Skip to main content

विडंबन

(तिफण गोफण)

लेखक नाखु यांनी बुधवार, 27/04/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मुळाक्षरे १ येते ऊबळ अधून -मधून , खाजर्या धाग्याची , टाळ्याखाऊ हर्षाची , तुझ्या कुजक्या शेर्यांची , अन त्यावर केलेल्या फेर्याची … येते सणक अधून -मधून , खुसपटी लिखाणाची , निसटलेल्या अर्थाची , तुझ्या डोळ्यातील अविश्वासाची , अन एकाचवेळी मिळालेल्या खेटरांची …. येते सुरसुरी अधून -सुरसुरी रतीबाच्या गवळ्याची , लागो झकाझकींची , तुझ्या खरडीतील (केलेल्या) मातीची , अन त्या क्षणी उडालेल्या एका आय्डीची …… ==================================== मुळाक्षरे २ ज्या लिखाणाला ऊंडारायचे(च) असते वाहवायचे अस

(भूक भागत नाही)

लेखक रातराणी यांनी बुधवार, 13/04/2016 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा डोनल्ड आणि मिकीवरून, हटत नाही नजर गूफीच्या गोंधळाचे तर, हासू येते भरपूर मधेच लाईट जाता, येतो अश्रूंचा पुर आजीला देउन हुल , बाळ पळते दूर पण दार असते बंद, बाहेर जाता येत नाही नेमके अशाच वेळी, बाबा घास भरवू पाही ओठांचा होतो चंबू, त्याला उघडावे कसे त्रेधा उडवून सर्वांची, बाळ खुदूखुदु हसे हताश होऊन सारे बसता, आई येते धावून पप्पाकडून घेऊन ताट, बसते माझे खेळ काढून डोनल्ड मिकी गूफी, मला कुणीच लागत नाही टीवी झाला बंद तरी, त्यांची आठवण येत नाही देते हातामध्ये घास, काउचिउला देण्यासाठी मलाही भरवते त्यांच्यासंगे, सांगत परीच्या गोष्टी

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 09/04/2016 या दिवशी प्रकाशित केले.
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

गेले प्यायचे राहूनी..

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 07/04/2016 या दिवशी प्रकाशित केले.
गेले प्यायचे राहूनी ते.. पहिल्या धारेचे देणे माझ्या पास कालच्या विड्या आणि थोडे बॉइल शेंगदाणे आलो होतो रांगत मी काही थेंबांसाठी फक्त रात्रीचे-ओझे आता कॉर्टर कॉर्टर शोधी फक्त आता पिऊन घेऊ रगड राहू कण्हत कशाला!? होते जगण्याचे निर्माल्य नाही, तर.. फिरतो बोळा!

<हे वागणं बरं नव्हं>

लेखक नीलमोहर यांनी बुधवार, 06/04/2016 या दिवशी प्रकाशित केले.
अवं हे जग लई न्यारं, हितं खोट्याचंच वारं ह्याला खरं बोलनं सोसंना ह्याचा दिखाव्याचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा हितं सत्याची लेखणी पोचंना हितं हुच्चपणाची गोडी रं, नको फुकट छेडाछेडी रं अरं सोंगाढोंगाचा बाजार हिथला, साळसूद घालतोय्‌ अळीमिळी अन्‌ डूख धरिती, डंख मारिती, घरात भोळी अन्‌ भायेर कळी रं, रं, रं अशा गावात तमाशा बरा, खोट्याचा खरा, पिचकारी भरा, उडू दे रंग, उडू दे ढंग, उडू दे संग दिखावू पडद्याच्या आत, अवसेची रात, घुबडे ती गात, होवू दे दंग अगं चटकचांदणी, चतुर दामिनी काय म्हनू तुला तू हायेस तरी कोन टोकदार लेखणी मी कोपर्‍यात उभी, जशी म्यानी तलवार छुपी अवं पंतोबा, चारचौघांत होईल शोभा, हे वागणं

<जिलबी का टाकावी>

लेखक नाखु यांनी गुरुवार, 31/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
"मिपावर का लिहायचे ? न लिहिल्यास अज्ञानातून (आप्लयालाच काय) इतरांनाही आपले अज्ञान कळत नाही." "इतरांच्या धाग्यातून आणि प्रतिसादातून शिकण्यासाठी तरी आपण धागे का वाचावेत! त्या जिलब्या आपण करून पाहू नये यासाठी!" "पण मला स्वत:च्या जिलबीतून दाखवायचे आहे. हे जग मोठी कढई आहे. जिलब्या टाकत टाक्त राहणे मला आवडते! माझे स्वत:चे पाकज्ञान मी निर्माण करणार! चकलीच्या जिलबीतून!" "मान्य आहे.

