Skip to main content

विडंबन

देहाला चोळून घेता...(एक लांबड)

लेखक योगप्रभू यांनी मंगळवार, 29/01/2013 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
देहाला चोळून घेता मालिशवाला वदला ढेरी वाढली मालक! लाईफस्टाईल बदला देहाला चोळून घेता नेते सुखाने म्हणले सत्तेच्या कृपेने मी बख्खळ पैसे आणले देहाला चोळून घेता रोमिओही तणतणले बायका वाघिणी झाल्या आम्हा चप्पलने हाणले देहाला चोळून घेता ते विकलतेने कण्हले लवकर ये मृत्यू मन रोगाला शीणले...
काव्यरस

<अवाक्षर>

लेखक लंबूटांग यांनी सोमवार, 21/01/2013 03:03 या दिवशी प्रकाशित केले.
कोणालाही न पटणार्‍या, पण लिहीलेल्या लेखांची ही स्टोरी. न पटता (किंवा पटण्याची शक्यता नसताना) ते कशाला लिहीले? ...असले प्रश्न विचारायचे नाही. ते पटणारच नाही म्हटल्यावर ‘मी येड्यासारखा प्रतिसादतोय कशाला’? नाही, नाही ते पण विचारायचं नाही.... फक्त लिहायचं. लेखनाचा उद्देश ठाऊक नाही पण लिहायचं,... वेड्यासारखं लिहायचं. आजूबाजूच्या मिपाकरांना जुमानतंय कोण? शब्दाशब्दातून 'मी'पण त्यात लॉजिक कुठले बोंबलायला ? आपलंच मिपा म्हटल्यावर झक मारत वाचणारच आणि लोकं चुका काढतायत म्हटल्यावर आपलंच खरं न करून सांगतोय कुणाला? अरे एक सांगायच राहिलं, अतार्किक लिहायच....फार मजा येते.

पाकी मंत्री येऊन आपल्याला लाथांचा गोड प्रसाद देऊन गेला त्यावरील संदर्भात

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 19/12/2012 23:30 या दिवशी प्रकाशित केले.

गर्दभ लीला!

एक जंगल होते. त्यातील एका भागात गाढवाचं राज्य होते. इतर अन्य भागात राहात. गर्दभांच्या राज्याची आपापसातील गोष्टी सोडवतानाची रीत नेहमीच खिंकाळण्याची व हमरीतुमरीवर येण्याची असे. एकदा अन्य रानातून गर्दभाच्या राज्याच्या महत्वाच्या व्यक्तीस पाहुणचारला बोलावले गेले. त्या गर्दभांनी प्रवेश करताच आपली गाऱ्हाणी गाऊन इतरांना उपदेश केले की चर्चेचा घोळ न घालता, आपापसातील समस्या गायन-नर्तनाच्या, क्रीडांगणातून कशा सुटतात असे आळवून सांगितले. ते ऐकून इतरांनी करतल रव करून 'अहो रूपम् - अहो ध्वनिम्, वाहवा म्हणुन प्रशंसोद्गार काढले.

संक्षीप्तानुभव

लेखक इनिगोय यांनी सोमवार, 17/12/2012 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या काही सदस्यांशी नुकत्याच गप्पा झाल्या. मिपावर येणारे जिलब्यापाडू धागे, धोधो येणारी खल्लास विडंबनं, नवलेखकांचा नवखा उत्साह, स्वतःची मतंच खरी मानणारे, ती दामटणारे काही सदस्य असं सगळंच त्यात आलं. मग पुढे लेखन कसं हवं, कसं नको, प्रतिक्रिया कशा द्याव्या, कशा नसाव्या हेदेखील. या निमित्ताने पटणाऱ्या, न पटणाऱ्या बऱ्याच गोष्टींची उजळणी झाली. या सगळ्या उचापतीचा सारांश म्हणून हे जिलबीचं ताट.. हे ताट भरायला हातभार लावणाऱ्या (आणि लावणार असलेल्याही) इतर बल्लवांचेही आभार.

धागा का गोठविता ... ??? (वि.अ.टु.प्र.)

