याच नावात पांडवानी युद्ध जिंकल्यावर बदल केले आहेत....
याला पुरावा महाभारतात आहे की अन्यत्र ? कोणता(ते) ? की हा एक तर्क आहे?

आणि बदल 'पांडवांनी' केले की नंतरच्या लेखकांनी ? पांडवांनी केले असतील तर त्यांनी सर्व लिहून ठेवले, आणि लिहिताना बदल केले का? की आपसात गप्पा करताना ही नावे वापरली?
(हा धागा महाभारत हा वास्तविक घडलेला इतिहास आहे, या मार्गाने धावतो आहे, असे दिसते).

अभ्या..'s picture

21 Jul 2012 - 5:04 pm | अभ्या..

कोणते आई-बाप आपल्या मुलान्ची नावे 'दु' या अक्शराने सुरु होणरी ठेवतील?

दुष्यन्ताचे आईवडील.

कोणते आई-बाप आपल्या मुलान्ची नावे 'दु' या अक्शराने सुरु होणरी ठेवतील?

आमच्या कालेजात एक दुर्वास नावाचा मुलगा होता. दुर्वांकूर , दुर्वा ही नावे ऐकण्यात आहेत
दुर्जेय हे नाव असलेली व्यक्ती पाहिली आहे.
दुसाने , दुधाट ही आडनावे आहेत

कोणते आई-बाप आपल्या मुलान्ची नावे 'दु' या अक्शराने सुरु होणरी ठेवतील?

आमच्या कालेजात एक दुर्वास नावाचा मुलगा होता. दुर्वांकूर , दुर्वा ही नावे ऐकण्यात आहेत
दुर्जेय हे नाव असलेली व्यक्ती पाहिली आहे.
दुसाने , दुधाट ही आडनावे आहेत

चिगो's picture

21 Jul 2012 - 5:36 pm | चिगो

दुर्योधन मंजे दुर-योधन.. ज्याला जिंकणे कठीण आहे असा, हा अर्थ कधीतरी वाचला होता.. त्याला सुयोधन बोलावण्यामागे त्याला कमी लेखणे हा युधीष्ठीराचा हेतू होता, असेही वाचले होते..

चित्रगुप्त's picture

21 Jul 2012 - 6:11 pm | चित्रगुप्त

वरती 'दु' पासून सुरु होणारी कौरवांची जी पंधरा नावे आहेत, त्यातील इतरांचा काय अर्थ आहे?

चिगो's picture

21 Jul 2012 - 10:18 pm | चिगो

बाकीची नावेच आज तुमच्यापायी कळली.. अर्थ कुठे वाचायला मिळाला की सांगेन ब्वाॅ तुम्हाला..

तिमा's picture

21 Jul 2012 - 8:00 pm | तिमा

धागाकर्त्याने आधी 'दु' भाषा बनून त्या अशुद्ध मराठीचे शुद्ध भाषांतर करुन अर्थ सांगावा.

अन्तु बर्वा's picture

21 Jul 2012 - 8:14 pm | अन्तु बर्वा

सुस्वागतम! १५ एक प्रतिक्रिया येउन सुद्धा एकही 'मराठीचा पाणिनी' अजुन कसा लिहीता झाला नाही याचच आम्हाला आश्चर्य वाटत होत!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2012 - 9:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाहाहाहाहाहाहाहा.....वाक्य वाचुन मेल्या गेलो आहे. :)

-दिलीप बिरुटे

व्यासाले स्सुड्ढ्लेखनाच्ये ढ्डे पनिणी णे देनं सुर्‍याला काज्जव्यान परकाश दाखिवन्यावानी हाय, अस पुल सांगुन गेल्याती म्हारराज.

अन्तु बर्वा's picture

22 Jul 2012 - 1:52 pm | अन्तु बर्वा

अक्शि १६ आने बरुबर बोल्लाव तुमि...

मृत्युन्जय's picture

23 Jul 2012 - 10:29 am | मृत्युन्जय

महाभारतात दुर्योधन आणि सुयोधन अशी दोन्ही नावे वापरली गेली आहेत. खासकरुन युधिष्ठिर वर्‍याच वेळा सुयोधन असा उल्ल्लेख करतो. दोन्ही नावांचे अर्थ चांगलेच आहेतः

दुर्योधन = दु: + युधम म्हणजे युद्धात हरवण्ञास अवघड असा

दु:शासनः दुष्टांस साशन करणारा

बाकीची नावे "दु" वरुन सुरु होणारी ती अशी:

दु:सहा
दु:शला
दुर्मुखा
दुर्दर्शा
दुश्प्रधर्शना
दुर्मशना
दुश्कर्णा
दुर्मदा
दुश्प्रधर्शा
दुराधरा

@ मृत्युंजयः तुम्ही दिलीली आकारांत नावे महाभारतातील स्त्रियांची आहेत का? त्यांचे अर्थ काय आहेत?
तसेच मी जी कौरवांची नावे दिलीत, त्यांचे अर्थ काय आहेत?
दु:स्सह, दु:शल, दुर्मुख, दुर्धर्ष, दुष्प्रघर्षण, दुर्मर्षण, दुष्कर्ण, दुर्मुष, दुर्मद, दुष्प्रहर्ष, दुर्विरोचन, दुराधन.

बाळ सप्रे's picture

23 Jul 2012 - 12:54 pm | बाळ सप्रे

अहो चित्रगुप्त ना तुम्ही ? रेकॉर्ड नाही तुमच्याकडे या सगळ्यांचं ??

मृत्युन्जय's picture

23 Jul 2012 - 3:11 pm | मृत्युन्जय

माफ करा मी इंग्रजीतुन भाषांतर केले त्यामुळे असे झाले. ती नावे अनुक्रमे दु:सह, दु:शल अशीच वाचावीत.

मला बाकीच्या नावांचा अर्थ आता आठवत नाही. पण शोधतो. कदाचित मेवे मदत करु शकतील.

आदिजोशी's picture

23 Jul 2012 - 2:55 pm | आदिजोशी

उपेक्षीतांचा कैवार घेणारे काही उच्चभॄ समाजवादी विचारजंत कायमच खलनायकांना शब्धच्छल करून नायक बनवण्याच्या मागे लागलेले असतात. त्यातल्याच कुणालातरी हे 'सु'चलेले असणार.

अन्तु बर्वा's picture

23 Jul 2012 - 3:55 pm | अन्तु बर्वा

अहो असे लगेच बुच काढलेल्या सोड्याच्या बाटलीसारखे फसफसु नका! आमच् नाव अन्तु बर्वा आणी आम्ही समाजवादी! भले शाब्बास!

आणी आम्ही काहि कुणाचा कैवार वगैरे घेतला नाहीये आजिबात. खालिल वाक्य पुन्हा वाचा.

"ह्या दोघान्ची मुळ नावे सुर्योधन आणी सु:शासन ही असावीत पण त्यानी पुढे लावलेल्या दिव्यान्मुळे ती बदलुन दुर्योधन आणी दु:शासन झाली असावीत.""

गैरसमज नसावा! :)