एस एम एस

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
9 Jun 2008 - 2:42 pm
गाभा: 

मला आलेला एक एस एम एस.
रिमझीम पावसात तुला वाटत असेल
चिंब भिजावे.....
पाणी उडवत..गाणी गाताना...
कोणी खास भेटावे....
हो ना ?.....
अरे हो बोल ना ...लाजायचे काय त्यात?........
प्रत्येक बेडकाला असेच वाटत असते.....
तुम्हाला आलेले धमाल एस एम एस....लिहा या इथे.
काहीतरी भन्नाट वाचायला मिळेल .

प्रतिक्रिया

मनिष's picture

9 Jun 2008 - 2:56 pm | मनिष

तू झाडावर चढू शकतोस का?
तू संजिवनी आणू शकतोस का?
छाती फोडून राम-सीता दाखवू शकतोस का?
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नाही ना?
अरे वेड्या, फक्त माकडासारखे तोंड असल्याने कोणी हनुमान होत नाही!!! :)

ऋचा's picture

9 Jun 2008 - 2:58 pm | ऋचा

तु सकाळी हसतेस
दुपारी हसतेस
संध्याकाळी हसतेस
.
.
.
.
.

तुला काय वाटलं ...
तू एकटीच दात घासतेस..

आवांतर : सकाळ मध्ये वाचलाय मस्त आहे ना??

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विजुभाऊ's picture

8 Mar 2011 - 11:26 am | विजुभाऊ

ठ्यॉ...........

नारदाचार्य's picture

9 Jun 2008 - 4:36 pm | नारदाचार्य

विसोबा खेचर यांच्या भावनांशी सहमत होऊन काढून टाकला आहे हा एसएमएस.

प्रभाकर पेठकर's picture

9 Jun 2008 - 11:09 pm | प्रभाकर पेठकर

व्यनिने पाठवा की राव....

गिरिजा's picture

9 Jun 2008 - 3:06 pm | गिरिजा

उस्कि एक आंख इतनी खुबसुरत थी..
उस्कि एक आंख इतनी खुबसुरत थी..
-
-
-
-
की दुसरी आंख भी उसिको देखती थी...

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

गिरिजा's picture

9 Jun 2008 - 3:25 pm | गिरिजा

एकदा धर्मेन्द्र च्या घरी रात्री एक चोर चोरी करायला येतो..
धर्मेंद्र ला जाग येते.. तो चिडुन म्हणतो.. "कमिने..........."

चोर म्हणतो.. "कमीच नेणारे.. " >:D<

(काही स्माईलीज नीट ऑपरेट होत नाही आहेत...! :()
--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

ऋचा's picture

9 Jun 2008 - 3:26 pm | ऋचा

जरा पटकन तुझा फोटो पाठवना
प्लिज

आम्ही रमी खेळतोय आणि जोकर सापडत नाहीय..

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

ऋचा's picture

9 Jun 2008 - 3:28 pm | ऋचा

मी तुझ्याकडे फुल मागीतलं ,तु मला गुच्छ दिलास
मी तुझ्याकडे चांदणं मागीतलं,तु मला चंद्र दिलास
...

तु काय बहीरा आहेस की काय??

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

गिरिजा's picture

9 Jun 2008 - 3:31 pm | गिरिजा

एका मुलाकडे मोबाईल असतो, तो कधिच कोणाला मेसेज, फोन करत नाही तरी त्याचा बॅलन्स जातो.. का बर???
-
-
-
-
कारण तो एका पायावर उभा असतो.. :S

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

गिरिजा's picture

9 Jun 2008 - 3:34 pm | गिरिजा

एक बाई: अहो, गहु कसा आणला?
दुसरी: पिशवीतुन.. ;)

पहिली: अहो.. तस नाही.. कोणत्या भावाने आणला..?
दुसरी: मावसभावाने.. @)

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

गिरिजा's picture

9 Jun 2008 - 3:36 pm | गिरिजा

१.
उसको देखा तो ये खयाल आया..
उसको देखा तो ये खयाल आया..
-
-
-
-
-
उसको देखा तो ये खयाल आया..
चला.. उसाचा रस पिवुया.. ;)

२. प्रियकर प्रेयसीला म्हणाला.. ते बघ ते झाड...
-
-
-
-
-
-
-
आणि ती ते झाडु लागली... :O

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

ऋचा's picture

9 Jun 2008 - 3:37 pm | ऋचा

पाहुणे मुलाला विचारतात..

