कर्णधारांची दैनंदिनी
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about कर्णधारांची दैनंदिनी
- 4 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
सर्व मि.प. करांना धाडसी गुप्तहेराचा नमस्कार.
पॉंटिंग नावाच्या वाचाळ प्राण्याने सुनिल गवासकर ह्यांच्या वर केलेल्या टिकेविषयी आपण वाचले असेलच. बर्याच मान्यवरांनी ह्या विषयावर भाष्य टाळले. परंतु काहि माजी भारतीय कर्णधारांच्या दैनंदिनीत मात्र ह्या विषयी बरेच लिहिलेले आढळले. ह्या काहि निवडक प्रतीक्रिया , फ़क्त मि.पा. सभासदांसाठि.
बिशन सिंग बेदी :-
ओये होये मुंडे मे बडा दम हैगा ! बर्याच वर्षानी का होइना पण कोणीतरी त्याला आरसा दाखवल बरे झाले. देवदूत कसला असुर आहे तो ! ह्याला येव्हडे सावरुन घेतले पण शेवटि काय ? ह्यांच्या हाथाखाली आम्हाला खेळायला लावले.