काय दुखलंय...?
In reply to >>>>रुग्णांचे रक्त पिणारे by मोदक
कोणत्या मार्गाने आणि कसे हाकलून लावणार??त्याच पद्धतीने ज्या पद्धतीत कट न देणार्या डॉक्स, क्लिनिक्स, इत्यादींना हाकलून लावले जाते. ज्याच्या त्याच्या व्यवसायाचा प्रश्न आहे, त्याने तो सोडवावा. लोकांनी आपल्या अंगावर चिखल उडवू नये अशी अपेक्षा असणार्यांना घाण साफ करावी लागेल. लष्करात कामात कुचराई, फितुरीसाठी कोर्ट मार्शल होते. डॉक्टरांचेही तसेच करावे.
In reply to माझ्या अपेक्षा भाबड्या by संदीप डांगे
In reply to डांगेसाहेब, तुमचे अनुभव by रुपी
मुद्दा पारदर्शकतेचा. रुग्णदेखील काहीवेळा वैद्यांपासून माहिती लपवून ठेवतात, किंवा सगळी पथ्ये पाळत नाहीत. त्यातून कधी काही चुकीचे निदान/ उपाय झाले तर दोष कुणाचा?मी लिहिलेल्या सर्व प्रसंगामधे रुग्णांकडून कुठलीही हलगर्जी, लपवाछपवी झालेली नाही. ह्या प्रसंगामधे डॉक्टर धडधडीत चुकीचे वागत आहेत हे दिसतंय. ते मी कुठल्याच प्रकरणात कागदोपत्री सिद्ध करू शकत नाही म्हणून नाही तर हे उपरोल्लिखीत सगळे डॉक्टर आज गजाआड असते. डॉक्टरांना कोंडीत पकडायला लागले की रुग्णांकडे बोट दाखवून संशयाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातोच. ते काही आता नविन राहीले नाही. हे संशयाचे धुके तयार केले की झाले. रुग्णांच्या चुका दाखवणे फार सोपे असते, डॉक्टरांच्या सिद्ध करणे महाकठीण आहे. एखाद्या डॉक्टरने केलेली चूक रुग्णाच्या नावावर ढकलली तर कसे सिद्ध करणार? हे तद्दन बुवाबाजीसारखे आहे. परिणाम चांगले आले तर 'बाबा का चमत्कार', नाही आले तर 'तुमने व्रत ठीकसे नही किया होगा.' ज्या पद्धतीने आजवर डॉक्टरलोकांनी आपल्या व्यवसायबंधूंना डीफेंड केले आहे त्याच पद्धतीचा वापर करून मी म्हणेन की रुग्णाच्या चुका ह्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणात का मोडू नये? मेडीकल कौंसीलने किती डॉक्टरांचे धंदे बंद केलेत आजपर्यंत? उठसूठ कुणी कुणालाही बदडत नाही. बरेच लोकांना कुणाची चूक आहे असे वाटतंच नसते, ते दैवावर सोडून मोकळे होतात. डॉक्टरांच्या चुकांच्या प्रमाणात डॉक्टरांना बदडले गेल्याच्या किती घटना घडल्यात? मी तुम्हाला फक्त एक उदाहरण देतो. आज आत्ता सर्व भारतात उपलब्ध असलेल्या सर्व खाजगी दवाखान्यांतल्या आयसीयु कक्षात भरती असलेल्या रुग्णांपैकी किती रुग्णांना खरंच आयसीयुची आवश्यकता आहे त्याचे आकडे मिळवले तर डॉक्टरलोकांचा गोरखधंदा उघडकीस येईल. त्या प्रमाणात डॉक्टरांना मार-हाणीच्या किती घटना घडल्यात तेही मोजून पहा. शस्त्रक्रियेदरम्यान पोटात फॉरेन-ऑब्जेक्ट राहणे, औषधांचे विशिष्ट ब्रँड्सचाच आग्रह धरणे, मेलेल्या पेशंटवर शस्त्रक्रिया करून त्याचे बील लावणे, जीवंत राहण्याची अजिबात खात्री नसलेला पेशंट आपल्याकडे मरून आपल्या हॉस्पीटलला बट्टा लागू नये म्हणून आहे त्या अत्यवस्थ स्थितीत बाहेर हाकलणे (नाशिक वोकहार्ट), ह्या आणि इतर बर्याच भयावह घटना घडतात ज्यात रुग्णांची तुम्ही उल्लेखली तशी चूक