पाहुणा : बाळ तुझी आई कशी आहे?
मुलगा : बरी आहे.
पाहुणा : बाळ तुझा भाऊ कसा आहे?
मुलगा : बरा आहे.
पाहुणा : म्हणजे तुझे बाबा पण बरेच असतील.
मुलगा : नाही बाबा एकच आहेत.

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

वेदश्री's picture

9 Jun 2008 - 4:05 pm | वेदश्री

प्रकाटाआ.

प्रतिसादाचे संपादन करायची प्रतिसादकर्त्या/र्तीला सोय ठेवल्याने भारीच सोय झाली आहे बॉ... :)

इनोबा म्हणे's picture

9 Jun 2008 - 3:54 pm | इनोबा म्हणे

शिक्षकः हनूमान कोण होता?
विद्यार्थी:सरदार असावा.
शिक्षकः ते कसं काय?
विद्यार्थी: दूसर्‍याच्या बायकोसाठी, तिसर्‍याच्या घराला आग लावणारा आणखी कोण असू शकतो?

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर's picture

9 Jun 2008 - 4:00 pm | विसोबा खेचर

पुढे ढकललेले, इपत्रातले, इकडचे तिकडचे, पाचकळ एस एम एस मिपावर यावेत याची एक मिपाकर म्हणून मला लाज वाटते!

मिपाची इतकी दयनीय अवस्था व्हायला नको होती असं मला वाटतं!

बाकी चालू द्या!

तात्या.

राजे's picture

9 Jun 2008 - 4:06 pm | राजे (not verified)

मिपाची इतकी दयनीय अवस्था व्हायला नको होती असं मला वाटतं!

सहमत.
पण तुमची प्रतिक्रीया थोड्यावेळाने झाली असे वाटत आहे.. कारण १६ एक प्रतिसाद आलेले आहेत...
बाकी थोडे विनोदी बाजू.. वरील दोन एक विनोद सोडले तर सगळेच विनोद मी न एकलेले आहेत... त्यामुळे चालू द्यावे जो पर्यंत नेहमीचे विनोद येथे प्रसिध्द होत नाही आहे तो पर्यंत !!!

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विसोबा खेचर's picture

9 Jun 2008 - 4:11 pm | विसोबा खेचर

सहमत.
पण तुमची प्रतिक्रीया थोड्यावेळाने झाली असे वाटत आहे..

मी आत्ताच ऑनलाईन आलो. बघतो तर हा प्रकार!

मिपावर कुठल्याही प्रकारच्या पुढे ढकललेल्या/इतरांनी (मिपाबाह्य व्यक्ति) लिहिलेल्या साहित्याला बंदी आहे हे माहीत असूनही येथे हा प्रकार झाला! जनरल डायरना हस्तक्षेप करावा लागेल असं दिसतंय!

तात्या.

विजुभाऊ's picture

9 Jun 2008 - 4:08 pm | विजुभाऊ

एस एम एस शक्यतो मराठी असावेत
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विजुभाऊ's picture

9 Jun 2008 - 4:21 pm | विजुभाऊ

तात्या
जरा वेळ गम्मत म्हणुन हा धागा चालु केला.
काल मी तुम्हाला केलेला एस एम एस वाचुन आम्ही सगळेच इतके हसलो की मला ते सर्वाना शेअर करावेसे वाटले. लोक आनन्द घेत आहेत.उगाच पाचकळ अश्लील घाणेरडे एस एम एस लिहिणार नाहीत .
मिपा ची अवस्था दयनीय नाहीच. ती तशी होउ ही देणार नाही.ही ग्वाही.
तरीही तुम्हाला हा धागा एक धोरण म्हणुन उडवावासा वाटला तर उडवुन टाकावा
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

यतेश's picture

9 Jun 2008 - 4:39 pm | यतेश

वडिल : कल रात तुम पीके रुम मे गिर गए थे.

लडका : क्या बताउ पापा, सब गलत संगत की वजह से हुआ. ४ दोस्त, ४ बोतल, ओर ३ नही पिने वाले.

मुक्तसुनीत's picture

9 Jun 2008 - 4:36 pm | मुक्तसुनीत

तात्यांच्या भावना मी समजू शकतो. पण मी प्रामाणिकपणे सांगतो आहे. मी एकेक एसेमेस वाचताना मनसोक्त हसलो ! अगदी मनापासून ! याचे कारण अर्थातच हे, की मी हा प्रकार वाचलाच नव्हता. (आमचे थोडे वरातीमागूनच घोडे असते म्हणा !)

