काही किस्से असे तसे !!! भाग १
पूर्वी आम्हाला ड्रायविंग ची फार हौस होती . म्हणजे गुजरात , कर्नाटक ,मध्य प्रदेश अश्या ठिकाणी कामासाठी जायचं असेल तर अगदी विमानाचं तिकीट कॅन्सल करून पेट्रोल च्या पैश्यात ते ऍडजेस्ट करून निवांत गाडी चालवत जायचो . (मित्र असताना तर लडाख पर्यंत पण गेलोय )हे एकटा असतानाचं सांगतोय. बाकी खर्च स्वतःचा गाडी चालवताना .पण मजा यायची निरीक्षण करत चालवायला .हॉटेल वैगरे बुक असायचीच कंपनी कडून .
तर एकदा चंद्रपूर च्या पॉवर प्लांट साठी माझ्यावर जबाबदारी आली . म्हणजे बाहेर जायचं परदेशात परत यायचं आठवड्याभरात मग चंद्रपूर ला जायचं .१-२ वेळा नागपूर ला विमानातून उतरून गेलो चंद्रपूर ला .
मिसळपाव
नमस्कार मंडळी.
"मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे.
व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.
आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे -