चला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची)
चला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची)
यातील काही बाबी बिनबियांच्या गोष्टी असल्या तरी काही बियांच्या आहेत, त्या त्या बिया कोल्हापूर कट्टेकर्यांना माहीती आहेततर मंडळी कसे आहात आप आपल्या जागी पी सी समोर, मजेत आहात ना मजेत रहा ह्सत रहा अधून मधून फसतही रहा. हसताय ना, मी निटेश सांगळे. नाही नाही इथल्या हितेशशी माझा काहीही संबंध नाही ते कधी मधी हिताची बात करतात मी संहीतेतल्या दुरूस्त्या करतो.
मिसळपाव