तर सांगायची गोष्ट म्हणजे मंडळी, या धाग्याला मनसोक्त दाद देणारा आणि " मोअर द मेरियर" म्हणणारा किमान एक वाचक येथे मौजूद आहे .....तेव्हा .. आने दो ! और आने दो !

विसोबा खेचर's picture

9 Jun 2008 - 6:53 pm | विसोबा खेचर

तात्यांच्या भावना मी समजू शकतो. पण मी प्रामाणिकपणे सांगतो आहे.

मुक्तराव, आपण अप्रमाणिकपणे काही कथन करताय असं मला मुळीच म्हणायचं नाहीये परंतु मिपावर फक्त मिपाच्या सभासदांचे स्वत:चे लेखन यावे आणि इतर सभासदांनी त्यावर प्रतिसादात्मक रुपात स्वत:चे वैयक्तिक मत द्यावे असे धोरण आहे, त्या धोरणाचा आदर झाला असता तर बरे वाटले असते!

रंगराव करतात तसा अनुवाद किंवा आपण अलिकडेच कवितांचा आस्वाद घेणारा लेख लिहिला होतात ह्या गोष्टी नक्कीच स्वागतार्ह आहेत!

यातले काही एस एम एस नक्कीच चांगले आहेत आणि करमणूक करणारे आहेत हे मीही मान्य करीन, परंतु या प्रकारचे एस एम एस किंवा विनोद आंतरजालावर अगदी खोर्‍याने पाहायला मिळतात. एकदा एस एम एस चा पायंडा पडला की मग कुणीतरी विनोद सुरू करेल, त्यालाही मग नाही म्हणता येणार नाही.

मी स्वत:देखील अत्यंत रसिक मनुष्य आहे व मलाही करमणूकप्रधान एस एम एस काही वेळा आवडतात, विनोदही आवडतात. मला त्याचं मुळीच वावडं नाही. परंतु मिपाच्या धोरणाचाही कुठेतरी आदर व्हावा असे वाटते.

वास्तविक, असे काही विनोद किंवा असे एस एम एस याकरता खरडायचा फळाही वापरता आला असता की! त्याबाबत काहीच हरकत नव्हती! एस एम एस सारखे मिपाबाह्य व्यक्तिंनी केलेले लेखन अगदी यथेच्छ खरडायला खरडफळ्याची सोयही केली आहेच की साहेब! :)

असो, त्यातूनही जर तुमचा आग्रहच असेल तर प्रश्नच मिटला. माझी काहीच ना नाही. मी मिपाकरांच्या इच्छेचा आदर करतो...

चालू द्या...

तात्या.

आनंदयात्री's picture

9 Jun 2008 - 7:05 pm | आनंदयात्री

>>असो, त्यातूनही जर तुमचा आग्रहच असेल तर प्रश्नच मिटला. माझी काहीच ना नाही. मी मिपाकरांच्या इच्छेचा आदर करतो...
>>चालू द्या...

अभिनंदन, जरी आमची वैयक्तिक मते येसयमयेस वैगेरे प्रकारांना प्रतिकुल असली तरी वरील वाक्य वाटुन छान वाटले :).
इथे लोकशाहीचा पुरस्कार होतो याचे हे उदाहरण द्योतक ठरावे.

विजुभाऊ's picture

9 Jun 2008 - 7:08 pm | विजुभाऊ

तात्या
मिपा चा धोरणाचा आदर करुया
एक धोरण म्हणुन हा धागा येथुन काढुन टाकुया
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विसोबा खेचर's picture

9 Jun 2008 - 7:13 pm | विसोबा खेचर

धन्यवाद विजूभाऊ!

सध्या हा थ्रेड इथेच राहू दे कारण त्यावर लोकांनी हौसेने लेखन केले आहे. त्यामुळे आता ह थ्रेड उडवणे योग्य होणार नाही!

परंतु यापुढे आपण सगळेच येथे मिपाबाह्य व्यक्तिंचे लेखन येणार नाही अशी काळजी घेऊ म्हणजे झाले!