लेखक मोदक यांनी गुरुवार, 29/11/2012 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
(अवांतराला वैतागून) धागा का गोठविता ...??? प्रेरणा--- गरज हाय का..??? :-D र ला ट जोडले कसेतरी यमक जुळले बसल्या बसल्या कविता पडली हे मलाच कसे नाही कळले??? अर्थहीन शब्दांची तोडफोड, लीलया जमत आहे.. कोणत्याही विषयावर कविता पडते, हीच तर खरी गंम्मत आहे. ताकाला पण उ-कळ्या फुटतील, पूर्वार्धातले प्रतिसाद पाहून, पण उत्तरार्धात बसेल, धागा वाचनमात्र होवून... यदाकदाचित माझ्या काव्यप्रसवक्षमतेला, प्रथम प्रथम तु म्हणशील ईऽऽ ईऽऽ ईऽऽ... पण मी प्रतिसादांचा पा-ऊस बघून, असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' *(वि.अ.टु.प्र. = विडंबनाचा एक अतिटुकार प्रयत्न!! हलके घ्या आणि जमल्यास भर घाला)

काळ, काम आणि पेग

लेखक अरुण मनोहर यांनी गुरुवार, 22/11/2012 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या काळ, काम आणि वेग ह्यांच्या गणितातले वाद रंगात आहेत. गणित शास्त्रींना ते सोडवू देत. कोणी "पेग" असे देखील वाचले होते. त्यावरून काही कोडी आठवली. त्यांची उत्तरे कोणाला देता आली तर पहा.... १) काम आणि पेग ह्यांची काळवेळ कोणती? २) काल, काम आणि पेगसाठी गमावला, तर आज आणि उद्याचे काय? ३) किती काळ पेग घेतले तर काम पूर्ण होते?

गार - व्हा

लेखक वनक्या यांनी बुधवार, 21/11/2012 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
काम जरा जास्त आहे ...दर वेळी वाटत... भर मीटिंग मधे appraisal घेउन स्वप्न नव दाटत.. तरी बडबड चालत राहते डोक चालत नाही... कस्टमर शिवाय मीटिंग मधे कोणीच बोलत नाही... तितिक्यत कुठून अजुन एक कस्टमर कॉल वरती येतो... तितिक्यत कुठून अजुन एक कस्टमर कॉल वरती येतो... रिजल्ट मधल्या चूका वेशीवरती टांगतो.... आमी पळवाटा हुड़कत सैरावैरा धावतो... hi how are you ? मनुन विषय वळवून बघतो... दुपार टलून संध्याकाळचा सुरु होतो खेळ.. कितीही नको मनल तरी मीटिंग ची जालेली असते वेळ.. चक्क कस्टमर समोर मेनेजर शिव्या देऊन घेतो .... मीटिंग आंधी आमच्या मधे कुठून इतका " गार - व्हा " येतो..

<<मनातलं सांगताच येईना>>

लेखक प्रास यांनी शनिवार, 10/11/2012 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
कधी भास्करबुवा जे पाहू शकत नाहीत ते पाहण्याच्या प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं पण म्हंटलं होऊन जाऊ दे! तेव्हा या विभागात आमच्या पदार्पणाचा प्रयत्न, त्यासाठी कारणीभूत झाली ती ही प्रेरणा आशा आहे की मूळ प्रेरणेच्या अनुषंगानेच आमचा प्रयत्न झालेला आहे. नाक्या नाक्यावर तुझा हक्क मला नाकारता येईना अड्ड्याची जुळवणी काट्याचा नायटा करतेय... मुजोरीची बारीक सयही मला दाखवता येईना परत आलेल्या पंटरांचीच सतत सालटी निघतेय... खातं होतंच कुठे?

असतेस घरी तू जेव्हा.....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 03/11/2012 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
(संदीप सलील यांची माफी मागून सगळ्या हतबल पुरुषांसाठी नवीन स्त्रीसूक्त) असतेस घरी तू जेव्हा... जीव उंदराएवढा होतो..... कुत्रं लागल्यागत मागे... मी इकडे तिकडे पळतो.... भूत पाहून बोबडी वळावी बर्फाळ तसा मी होतो... तुझी नजरच खलास करते.. अन देहच आडवा होतो........ येतात शेजारी दारापाशी.... उत्साहाने उजळती तोंडे........ कुणी हळूच डोकावले घरी.... तर त्यालाही प्रसाद मिळतो.... तव भीतीत थरथरणार्या... मज स्मरती हजार वेळा........ मार खाऊनच बाहेर पडावे... हा असाच शेवट होतो..... तू संग सखे मज काय मम गुन्हाच नक्की कसला? आयुष्याचा हा एक त्रास न कळेना कधी हा संपतो?? जरी झालो तुझाच नवरा ना शूर मी अजुनी झ
काव्यरस