नसते. पण ह्याही घटना घडतातच, ह्या कविकल्पना नाहीत. माझ्या कुणा डॉक्टर नातेवाईकाला/मित्राला फटके पडू नये म्हणून तो जर काही चुकीचे करत असेल तर मी त्याला उघडा पाडेन. कारण त्याला कुणी मारू नये म्हणून त्याच्या चुकांवर मी पांघरूण घालू शकत नाही. त्याच्या चुकांमुळे कित्येक लोक आयुष्यातून उठू शकतात. त्यापेक्षा तो एक उठला तर चांगलंच आहे. डॉक्टर लोकांना व्यवसायातल्या खाचाखोचा, लबाड्या, फसवेगिरी जास्त चांगली माहिती असते. त्यांच्यापैकी कुणीही इथे याबाबतीत कसलीही जनजागृती केली आहे का याचे धागे शोधून द्यावे. (ठाण्यातल्या एका मोठ्या हॉस्पीटलचे ब्रँडींग करत असतांना तिथल्या मार्केटींग डायरेक्टर ने मला एक गंमत सांगितली. हार्टपेशंटसाठी कुठलीशी एक गोळी असते म्हणे. त्याचे दोन ब्रँड आहेत. गोळीच्या दर्जात काहीही फरक नाही. एक ५० पैशाची आहे, दुसरी ५० रुपयांची. मोठी हॉस्पीटलं पेशंटना ही ५० रु.वाली गोळी देतात. याला कुणी धंदा म्हणत असेल तर म्हणू देत.)
In reply to सविस्तर प्रतिसादाबद्दल by संदीप डांगे
In reply to तुम्हाला आलेले अनुभव वाईट by रुपी
In reply to मान्य. by संदीप डांगे
In reply to >>>>मी इथे गंडवणार्या by मोदक
In reply to ह्या कॉमेंट पद्दल लिहीले असेल by नेत्रेश
In reply to त्या धाग्यावर उपस्थित असलेले by मोदक
In reply to सगळे डॉक्टर्स "यच्चयावत by संदीप डांगे
"यच्चयावत डॉक्टर जमात प्रमाणिक नाहीत" असे मी तरी कुठे म्हटले आहे? डॉक्टर्स चांगले असतात तसे वाईट असतात.
माझा हाच मुद्दा आहे त्यामुळे (या वाक्याशी) सहमत.
सगळे वाईट डॉक्स वैद्यकक्षेत्रातच असतात
हे कळाले नाही. नक्की काय म्हणायचे आहे..?In reply to तुम्हाला आलेले अनुभव वाईट by रुपी
In reply to आजचा एका रुग्नेचा अनुभव. by बाबा पाटील
In reply to ते सर्व सोडा... by ब़जरबट्टू
In reply to जपून.. डाँच्या कडे दंबूक आहे. by काळा पहाड
In reply to ते सर्व सोडा... by ब़जरबट्टू
In reply to ओके बबट्टू मास्तर. by बाबा पाटील
In reply to ओके बबट्टू मास्तर. by बाबा पाटील
In reply to नाय, नाय ! तुमी एकदा लिहून by डॉ सुहास म्हात्रे
In reply to असे अनुभव कुणाला ही येउ नयेत by प्राची अश्विनी
In reply to असे अनुभव कुणाला ही येउ नयेत by प्राची अश्विनी
कुठच्याही कार्पोरेट हॉस्पिटलमध्ये ,जेव्हा एखद्या डॉक्टरला प्रवेश मिळतो, तेव्हा तो फक्त तो किती चांगला डॉक्टर आहे यावर किंवा फक्त यावरच नाही तर त्याच्याकडुन दरमहा काही लाख ( आता कदाचित कोटी असतील) रुपयांची प्राप्ती त्या हॉस्पिटलला होइल याची त्याला हमी द्यावी लागते .हे असे असते????? असे असेल तर कसले नोबल प्रोफेशन? माझ्या अल्पबुध्धी नुसार आजपर्यंत कधीच डॉक्टरांची संख्या गरजेपेक्षा जास्त नव्हती (जीतकी गरज आहे तितकीसुध्धा नै) अश्यावेळी गरज जास्त पुरवठा कमी या तत्वानुसार डॉक्टरांना रुग्णांची कमतरता पडू नये...त्यामुळे डॉक्टरांसाठी तरी "टार्गेट" नसावे
In reply to एक्क्यांणवनंतर म्हणा किंवा by आदूबाळ