तूर्तास चलने दो! :)

जमल्यास मीही एखादा एस एम एस टाकेन! :)

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jun 2008 - 7:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक धोरण म्हणुन हा धागा येथुन काढुन टाकुया

चर्चाकाराने समजून घेतलेले असल्यामुळे सदरील एस एम एस ची चर्चा काढावे असे वाटते.
अर्थात आपण थोडे थांबा असे म्हणत आहात तर आम्हीही प्रयत्न करतो, एखादा संदेश टाकण्याचा !!! :)

बाकी संदेश मस्तच होते बरं का !!! आवडलेही खूप. पण ढकललेले लेखन येत राहीले तर सदस्यांची सर्जनशीलता दिसणार नाही. यामुळेच मिपाच्या धोरणाचे आम्हाला कौतुकच वाटते !!!

विसोबा खेचर's picture

10 Jun 2008 - 8:15 am | विसोबा खेचर

अर्थात आपण थोडे थांबा असे म्हणत आहात तर आम्हीही प्रयत्न करतो, एखादा संदेश टाकण्याचा !!!

जरूर टाका बिरुटेशेठ! लोकग्रहास्त्व या थ्रेडपुरती सूट दिली आहे! :)

पण ढकललेले लेखन येत राहीले तर सदस्यांची सर्जनशीलता दिसणार नाही.

सहमत आहे..

यामुळेच मिपाच्या धोरणाचे आम्हाला कौतुकच वाटते !!!

मनापासून धन्यवाद बिरुटेशेठ!

तात्या.

अनिल हटेला's picture

10 Jun 2008 - 7:48 am | अनिल हटेला

जब मे ऊदास था ,मेरे साथ तुम थी.

जब मे नाराज थ, मेरे साथ तुम थी,

जब मेरे आख से आसू टपके,

तब भी मेरे साथ तुम थी,

अब जाके पता चला ,

सारे फसाद की जड तुम ही तो थी..........

अनिल हटेला's picture

10 Jun 2008 - 7:50 am | अनिल हटेला

खुदा के घर से कुछ गद्गे फरार हुये,

खुदा के घर से कुछ गधे फरार हुये,

कुछ तेरे जैसे यार हुये ,

बाकी सब सरदार हुये.......

विजुभाऊ's picture

10 Jun 2008 - 10:00 am | विजुभाऊ

मी जाताना तू दिसतेस
मी येताना तू दिसतेस
मला तू वाटेत अडवतेस
तू टी सी असलीस म्हणुन काय झाले....
आज मी तिकीट काढलय........
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विजुभाऊ's picture

10 Jun 2008 - 5:37 am | विजुभाऊ

घर हवे घरासाठी
तु हवीस घरपणासाठी
तुझ्यामुळे घराला घरपण येते
मला ही थोडेसे शहाणपण येते

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jun 2008 - 8:54 pm | बिपिन कार्यकर्ते

एसेमेस आवडला भाऊ.... खरंतर ही एक छान चारोळीच आहे.

बिपिन.

विजुभाऊ's picture

11 Jun 2008 - 3:12 pm | विजुभाऊ

वो आये मेरे सामनेसे
लचकते ....बलखाते ...मचलते.....
वो आये मेरे सामनेसे
लचकते... बलखाते ....मचलते ....इतराते......
और आकर दबे होठोंसे बोले......
.................................
..................................
................................
.................................
..................................
................................
.................................
..................................
................................
.................................
..................................
................................
.................................
..................................
................................
.................................
..................................
................................
............भाकर वाढा दादा

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मनस्वी's picture

11 Jun 2008 - 3:28 pm | मनस्वी

-----(((())))
----(((.---.)))
---((((_o_))))
--(((((___)))))

कृपया तुझा फोटो परत घे...
माझ्या आईला चक्कर आली..
मोलकरीण पळून गेली..
मांजरीला फीट आली..
आणि कुत्रा मरण पावला..

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

विजुभाऊ's picture

11 Jun 2008 - 3:35 pm | विजुभाऊ

कृपया तुझा फोटो परत घे...
माताय आम्बोळीच्या कंदीलाला कॉम्पिटिशन

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विजुभाऊ's picture

11 Jun 2008 - 7:29 pm | विजुभाऊ

वो आये हमारे घर.
खुदा की कुदरत है
कभी हम उनको ....
कभी हमारे वॅलेट को देखते है.....

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

रविराज's picture

12 Jun 2008 - 6:00 am | रविराज

=))

विजुभाऊ's picture

12 Jun 2008 - 10:30 am | विजुभाऊ

मी शहाणा होतो.......हा एस एम एस वाचे पर्यन्त

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत