मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला भेटलेले रुग्ण - २२

डॉ श्रीहास ·

शलभ 28/06/2020 - 21:13
नेहमीप्रमाणेच छान लिहिलंय. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पेशंट बघताय म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे. आमच्या इथे बरीच क्लिनिक बंद आहेत. जे क्लिनिक चालू आहेत त्यांना स्पेशल धन्यवाद दिले आहेत. आमच्या इथला Dr. तर ट्रेन ने अपडाऊन करायचा. ट्रेन बंद झाल्यापासून क्लिनिक जवळच रेंट वर राहतोय.

दिगोचि 29/06/2020 - 07:11
जमेल तेव्हा तुमच्या डाॅक्टरांना एक फोन करा आणि तुमची त्यांच्याबद्दल भावना सांगा किंवा त्यांना स्वत:ची काळजी घ्या एवढंच म्हणा. >>> डॉक्टरानाच काय इतर जेजे या कोरोना विषाणु दिवसात मदत करत आहेत त्यासर्वना आभार प्रदर्शक म्हणून मोदिजीनी सर्वाना ताळ्या वाजवायला सन्गितले होते तर त्यावर झालेल्या प्रतिक्रियावरुण लोकांची मनोवृत्ती समजली असे लोक धन्यवाद देणार नाहीत.

In reply to by प्रमोद देर्देकर

रातराणी 29/06/2020 - 12:43
+1 आरोग्यसेवा खंड न पडू देता पुरवणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद! केवढा मोठा भार उचलता आहात तुमच्या खांद्यावर!! _/\_

अरिंजय 29/06/2020 - 12:04
नेहमीप्रमाणेच हा लेख देखील छान. तुमचे अनुभव हे आम्हाला वेगळाच दृष्टीकोन देऊन जातात. तुमच्या सहीत सर्व डॉक्टर लोकांचे खरंच कौतुक आहे. सध्या आमचा एक जवळचा डॉक्टर मित्र औबाद मधे अत्यंत धोकादायक परिस्थितीत, सरकारकडून अतिशय मर्यादित साधनांचा पुरवठा होत असताना बाहेरून व्यवस्था करून कोरोनाशी लढत आहे. अशा गोष्टी लोकांच्या नजरेआड असतात. दुसरा एक जवळचा डॉक्टर मित्र कुडाळ मधे लढत आहे. त्यांचे अनुभव अतिशय भयानक आहेत. पेशंटचे नातेवाईक सुद्धा ज्याला टाकून जातात अशांना हे डॉक्टर लोकं सांभाळत आहेत. लोकांच्या मनोवृत्तीची खरंच कीव येते.

वीणा३ 30/06/2020 - 01:50
तुमचे अनुभव वाचायला खरंच आवडतात. मुळात हा तुमच्यासाठी फक्त व्यवसाय नाहीये, तुम्ही रुग्णाला मनापासून वेळ देता हे कळतं. तुम्ही करत असलेल्या कामासाठी मनपुर्वक धन्यवाद!!! असेच अनुभव लिहीत रहा.

जेम्स वांड 30/06/2020 - 15:23
तुमच्या ह्या सिरीजवर प्रतिसाद दिला होता की नाही ते आठवत नाही म्हणून परत एकदा म्हणतो ब्रदर अँड अदर डॉक्टर्स, यु आर गॉड

सविता००१ 11/07/2020 - 15:50
खरंच फार सुंदर लिहिलय. आणि हे नक्कीच म्हणायला हवं की ज्या परिस्थितीत तुम्ही लोक काम करताय, ते शब्दांत सांगण्याच्या पलिकडचं आहे. ज्यांच्याबद्द्ल अतिशय कृतज्ञता वाटावी असे सध्याच्या परिस्थितीत फक्त तुम्ही लोक. _________/\__________

http://www.misalpav.com/node/46054 १.हि पेशंट गेल्या ४ वर्षांपासून नियमित येते , ह्यावेळेस तिच्या मुलीला दाखवायला आली होती. श्वासाची तपासणी केली आणि सौम्य स्वरूपाचा दमा आहे हे निदान सांगून औषधं लिहून दिली आणि सांगीतलं तुझ्या आईला दमा आहे म्हणून अनुवांशीकतेमुळे तुला आलेला दिसतोय, पण काळजी करू नको छान फरक पडेल असं सांगून पुढची तारीख दिली. पेशंट केबिन च्या बाहेर गेल्यावर तिची आई हळूच म्हणाली की डाॅक्टर हीला ४ महीन्यांची असतांना दत्तक घेतलं होतं ........ ———————॰———— २.बऱ्याच दिवसांनी हे काका परत आले होते , तपासलं आणि फाईल बघीतल्यावर औषधांसंबधी बोललो, पुढे हे विचारलं की बीडी बंद केली की नाही ?

मैत्र: मेधा पूरकर

पारुबाई ·
एक दिवस माझ्या बहिणीने मला पुण्यात चालणाऱ्या ‘मैत्र’ नावाच्या ग्रुपबद्दल सांगितले. हा ग्रूप बायकांकरता वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ मंडळींची लेक्चर्स आयोजित करतो. माझे डोळे आश्चर्याने मोठे झाले. किती नामी कल्पना आहे! माझा चेहरा पाहून माझी बहिणीने त्या ग्रुपबद्दल आणि तो ग्रुप चालवणाऱ्या तिच्या मैत्रिणीबद्दल, मेधा पूरकरबद्दल, सांगितले. माझी उत्सुकता वाढतच गेली. ही कल्पना तिला सुचली कशी, तिला हा असा ग्रुप का सुरु करावासा वाटला असेल हे जाणून घेण्याकरता मी मेधाला भेटायचे ठरवले.

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ५ - डर के आगे जीत -१

श्रीकांतहरणे ·
रात्रीची येळ , जेवण खावन आटपून आमी, नऊ, दहाच्या दरम्यान झोपलो असणं. मायावर, निद्रादेवी लयच खुश असायची, एकदा का मी गादीवर पडलो, की मले बातच ढोरावाणी झोप लागे. झोपाच्या बाबतीत कुम्भकर्णानंतर मायाच नंबर लागत असणं. अजून दुसरा माया याटम म्हणजे, झोपीत असतांना मले जर कोणी मला आवाज दिला, त जरी म्या डोळे मिचकावले, तरी समोरचा कोण, कायच्यासाठी, काय बोलून रायला मले, हे सगळं समजायले, अन होश मदे याले, कमीतकमी दोन चार मिनटं त लागताच असे. त्यातच, "श्रीकांत , श्रीकांत " , "अनुप , अनुप " मच्छरान, कानापाशी येऊन भिनभिन, करावं तशे आवाज याले लागले.

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ४ - फ्रेशर्स की बकरे.

श्रीकांतहरणे ·
मी, मनिष अन राहुल्या, अकोल्यातल्या, तापडीयानगरच्या भाड्याच्या घरात राहाले आलो. घरमालकान, दोन टोलेजंग लोखंडी पलंग दिले होते, म्हणजे, मले आता, ढाराढूर लोळाले, ऐसपैस जागा भेटली होती. एक थंडगार पाण्याच मडक, बाकी आमच्या ब्यागा ठेवाले लय जागा होती. फक्त प्रॉब्लेम एकच, अन तोई लय डेंजर. आंघोळ कराले, घरमालकाच्या घरात मागच्या दरवाजातून आत बाथरूमध्ये जायच होत. आला ना इज्जतीचा सवाल? मंग काय, अंघोळीले पण पुरा ड्रेस घालून, चोरावाणी घुसाचं, अन चोरावाणीच बाहेर पडाच. एव्हडं फुल ड्रेसिंग करून, त आम्ही कॉलेजाले पण जात नोतो.

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ३ - त्रिकुट , त्रिशंकू

श्रीकांतहरणे ·

गणेशा 26/05/2020 - 10:56
वा वा भारी लिहिले आहे... आवडले.. आमच्या ऍडमिशन वेळी पण असेच.. तीन महिन्याने ट्रान्सफर राउंड डिक्लेर झाला होता.. मी तर मुळ फेरी ला गेलो नव्हतो, नाही तर पुणे पक्के होते.. तीन महिन्याने ना इंजिनिअरींग ला ना फार्मसी ला ना कशाला गेलो होतो, त्यामुळे सगळ्यांची ऍडमिशन झाली पण सप्टेंबर जवळ आला पण आम्ही घरीच.. आणि सकाळी युनिव्हर्सिटी ला ट्रान्सफर राउंड ला गेल्यावर, आधी ज्यांना ऍडमिशन मिळाले होते, त्यांचे सगळे ट्रांसफर झाल्यावर जे उरेल ते नविन लोकांना, असे म्हणून शेवटी रात्री 11 ला प्रश्न विचारला गेला.. पुणे जिल्ह्यातील दोनच राहिलेत शिरूर पाहिजे का भोर? आणि मग तेंव्हा शिरूर का म्हणालो माहीत नाही.. पण तेथून पुढे जे झाले ते माझ्या आयुष्याची सर्वात सुंदर वर्षे.. जे झाले ते चांगल्या साठीच.. किती ओळखी.. किती लोक.. किती मित्र किती मैत्रिणी.. अजूनही कायम आहे.. लिहिल याबद्दल छोटेसे माझ्या धाग्यात.. आज पासून काम असल्याने आता जास्त येता येणार नाहि

In reply to by गणेशा

धन्यवाद . आपलं वेळ काढला आणि वाचले बद्दल. बरोबर आहे जे ठोकर खात खात मिळत, त्यातच जीवनाचे बरे वाईट आणि चांगले अनुभव गाठीशी येतात.

In reply to by सुचिता१

धन्यवाद . आपलं वेळ काढला आणि वाचले बद्दल. आपण आधीचे भाग वाचलेत का ? हा तिसरा भाग आहे या आधी मी लॉकडाऊन सुरु आहे लॉकडाऊन सुरु आहे - भाग १- बारावीचा निकाल लॉकडाऊन सुरु आहे - भाग २- इंजिनेरींग ऍडमिशन पण प्रकाशित केले आहेत. ते सुद्धा वाचा तर लिंक लागणार.

अकोल्याले जायची तयारी झपाट्यानं चालू झाली होती. बाबांचा राग अजून उतरला नोता. त्याच्या, पोट्याले डॉक्टर बनवण्याच्या स्वप्नाच म्या आधीच वाटोळं करून टाकलं होत. कमीतकमी घरच्या भाकरीवर तरी इंजिनेरींग झाली असती, त त्याची पण म्या वाट लावून टाकली होती. त्या टायमाले नाय काय त, महिना दोन ते तीन हजारांचा लोड, म्या बाबांवर टाकला होता. पण आपल्या स्वप्नाचा जरी बट्याबोळ झाला, तरी पोट्ट्या ले कमी पडू देईन काय? चेहऱ्यावर, जरी राग दिसत असला, तरी जाऊ दे, कमीतकमी मधल्या बहिणी सारखा इंजिनीअर त होईन. अन पोट्यासाठी, हाल सोसणार नाई, त मग तो बाप कसला?

लॉकडाऊन सुरु आहे. - भाग २ - इंजिनिअरींग ऍडमिशन

श्रीकांतहरणे ·

विजुभाऊ 25/05/2020 - 10:58
नुसती अ‍ॅडमिशन भेटून काय झाली का भौ. हे तर निस्ता टृरेलर होतो. पुढे काय झाले ते पण लिहा. शिव्हील घेतले म्हणून बरे केले. इलेक्ट्रॉनिक्स ला हल्ली कुणी विचारते की माहीत नाही. शिव्हील चं बरं असते नोकरी नसली तरी कायतरी भिंती बांधा , प्लाश्टर करा हे तरी करता येते इलेक्ट्रॉनिक्स ला हल्ली टीव्ही रीपेरिंग मोबाईल रिपेरिंग हे पण कामे मिळत नाहीत

In reply to by विजुभाऊ

हाहाहा , धन्यवाद साहेब. लॉकडाऊन सुरु आहे - भाग २ तुम्ही वाचला. ही एक मालिका आहे . मी आधी लॉकडाऊन सुरु आहे , लॉकडाऊन सुरु आहे - भाग १ असे दोन अंक पण प्रकाशित केलेले आहेत. ते पण वाचा आणि पुढेचे पण भाग हळूहळु प्रकाशित होणार.

गणेशा 25/05/2020 - 15:03
छान लिहिले आहे.. आवडले. आमचा पण या पेक्षा भयंकर ऍडमिशन प्रकार आठवला.. नंतर लिहिल कधीतरी.. Bio साईड ला जाता जाता बीसीएस ला जायला लागले ते पण 3 महिन्या नंतर..

In reply to by श्रीकांतहरणे

गणेशा 25/05/2020 - 20:32
नक्कीच, माझ्याकडे वेगवगेळे खुप अनुभव आहेत, so मी वेगवेगळ्या धाग्यात ण लिहिता एकाच धाग्यात लिहितोय सारे येथे .. डायरी सारखे.. शब्द झाले मोती वर

ऍडमिशन हॉलमदे, इकडे तिकडे पाहत, कोणी भेटते का एखादा तरी ओळखीचा दोस्त, माया शोध चालू होता. कस दिसण बे कोणी? हा त तिसरा राऊंड होता. सगळ्यांन, बारावीमदे केलेल्या मेहनतची चांगली बक्षीस घेऊन, आधीच दोन राऊंड खल्लास केले होते. आता उरल सुरलं, काई हाय का आपल्या नशिबात? का ते पण नाय? याचाच उत्तर शोधले, मी लई आस लावून, माया नंबरची वाट पाहत उभा होतो. अचानक एक लंबु , बारक, सावळस, थोड ओळखीच पोट्ट, त्याच्या बाबांबरोबर उभ दिसल.

लॉकडाऊन सुरु आहे. - भाग १ - बारावीचा निकाल वर्ष १९९५

श्रीकांतहरणे ·
मी एकटाच, हातामदी शबनम बॅग (दिलदार पत्रकार अनिरुद्ध घाडगे स्टाईल), त्यात काही सर्टिफिकेट्स, अन बारावीची मार्कशीट, एक्दम सुमडीत लपवत, गव्हर्मेंट अभियांत्रिकी कॉलेज अमरावती, मंदील ऍडमिशन हॉलमध्ये शे, दोनशे पोट्ट्यांबरोबर उभा होतो. कोणाबरोबर आई, त कोणाबरोबर बाबा, अन कोणाबरोबर ताई, त कोणाबरोबर दादा. मंग, मी काऊन एकटा? पळाला की नाई प्रश्न? काय लय डेअरिंगबाज होतो काय मी? की आईबापाचा लाडका नोतो? अस काहीच नाई ना रे भाऊ. दोन बहिणीच्या मागून आलेला मी, मी त कुलदिपक. दहावीले भेटले ना चांगले मार्क.

लॉकडाऊन सुरु आहे.

श्रीकांतहरणे ·

मी एकटाच, हातामदी शबनम बॅग (दिलदार पत्रकार अनिरुद्ध घाडगे स्टाईल), त्यात काही सर्टिफिकेट्स, अन बारावीची मार्कशीट, एक्दम सुमडीत लपवत, गव्हर्मेंट अभियांत्रिकी कॉलेज अमरावती, मंदील ऍडमिशन हॉलमध्ये शे, दोनशे पोट्ट्यांबरोबर उभा होतो. कोणाबरोबर आई, त कोणाबरोबर बाबा, अन कोणाबरोबर ताई, त कोणाबरोबर दादा. मंग, मी काऊन एकटा? पळाला की नाई प्रश्न? काय लय डेअरिंगबाज होतो काय मी? की आईबापाचा लाडका नोतो? अस काहीच नाई ना रे भाऊ. दोन बहिणीच्या मागून आलेला मी, मी त कुलदिपक. दहावीले भेटले ना चांगले मार्क. मंग काय बाबा खूष, पोटयले बटे डॉक्टरत करतोच, आईपण, माया सोन्याला काय खाऊ घालू, अन काय नाई, आईचात लाळ लईच वेगळा असतो ना रे बा. मी पण तोपर्यंत, काय मार्क मिळाले म्हणून, चण्याच्या झाडावरच नाही, तर पार ढगात जाऊन पोहोचलो होतो. अकरावीले काय अभ्यास करतात काबे? आता डायरेक्ट बारावीच मोडून काढतो लेकले. आजूबाजूला असलेलेल्या सगळ्यांकडे पाहत, “हूं.. हा काय बे हुशार, आपल्याले तर डिस्टिन्शन हाय.” अस मनातच बोलाच. बारावीले होतो तरी ढगांतुन उतराचं नाव नाई. त्यात आपल्या बाबाले आत्मविश्वास लै, पोट्याले जनरल सायन्स दिले म्हणजे कस, डॉक्टर नाय तर इंजिनिअर तर हायच. बर ह्यात अजून एक भर म्हणजे, दहावी नंतर कोवळ्या ओठांवर मिश्या फुटाले लागल्या होत्या, मंग काय, या वयात पिच्चरचा शौक लागणार नाही, त मी तरुण कसला? नेमका त्या टायमाले एक्दम नवीन हिरो शाहरुखखान, या हिरोचा, "डर" सिनेमा, थिएटर मध्ये धूम करून रायला होता. तसा माया आवडीचा हिरो बिग बी अन चॉकेलेटी हिरो आमिरखान (द परफेक्शनिस्ट). तरी “आपला दिल आधीपासून लय मोठा.” त्यात अजून एक हिरो मावणार नाई अस कधी शक्य होत का रे भाऊ? शाहरुखखान “बाजीगर” पिक्चर पासूनच, सुपरस्टार बनाच्या मार्गावर लागला होता, पण मले, अन मायासारख्या कित्येकाले, प्रेयसीचे नाव घेतांना अटकणारा ”क् क् क् क् क् क् ....... किरण." या त्याच्या सॉलिड डायलॉगने लय म्याट करून टाकलं होत. दिवसातून शंभरदा तरी, हे असं “क् क् ....... किरण” नामजप, मायासारखे भक्त कराले लागले होते.. अंगात काळा रेनकोट, रेनकोटची उभी कॉलर, डोळ्यावर प्रभात थिएटरच्या, रस्त्यासोमोरील गॉगलच्या हातगाडीवरून, चाळीस रुपयात घेतलेला काळाकुट्ट (एक्दम मोतीबिंदू झाल्यावर डॉक्टर देतात तसा) गॉगल घालून, हातात क्रिकेटची बॅट, नाय त मंग आईन, ताईच लक्ष नसतांना झाडू घेऊन, जशी काय ही आपली गिटार, असा आपला हुलीया करत "जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन” नाई त मंग, “तू मेरे सामने, मै तेरे सामने” अस गाण म्हणण्यात टाइम कसा जायचा समजतच नसे. "राहुल नाम तो सुना ही होगा" हा त्याचा अजून एक डायलॉग. मंग आरशापुढे जाऊन आपण पण “श्रीकांत, नाम तो सुना ही होगा” अस म्याटावाणी बोलाच (पायलत गल्लीच्या कोण्या काळ्या कुत्र्यान पण हे नाव कदी आईकल नोत. ...जाऊद्या.) शाहरुखचे सगळे केस, असे कशे समोर येते बे? मग आपण पण, तशी केसांची स्टाईल करू लागलो, फक्त मले सोडल तर, बाकीच्या सगळ्याले मी शाहरुख त नाई पण जॉनी लीव्हर नक्की वाटत असन. बाबा त मले कितीदा “अबे झिपऱ्या वाण्याच्या” म्हणून आवाज द्याचे. जनमल्यापासून माये केस कुरळे, बरोबर माया बाबासारखे, वादळ जरी आलं तरी, हू का चू न करणारे, ते कशे शाहरुखखानच्या केसासारखे सॉफ्ट आणि समोर येईल? अन तेव्हा केसांची स्ट्रेटनींगचा पण शोध कोणी लावला नोता .अशा या शाहरुखखानच्या जलव्याने, मी बारावीत हाय, हे पण मी भुललो होतो. अस करत, कधी बारवी आली आणि कधी गेली, मले समजलंच नाही. ते म्हणते ना "जा जा रे पेपर, मास्तर के पास, आयेगी दया तो करेगा पास" अशी आपली स्टेज आली होती. कोणी विचारल, “क्या रे, कैसा गया पेपर?” “कुछ नही यार, ये दरवाजे से आया, अन वो दरवाजे से गया." शॉर्टकट मध्ये सांगू त, या कुलदिपकान चांगलेच दिवे लावले, हे आतापर्यंत कम अकल्येच्या लोकाले पण समजल होत. बाबांच्या स्वप्नातला डॉक्टर, कंपाऊंडर बननेके भी लायक नाही था. लायक नही, नालायक है ये, अस स्वप्नं मोडल्यान बाबाले वाटलं असणं काय? काय माहीत!! बाबाचा, आईचा, राग त्याचा जागी बरोबरच होता अन तुमच्या प्रश्नाच उत्तर हेच "म्हणून मी, इंजिनिरिंग ऍडमिशनला एकटा उभा होतो.” बर मी माये लय गुणगान केले, पण, इतके पण कमी मार्क नव्हते रे भाऊ, त बारावीले फर्स्ट क्लास होता. मग नक्की किती टक्के पडले असणं? हे त कट्टपाने बाहुबली को क्यो मारा? या प्रश्नापेक्षाही पडलेला डेंजर प्रश्न, आता तुमच्यासाठी हाय. त फर्स्ट क्लासच्या दोन्ही बॉर्डरच्या अधात, मधात मी कोठेतरी बुचकळ्या खात होतो हे नक्की. मग त्याचा अंदाज किती अन काय लावायचा तो तुमचा तुम्ही लावा रे बावा. || सूचना || माया छोट्या दोस्तानो, तुम्ही जर चुकूनमाकून ही गोष्ट ऐकून रायले असान, तर कृपा करून माया अनुभवाले तुमचा बनवू नका. याले लॉकडाऊन काळातली एक गंमत जंमत गोष्ट समजा. तुम्ही लय हुशार, अन शहाणे. तसेच राहा, माय अनुकरण करू नका. धन्यवाद.

ऍडमिशन हॉलमदे, इकडे तिकडे पाहत, कोणी भेटते का एखादा तरी ओळखीचा दोस्त, माया शोध चालू होता. कस दिसण बे कोणी? हा त तिसरा राऊंड होता. सगळ्यांन, बारावीमदे केलेल्या मेहनतची चांगली बक्षीस घेऊन, आधीच दोन राऊंड खल्लास केले होते. आता उरल सुरलं, काई हाय का आपल्या नशिबात? का ते पण नाय? याचाच उत्तर शोधले, मी लई आस लावून, माया नंबरची वाट पाहत उभा होतो. अचानक एक लंबु , बारक, सावळस, थोड ओळखीच पोट्ट, त्याच्या बाबांबरोबर उभ दिसल. कशीतरी आपली ओळखी काढत. "कारे तू इकडं कसा?" म्या डेरिंग करून विचारल. "अरे पहिल्या राऊंड मध्ये, सीट भेटली ना, पण आवडीची नाही, म्हणून बदलते का पाहाले आलो." “असं का, बर बर” म्हणत थोबाड लपवत, मी तिथून कल्टी मारून, आपल्या जागेवर गुपचाप आलो. डावीकडे पायतो, त अजून एक ओळखीच लंबु, बारक, गोर, केस स्पाईक कट केल्यासारखे उभे, आपल्या बाबासोबत आलेल. या टायमाले, अजून कितीदा आपल्या तिसऱ्या राऊंडच्या, गोष्टीचा फुगा करून आपल्याच इज्जतीचा भाजीपाला कराचा? म्हणून म्या, दुरूनच त्याले स्माईल दिली. त्यान पण ओळख दाखवली. तितक्यांत, समोरच्या क्लर्कच्या टेबलावरून, माया नाव अन नंबरचा पुकारा झाला. मी गीतांजली एक्सप्रेस सारखा जोरात पळतच सुटलो, ते डायरेक्ट समोरच्या क्लर्कच्या टेबलापर्यंत. त्यान एक, एक सर्टिफिकेट् चेक कराचे, अन मी, चेहेरापाडून शरमेन, ते दाखवाच. “मार्कशिट” म्हणताच “काय लेका? एकदा झेरॉक्स लावली तरी, अजून अजून, काऊन मागून रायाला बे?“ म्या मनातच म्हटल, अन सुमडीत ठेवलेली माई, हीच ती दिवे लावलेली बारावीची मार्कशीट हळूच, पुढं पुढं सरकवाले लागलो. "अबे दे न बे, काय टाईमपास चालू आहे बे , दिसून नाय रायल का किती गर्दी हाय? दे लवकर, अन चल होय पुढ्च्या टेबलावर" त्यांचा त्या बोलण्यानं, माया चांगलाच सत्कार केला होता. बारावीच्या निकालानंतर, आता दिवसातून, तीनचारदा तरी माये अशे सत्कार व्हतच होते. पण मी काय आजच्या जमण्याचा? की जरा कोणी अपमान केला, की लगेच डिप्रेशन मदे जाईन? आता त, अशे खोचट बोलण्याचे बाण पचविण्यासाठी, म्या कर्णाच्या कवचासारखा कवचच, अंगावर घालून घेतलं होता. पुढच्या टेबलावर मायासमोर, अजून एक पोट्ट होत. मले लांबूनच, एका लई मोठ्या कागदावर, कॉलेजची नाव आणि त्याच्या समोर ब्रॅन्चचा कॉलम, अस अंधुक अंधुक चित्र दिसायले लागल होत. लय कॉलम आधीच क्रॉस मारले होते. तेच्यात बडनेरा कॉलेज मधील, सिविल इंजिनीरिंग ब्रॅन्चचा कॉलम खाली दिसला. बस रे भाऊ आता मले, माई मंजिल लय दूर नोती. मनात अचानक आनंदचे ढोल , ताशे वाजाले लागले होते. हीच, हाव हीच ब्रॅन्च मागायची बे. मनात, हेच पक्क पकडून ठेवलं होतं. आला, अन माया नंबर आला. "बोल रे, कुठची ब्रॅन्च?" तो रागीट, अन कामान परेशान असलेला आवाज माया कानावर पडला, अन दोन मिनिटाआधीच्या स्वप्नांतून, मले जाग आली. "सर, बडनेरा इंजिनीरिंग, सिव्हिल ब्रँच" एका मिनिटाचा विचार न करता, म्या बंदूकीतील सगळ्या गोळ्या झाडाव्या तशा जोशातच उत्तर देल. "ती शीट गेली ना बे, दिसत नाय काय क्रॉस झाली.” झाल, माया पायाखालची जमीन सरकली, पण तोल न जाऊ देता, लगेच मी, "अहो सर, आत्ता मी पायली ना?” मले एवढ्या लवकर हाराच नॊत. "गेली ना रे भाऊ, तुया समोरच ते पोट्ट, ते पाय त्याले भेटली ती शीट, तू चल बोल बर लवकर काय पायजे त तुले, नाय त निंग इथनं, टाईमपास नको करू " तो अजून जोरान ओरडून मले बोलला. "सर, अमरावतीत अजून काही? पाहणा सर, सर प्लीज." एक्दम भीक मांगणाऱ्या लोकांसारख माय बोलणं वाटू रायल होत. "नाहीनाबे , तू पायत पट्कन दुसरी शीट, की बोलवू पुढचा नंबर?" आत त तो अजूनच भडकला होता. "अकोला सिव्हील इंजिनीरिंग, अन चिखली सिव्हिल इंजिनीरिंग हाय, चल बोल लवकर." तो अजून मायावर खेकसला. आताज मी याच्याशी, अजून लपाछपी खेळत बसलो, त तेलई जाईन, अन तूपई जाईल, अन हाती धुपाटण येईन. धोबी का कुत्ता, ना घर का, ना घाट का असा माया कार्यक्रम होईन. आता इंजीनीरिंगचा पट्टा गळ्यात घालायचा च हाय, तर मग या घाटचा नाय, त त्या घाटचा, म्हणजे अकोल्याचा घालु. अजून फुकट टाईम पास न करता “सर, अकोला सिव्हिल एनिजिनीरिंग.” झाल, माया या वाक्याबरोबर शिक्कामोर्तब झाला, अन साहेबांन तो कॉलम माया नावान क्रॉस मारला. ऍडमिशन हॉलच्याबाहेर पडतांना, मले त्या बारक्या, लंबू, गोऱ्यागोमट्या स्पाईक केस असलेल्या, पोट्ट्याचा बाबानं आवाज दिला. मी एक्दम खुशीत, त्याचा बाबाजवळ गेलो. त्याचे बाबा पण लय गोरे, लंबू अन चेहऱ्यावर एक्दम शांती. मले हळू आवाजात म्हणाले. "का रे, भेटली का शीट?” “हो काका” मग मी, पाचदहा मिनिटाआधी मायासोबत झालेला सगळा सीन काकांले सांगतला. काकांनी "बर बर", म्हणत सगळ ऐकून घेतल. ख़ुशीतच माय लक्ष, त्या दुसऱ्या लंबू, सावळया पोराकडे पण गेल होत, पण भेटलेली शीट आवडली नाई म्हणून, बदलून घ्याले आलेला तो, अन माया रिकाम्या झोळीत, काय पळल ते घेऊन चालेला मी, मी त्याले दुरूनच स्माईल दिली. पण त्याचा चेहेरा अजून तसाच होता. मले काय भेटलं, काय नाय भेटल? हे समजायले, मले तेव्हा बहुतेक, तेव्हडी अक्कल आली नोती. पण काही पण असू दे, चिखलीले दोनशे किलोमीटर दूर गेल्यापेक्ष्या, अकोला नव्वद किलोमीटर, म्हणजे त्यातल्या त्यात जवळ समजून, मी इंजिनेरींगच्या रोडवर आपली गाडी सुरु करणार होतो. || सूचना || माया छोट्या दोस्तांनो, बघितल ना, माई काय हालत झाली ती? म्हूणन मजा करा, मस्ती करा, पण अभ्यास टाळू नका. मले लकीली किंवा अनलकीली ऍडमिशन भेटली. पण लक नेहमीच साथ देत नाई रे भाऊ. पण तुमची अभ्यासातली मेहनत, तुमाले, आयुष्याच्या कुठल्याही ऍडमिशनच्या पहिल्याच राऊंडमध्ये बक्षीस देईल, हे माय पक्क मत हाय. धन्यवाद.

