गोल्ड सेफ आणि स्पिक अशिया ! चे अर्थशास्त्र काय?
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about गोल्ड सेफ आणि स्पिक अशिया ! चे अर्थशास्त्र काय?
- 8 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
एखाद्या चुकार क्षणी टिव्ही लावला जातो आणि गोल्ड सेफ आणि स्पिक अशिया यांचे सेलिब्रिटिचे फोटो एकमेकात मिसळून तुम्हाला ओळखण्या चा कार्यक्रम चालू असतो.
उत्तरे अगदी सोपी असतात. (अगदी संध्यानंद मधल्या शब्दकोड्याच्या क्लू सारखी - उदाहरणार्थ- सोमवार नंतरचा वार-भारताची राजधानी- नवी ** वगैरे)
फक्त झूम ए २४ वगैरेच नव्हे तर चक्क एन डिव्ही आणि इम्याजीन सारखे च्यानेल्स सुद्धा हे कार्यक्रम प्रदशीत करीत असतात.
याच्या मागचे अर्थशास्त्र समजत नाही.
फ्रॉड म्हणावा तर ग्राहकाना फसवले जाते म्हणजे नेमके कसे?