जवळचा मित्र किंवा नातेवाईक डॉक्टर असणे हा एक भांडवलाचा प्रकार आहेजवळचा मित्र किंवा नातेवाईक चांगला डॉक्टर असणे हा एक Asset चा प्रकार आहे
In reply to सहमत पण एक सजेशन … by पगला गजोधर
In reply to सडेतोड लेख by नेत्रेश
सर्व खर्चः १ लाख २५ हजार रुपये. (नॉर्मल डीलीवरी: ६५ हजार) सन २०१०हे करण्यापेक्षा जवळच्या सरकारी डॉक्टरवर विश्वास ठेवला असता,तर....
In reply to खरंय! by जे.पी.मॉर्गन
कोथरूडमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ७ वर्षीय मुलीच्या हनुवटीला ५ टाके घालताना तिथल्या डॉक्टरने "कायमचा मार्क राहील... मुलगी आहे... पुढे (लग्नाला) वगैरे अडचण येऊ शकेल. तर प्लॅस्टिक सर्जरी करून टाका,अरे देवा..
In reply to हे सगळ नकोय मग स्वतःला बदला.. by बाबा पाटील
In reply to पाटीलसाहेब, by संदीप डांगे
In reply to डांगे पाटील... by बाबा पाटील
जेथे बांळतपण नॉर्मल होणार असत तिथे तुम्ही अशा ठिकाणी जावुन तुम्ही सिझरच्या शक्यता २००% ने वाढवता.एव्हडा समज नसेल तर अवघड आहे.बरोबर आहे, चांगल्या सुविधांची अपेक्षा ठेवून अशा ठिकाणी नाव नोंदवणं ही रुग्णांचीच चूक आहे.
In reply to जेथे बांळतपण नॉर्मल होणार असत by सूड
In reply to हे वाचा. by बाबा पाटील
In reply to मी म्हटलं ना, टापटीप by सूड
In reply to डांगे पाटील... by बाबा पाटील
In reply to ही विचारसरणी भयंकर आहे... by संदीप डांगे
In reply to डांगे साहेब म्हणा चूक by सूड
In reply to ही विचारसरणी भयंकर आहे... by संदीप डांगे
In reply to मी त्यांना डीफेंड करत नाहिये. by बाबा पाटील
In reply to मी त्यांना डीफेंड करत नाहिये. by बाबा पाटील
In reply to पाटीलसाहेब, by संदीप डांगे
In reply to इथे येऊन लिहीण्यापलीकडे आपण by सूड
In reply to करू शकतो. by संदीप डांगे
In reply to इथे येऊन लिहीण्यापलीकडे आपण by सूड
In reply to Expose them by damn
In reply to वैदयक क्षेत्रातल्या नीतिमत्तेच्या नियमांबद्धल जागृती by सुधीर
शेवटी डॉक्टरांपरत्वे उपचार पद्धती बदलू शकते (independent judgment) त्यामुळे महागडा उपाय सुचविणार्या डॉक्टरांना सरसकट बोल लावण्यात अर्थ नाही असे मला वाटते.हे जरा वादग्रस्त विधान होऊ शकते. डॉक्टरांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी रुग्णांच्या अनावश्यक शस्त्रक्रिया होत असतील तर ते बरोबरच आहे असा अर्थ निघतो आहे. डॉक्टरांचे independent judgment हा ही एक घातक प्रकार आहे. एकिकडे आपलं ज्ञान, अनुभव शेकडो प्रयोगांवर आधारित आहे असे म्हणायचे आणि 'मला त्यावेळी तसे करणे योग्य आहे असे वाटले' असा ज्योतिषीछाप बचाव करायचा हे जरा विसंगत आहे. 'एकाच रोग्याच्या एकाच रोग-अवस्थेचे एकच निदान पण उपचारपद्धती दोन, त्यात एक फुकट दुसरी महाखर्चिक' या परिस्थितीची पाठराखण शास्त्रीय, प्रयोगसिद्ध असा अहंकार बाळगणार्या मॉडर्न मेडीसीनने करावी आणि इतरांना क्वॅक्स म्हणावे यात काहीच चुकीचे वाटत नाही का?