माया सारख्या कमीत कमी नव्वद टक्के लोकांचा, वर्क फ्रॉम होम म्हजे घरून ऑफिसच काम अन घरच काम अस नवीन कार्येक्रम सुरु झाला हाय. तोसंपून, किंवा त्यातून थोडा का होईना, चोरटा वेळ काढून, जर म्या वॉट्सअँप मेसेजेस वाचला नाय, त मंग माया दिवस कामी कसा लागण भाऊ? हेच त एक सोशल मीडिया, म्या सध्या पकळून ठेवल हाय. अलग अलग ग्रुप मध्ये ही पोस्ट अलाऊड नाही, ती पोस्ट अलाऊड नाही असे म्यासेज वाचले, की कितीही होबासक्या करून, ग्रुप अडमिन (गट प्रमुख) झालेला मी मला, कायची तरी भीती वाटण ना बे! मग काय पाठवू, काय नाय पाठवू, काय वाचू, काय नाय वाचू नुस्ती मनात भीती!

माधवनगरच्या आठवणीतून... गोगटे काकांच्या घरचे फिस्टचे निमंत्रण

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 14/04/2020 - 19:08
धाग्याचा जीव तितकाच आहे... 'आम्ही माधवनगरकर' नावाने सध्या पुण्यात राहणाऱ्यांनी आपल्या आठवणी लिहायला आवाहन केले गेले होते ... तिथे त्या प्रसंगातल्या माहितगार काहींना घटना आठवाव्यात हा उद्देश होता. अंधारछाया कादंबरीतील घटना माधवनगरच्या आमच्या त्या बंगल्यात घडल्या होत्या. मिपावर ती कादंबरी आपण वाचली असेल म्हणून इथे हा धागा सादर केला आहे.

शशिकांत ओक 17/04/2020 - 20:59
बराच पळाला धागा.... माधवनगरकर ग्रुपवर त्या निमित्ताने मित्रांच्या आठवणी जाग्या झाल्या... शश्या लेका वर्णन मस्त करतोय रे...आवडले... माझ्या मित्राचा अभिप्राय ... 'सौ गोगट्यांची आठवण सांगतो', तो म्हणाला.... '७१ साली गणेशउत्सवात तुकाराम सदेह वैकुंठाला जातात असा देखावा केला होता. तू तेंव्हा हवाईदलात ट्रेनिंगला गेला होतास... त्यातल्या गरूडाचे पंख हालत नव्हते... त्या आमच्या खटपटीच्या प्रयत्नांत सूचना देत थांबल्या होत्या. त्या जर्मन भाषेच्या तज्ज्ञ होत्या. तिकडे राहूनही आल्या होत्या...

पंगत छान झाली. मला आमच्या लहानपणीची एक मजेशीर पंगत आठवली यानिमित्ताने. :) सं - दी - प

योगविवेक 24/04/2020 - 00:14
रव्याला चटणीबरोबर आलेल्या कुरडया कशा कुरुमऽॾ करुम करत खायला मिळाल्या हे ऐकून काका काकूंच्या चेहर्‍यावर समाधानाचे हास्य दिसले. 'पण एक विचारतो' काकांना मसाला पानाला कौतुकाच्या यादीत १२वा गडी म्हणून वाटले की काय? असे हुशार अव्याने ताडले. 'सर्वावर कडी केली ती पानाने! चांदीच्या वर्खात, गुलकंदात कातरलेल्या सुपारीच्या खांडाचे बंबई मसाला पान काका तुम्ही फ्रिजमधून काढलेत… तेंव्हापासून केंव्हा तोंडात भरतोय असे झाले होते! एक आणखी मिळेल का?' काकांनी फ्रीजमधले ४ विडे काढून आम्हा प्रत्येकाला दिले…! अहोंकडे पहात म्हणाले, 'मुलांनी असं मागितलं की बरं वाटतं, बरं का' !
मसाला पानाला १२व्या राखीव खेळाडूतून कॅप्टन बनवल्याची किमया श्रीखंड पुरीच्या जेवणाला तृप्त करून जाते.

माधवनगरच्या आठवणीतून...

गोगटे काकांच्या घरचे फिस्टचे निमंत्रण

गुरुवार पेठेतील आमच्या घराच्या अंगणात सायंकालीन रिंग खेळणे हे इतके सहजपणे होत असे कि तो पायंडाच पडला होता. मे महिन्यात पाण्याचा सडा घालून, नेट बांधायचे डांब वेळोवेळी पहारीने ठोकून ठाकून घट्ट तयार केले की जितके टाईट बांधता येईल तितका नेटचा दोर खेचायला गठ्ठ्या सारखा गबदुल तातडीने कामाला येई. त्या आधी आम्ही खेडकरांच्या बंगल्यासमोर कोर्टावर जात असू. चाळीतील कोकणी चेहर्‍याच्या मधु नाईकला त्या काळात हरवणे अशक्य बाब होती. तुफान वेगाच्या सर्विसवर तो अर्धे पॉईंट वसूल करे.