गर्दभ लीला!
एक जंगल होते. त्यातील एका भागात गाढवाचं राज्य होते. इतर अन्य भागात राहात. गर्दभांच्या राज्याची आपापसातील गोष्टी सोडवतानाची रीत नेहमीच खिंकाळण्याची व हमरीतुमरीवर येण्याची असे. एकदा अन्य रानातून गर्दभाच्या राज्याच्या महत्वाच्या व्यक्तीस पाहुणचारला बोलावले गेले. त्या गर्दभांनी प्रवेश करताच आपली गाऱ्हाणी गाऊन इतरांना उपदेश केले की चर्चेचा घोळ न घालता, आपापसातील समस्या गायन-नर्तनाच्या, क्रीडांगणातून कशा सुटतात असे आळवून सांगितले. ते ऐकून इतरांनी करतल रव करून 'अहो रूपम् - अहो ध्वनिम्, वाहवा म्हणुन प्रशंसोद्गार काढले. त्यामुळे अत्योल्लासाने शेफारून गर्दभराजांनी उपस्थितांच्या पार्श्वभागास लत्ता प्रहारांनी यथेच्छ लाली लाल केले. पण निमंत्रित मान्यवरांना खडसावायचे कसे अशी सभ्यता आड येऊन, तोंडावर संभावित हास्य व पार्श्वभूमीवर लत्ताप्रहारांच्या कळा दाबून पुन्हा क्रिडास्पर्धाचे निमंत्रण देऊन आपला पाहुणचार संपन्न केला व मिणमिणणारे दिवे हाती धरून विदा केले.| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
5549
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरच गाढवांचच राज्य आहे इथे.
त्याच पाकी मंत्र्याच्या भारत
त्याला बोलावलेच का?
In reply to त्याच पाकी मंत्र्याच्या भारत by अपूर्व कात्रे
गर्दभ लीलेचा आणखी खिलाडू प्रकार
मुळात
In reply to गर्दभ लीलेचा आणखी खिलाडू प्रकार by शशिकांत ओक
पाकड्यांच्या मिजाशीला आपले **
+!
येरे माझ्या मागल्या
तुम्हाला असं का वाटतं ?
In reply to येरे माझ्या मागल्या by श्रीगुरुजी
दुसर्याचा चष्मा
In reply to तुम्हाला असं का वाटतं ? by अर्धवटराव
ज्यांनी आपल्या जवानाचे शिर भंजन केले त्यांचे शीर जेंव्हा भारतात
In reply to दुसर्याचा चष्मा by सुनील
श्रीगुरजी ,९८ ते २००४ पर्यंत
In reply to येरे माझ्या मागल्या by श्रीगुरुजी
एक प्रश्ण..
भारत सरकार आणि भारतीय सैन्य
एक पुरवणी निषेध. पाकिस्तान ला
In reply to भारत सरकार आणि भारतीय सैन्य by नितिन थत्ते
निषेध!!!
शरीफ बदमाश.....
काय काका, धागा उगाचच वर काढून
In reply to शरीफ बदमाश..... by शशिकांत ओक
खेडेगावात एक म्हण आहे
In reply to काय काका, धागा उगाचच वर काढून by प्रचेतस
विषयावर नवे कथन
...प्रतिशोध...!!!!
पांढरी कबूतरे, मेणबत्यांचा कारखाना
In reply to ...प्रतिशोध...!!!! by विनोद१८
ओक काका एक चांगला सल्ला देतो.
फार छान...
In reply to ओक काका एक चांगला सल्ला देतो. by मदनबाण
कारखाना काढा
अहो तो गोरा माणूस कायानीची
दाऊद व हाफिज