@@@@ विराट विजय @@@@

लीलाधर's picture
लीलाधर in क्रिडा जगत
19 Mar 2012 - 8:44 am

काल झालेला भारत पाक सामना म्हणजे खरोखरच एक लक्षात राहील असा सामना झाला. पुन्हा एकदा शारजा मध्ये ज्या सिरीज व्हायच्या त्या आठवणी जाग्या झाल्या. भारत पाक सामना म्हणजे खरच एक कट्टर लढत असते मैदानावरची. पण कालच्या सामन्याचा खरा हिरो ठरला तो उपकर्णधार म्हणून ज्याच्या गळ्यात माळ पडली तो विराट कोहली. विराट बद्दल काय बोलणार हो त्याने त्याचा क्लास केव्हाच सिद्ध केलाय. पठ्ठ्याने जो अंडर नाईंटीन विश्वकप जिंकून जो मानाचा तुरा खोवलाय त्यावरुनच तो कीती महान खेळाडू आहे हे दिसून आलेच आहे.

त्यानंतर त्याची भारतीय संघात झालेली निवड जी काही त्याने सार्थ करून दाखवली आहे ती खरच वाखाणण्याजोगीच आहे.
खरच त्याचं भविष्य उज्वल आहे. खरोखरीच भारतीय संघाला जो नवा हिरा सापडला आहे तो खुपच महान आहे. एका खेळाडुकडे खेळाडु म्हणून जे काही हवे असते ते सारे ह्या पट्ठ्याने खुप कमी वयात कमावले आहे. अ‍ॅग्रेसिव्ह, हुशार, प्रसंगी सावध, बचावात्मक पवित्रा घेउन संयमाने खेळी करण्यात तर त्याचा हातखंडाच आहे. असो अजून काय बोलू.

एकच म्हणेन,

@@@@ विराट विजय @@@@

विराट तुस्सी ग्रेट हो..........

क्रिकेट

प्रतिक्रिया

तुम्ही लेखाच्या शीर्षकातच जिलब्या टाकल्यात.. आमचे काम वाचले, धन्यवाद

तुम्ही कुजकट, खुसपट प्रतिसाद देण्यात खूप पटाईत आहात असे नम्रपणे नमूद करू इच्छितो आणि तुमच्या आगामी धाग्याची वाट पाहातो.

तुम्ही कुजकट, खुसपट प्रतिसाद देण्यात खूप पटाईत आहात असे नम्रपणे नमूद करू इच्छितो आणि तुमच्या आगामी धाग्याची वाट पाहातो.
तुमच्या विदम्बानांपुढे हे काहीच नाहीत हो .
असो , पुढील चर्चा,,, इथे न करता खरड वहीत केलीत तर आवडेल

प्रचेतस's picture

19 Mar 2012 - 9:05 am | प्रचेतस

तुमच्या विदम्बानांपुढे हे काहीच नाहीत हो .

विदम्बानांपुढे का विडंबनांपुढे???

असो , पुढील चर्चा,,, इथे न करता खरड वहीत केलीत तर आवडेल

इथेच करा की. तुम्ही खरडवहीत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत असे निरीक्षण सतत नोंदवले जात असते.

वल्लीदा नुसताच पटाईत नाही तर.... निष्णात आहे हा स्पा आणि नुसता स्पा नाही खवचट स्पा...

प्रचेतस's picture

19 Mar 2012 - 9:14 am | प्रचेतस

हो ना. हलवाईंच्या मनाला किती यातना होत असतील याचा काहीच विचार करत नाही हा माणूस.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Mar 2012 - 10:54 am | अत्रुप्त आत्मा

@तुमच्या आगामी धाग्याची वाट पाहातो. >>> येस... हम भी तय्यार रहेंगे...

अहो निदान त्या खायला तरी या स्पा महाराज..... आम्ही टाकल्या तरी तुम्ही काय नुसते उपदेश करत फीरता....

प्रचेतस's picture

19 Mar 2012 - 8:55 am | प्रचेतस

मधुर म्हणजे कोण रे भाऊ?

जिलबी बोलली असेल रे त्याला 'मीच मधूर' मग त्याने स्वाक्षरी केलंन् तशी.

( निरागस) सूड.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Mar 2012 - 10:49 am | अत्रुप्त आत्मा

सगळ्यात आधी च.चा. वेलकम ब्याक...

अता धाग्याबद्दल:- खुप चांगले लिहिण्याचा प्रयत्न झालाय... आणी बर्‍यापैकी यशस्वीही झालाय...तो त्यात विराट कोहोलीच्या दिलेल्या संदर्भांमुळे...! (अर्थात हे मत मी ...आपल्या शब्द जुळ्याकवितांच्या हिशोबात मांडतोय हो..च्च.चा. ;-) )

अता अवांतरः-(करावचं लागणारे ;-) )....

स्पांडु...कहितरीच काय रे..? ही जिलबी आहे का..? चचानी थोडिशीच पण चांगली मांडणी केलिये की..? ह्या असल्या पहिल्या(बहुतेक),किंवा नव्या- लेखनाच्या मानानी बरं लिहिलय... बाकिचेही त्यावर मत देऊ शकतात इथपर्यंत... हे काही ठिक नाही... जिलबीच्या मुद्यावर... पूर्ण असहमत...

लीलाधर's picture

19 Mar 2012 - 10:51 am | लीलाधर

धन्यवाद आणि आभार :)

प्रचेतस's picture

19 Mar 2012 - 11:34 am | प्रचेतस
प्रशांत's picture

19 Mar 2012 - 12:09 pm | प्रशांत

लई भारी...
=) =) =)

मी-सौरभ's picture

19 Mar 2012 - 12:19 pm | मी-सौरभ

चचा: ईतक्या लवकर त्या पोराला महान वगैरे म्हणू नका हो. तो उत्तम खेळाडू आहे हे मान्याच आहे पण फार जास्त कौतुक नको.

(अपेक्षाभंग होऊ नये म्हणून सावधपणे कौतुक करणारा)

लीलाधर's picture

14 Aug 2013 - 7:34 am | लीलाधर

विराट कोहलीला अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आलाय त्याबद्दल पुन्हा एकदा विकोचे हा भि णंडण