डी फॉर डान्सबार
सुन रहा है ना तु रो राहा हू मै...
क्या बात है ..आत गेलो आम्ही डान्सबार हा प्रकार काही नवीन नव्हता पण काही घटना त्या वेळी घडून जातात आपल्या हातात नसतं.
वास्तविक माझे बाहेरच्या राज्यातून मित्र आले तरी त्यांना घेऊन जाणं व्हायचं. परदेशात असताना हि जाणं व्हायचं. त्यात काहीच नवीन नाही. पण कधीतरी होतं. चालायचं
मुंबई मध्ये तीन प्रकार चे डान्सबार आहेत. एक काहीही करून देणारे दुसरे मोठी गाणी आणि रेग्युलर लोकांमध्ये प्रतिमा असते तसे आणि तिसरं महत्वाचं .एलिट क्लास टाईप. पूर्ण प्रकाश . एकदम फॉर्मल वातावरण .तर सांगायची गोष्ट अशी एके दिवशी गेलो आम्ही .
मिसळपाव