<"ऊभारू का पण डु आय्डी">

लेखक नाखु यांनी सोमवार, 28/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कलाकृती

संदर्भ फक्त चालीसाठी आणि गाभा हेतु: मिपावर पुन्हा पुन्हा प्रवेश करणार्या आणि मिपावर दंग्यासाठी ठरावीक आयडीने येणार्या महाभागांना हा भाग समर्पीत आहे

( हल्ली मिपावर वावर आहे ‘एक्स्पर्ट(?) टॉकर’चा! अशीच एक टॉकर येतो ‘डु आय्डी बनून’. जुन्या आय्डीने बदल्यासाठी नवी कोरी डु आयडी सलामत! मग काय? जुन्या आय्डीची 'फुकाची घालमेल'. नव्या डु आय्डीची 'उत्साही सुरर्सुरी. पण, त्या जुन्या आयडीला काय बरे सांगायचे असावे?

मिपा विडंबन स्पर्धा - निकाल

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 28/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो नमस्कार, मिपा विडंबन स्पर्धा मोठी रंगतदार झाली. आणि तिच्यात रंग भरण्याचं काम स्पर्धकांनी जितकं चोख केलं, तितकंच मतदात्यांनीही केलं. प्रेम, राजकारण, फजिती अशा तीनही विषयांच्या प्रवेशिकांना भरपूर मतदान झालं. वाचकांनी त्यांचा मनसोक्त आस्वादही घेतला. बुरा ना मानो होली है! ही उक्ती सार्थ ठरवत अवघ्या मिपाविश्वाने या सगळ्याची मजा लुटली. आता शेवटचा टप्पा; निकालाचा. प्रत्येक विषयाचे अग्रणी तीन क्रमांक इथे जाहीर करत आहोत.

मिपा विडंबन स्पर्धा २०१६ - मतदानापूर्व चाचणी - (भाग १/९८७६५४३२१०)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 22/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर सध्या विडंबन स्पर्धेसाठी जोरदार मतदान चालु आहे. कधी एक कविता पुढे जाते तर कधी दुसरी. या स्पर्धेवर देशविदेशातल्या बडयाबड्या लोकांचे लक्ष आहे असे मला खुद्द एका साहित्य संपादकाने सांगीतले. परवा तर म्हणे मोदीसाहेबांनी स्वतः फोन करुन या स्पर्धेचा सविस्तर आढावा घेतला. कोणती कविता बाजी मारणार यावर म्हणे मोठा सट्टाही चालला आहे. मिपावरचे जेष्ठ विष्लेशक आदरणीय श्री क्लिंटन साहेब सुध्दा या मतदानावर लक्ष ठेवुन आहेत. मतदानपूर्व चाचणीचा एक धागा काढावा असे पण त्यांच्या मनात होते. पण सध्या क्लिंटन सरांचे सगळे लक्ष हिलरीताई आणि ट्रंपकाकांकडे आहे.

अनाचे दोडोबा.. (शिमगा पेश्शल)

लेखक नाखु यांनी मंगळवार, 22/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
उंच गुढीतच तपशीलाची गाठी सकस धाग्यात अनाचे दोडोबा.. संकृताचा थाट, नवरसाची दावी वाट न चुकता (मारी)हजरजबाबी खुट्टा.. विनोद्बुद्धी सबूत, संवादही मजबूत संदर्भाचा तर खजिना अबाबा... धाग्यात दरारा सदा (घ्यावाच) लागतो प्रवक्त्यांचा सासुरवास सदानकदा मालोजींकडे जातो घेऊन साथी शिवकालीन चीजा आणि शिवबा.. त्रिकाळी वाचन, सतत (पंग्यास)तयार चतुरस्त्रा ज्ञानी दोडोबा.. जरी सारासार(विवेका)चा अर्क हा तरी, (का रे देवा) प्रवक्त्यांना नडणे हाच (ठेवी) मनसुबा .. .........