In reply to मला हे सगळं डेजा-वू सारखं का by काळा पहाड
In reply to खूप वाईट by पैसा
माझ्या आईच्या कॅन्सरच्या ऑपरेशनच्या बिलावर सही करण्यासाठी १०% मागणारे सिव्हिल सर्जन याची देही याची डोळा पाहिले आहेत.
त्याचवेळी तिच्यावर ऑपरेशन करणारे सर्जन देवमाणूस होते हे नमूद करणेही आवश्यक आहे.हे कसं काय ब्वॉ? लास्ट टाईम मी चेक केलं तेव्हा देव लाच घेत नव्हता.
In reply to माझ्या आईच्या कॅन्सरच्या by काळा पहाड
In reply to ऑपरेशन करणारे सर्जन आणि by मृत्युन्जय
In reply to @ संदीप डांगे - माझे तुमच्या by प्रसाद१९७१
In reply to काहीही ? by नेत्रेश
In reply to बाकीच्या २ प्रश्नांची उत्तरे by प्रसाद१९७१
In reply to @ संदीप डांगे - माझे तुमच्या by प्रसाद१९७१
In reply to १. तुम्हाला २ वाईट अनुभव आले. by मृत्युन्जय
तुम्हाला २ वाईट अनुभव आले.मला ५० मधले २ वाईट अनुभव आले. संदीप डांग्यांना सगळेच डॉक्टर कापतात्/लुटतात.
In reply to तुम्हाला २ वाईट अनुभव आले. by प्रसाद१९७१
In reply to १. तुम्हाला २ वाईट अनुभव आले. by मृत्युन्जय
In reply to @ संदीप डांगे - माझे तुमच्या by प्रसाद१९७१
मग डॉक्टर कडे जाणे बंद करा.
असेच लेख तुम्ही बिल्डर, क्लास चालवणारे शिक्षक, नगरसेवक, किंवा तुमच्या स्वताबद्दल कधी लिहीणार?असले चंपक प्रतिसाद वाचल्यानंतर तुम्ही डॉक्टर नसाल अशी आशा करतो.
In reply to मग डॉक्टर कडे जाणे बंद करा. by काळा पहाड
In reply to मग डॉक्टर कडे जाणे बंद करा. by काळा पहाड
असले चंपक प्रतिसाद वाचल्यानंतर तुम्ही डॉक्टर नसाल अशी आशा करतो.
अगदी...In reply to मग डॉक्टर कडे जाणे बंद करा. by काळा पहाड
In reply to डॉक्टर फीमुळे बुडतो २० हजार कोटींचा कर - वर्तमानपत्रातील लेख by नेत्रेश
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त तमाम by जेपी
In reply to उडीद दाळ* by अत्रन्गि पाउस
In reply to डांगेसाहेब by आजानुकर्ण
In reply to उत्तम प्रतिसाद. by एस
In reply to डांगेसाहेब by आजानुकर्ण
In reply to एक लक्षात येतंय का? by स्वधर्म
या धाग्यावर फक्त एकदोघांशिवाय इतर कोणीच डाॅक्टर फिरकलेले नाहीत. तसे तर ते अनेक धाग्यांवर (वैद्यकीय नसलेल्यासुध्दा) भरपूर प्रतिक्रीया देत असतात.असंच असेल तर तुम्ही पण शांततेत चाललेल्या धाग्यांवर प्रतिक्रिया देताना दिसत नाही, अशा ठिकाणी बरे टपकता?
धक्कादायक