आजची स्त्रीची प्रतिमा - १

लेखनविषय:
लेखनप्रकार
मे महिन्यातला दुसरा रविवार मातृदिन. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते असं आपण म्हणतो. भारतीय संस्कृतीत स्त्री ही देवीसमान आहे असंही म्हणण्याची पद्धत आहे. पण प्रत्यक्षात दिसायला काय दिसतं? जाहिरातींतून, सिनेमांतल्या आयटम गाण्यांतून, टीव्हीवरच्या सीरियल्समधून, आंतर्जालावर ठिकठिकाणी स्त्रीचं क्षणभंगूर रूप केवळ आपल्या डोळ्यांसमोर येतं. शिवाजीला संस्कार देणारी जिजाबाई अधूनमधून जयजयकार करण्यासाठी इतिहासाच्या पुस्तकात दडून राहाते. पण जिथे पाहावं तिथे मुखपृष्ठावर, बिलबोर्डांवर तारुण्याने मुसमुसलेल्या व अंगप्रदर्शन करणाऱ्या मोहिनी दिसत राहातात.

दोन शब्द...

लेखनप्रकार
नमस्कार मिपाकरहो, एवढ्या दिवसांच्या मिपाच्या प्रवासातील एक अशी माझी ओळख आज पर्यंत होती. तात्यांनी ही नवी जवाबदारी दिली आहे त्या जवाबदारीवर मी खरा उतरण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेन अशी ग्वाही देतो. मिसळपाव उभं करतांना ज्या उद्येश्यांना सामोरे ठेवलेलं होतं त्याच दिशेने मिसळपावची वाटचाल व्हावी अशीच भूमिका असेन या कडेही जाणीवपुर्वक लक्ष देईल. सर्वप्रथम मी सगळ्या मिपापासुन दुर गेलेल्या माजी सदस्यांना परत येण्याचे आवाहन करतोय.

बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री - अक्कामहादेवी

अक्कामहादेवी! एक बंडखोर स्त्रीमुक्तीवादी संत कवयित्री! बाराव्या शतकातील एक अत्युच्च भक्तीच्या मार्गाचा प्रसार करणारी, आगळी वेगळी स्त्री! कन्नड संत साहित्यात तिने आपल्या भक्ती वचनांची जी अनमोल भर घातली आहे त्यासाठी ती कायम स्मरणात राहील. शिवाय ज्या अनोख्या पद्धतीचे आयुष्य ती त्या काळात जगली ते पाहता तिच्या धैर्याची, निश्चयाची, भक्तीची व अलौकिकतेची दादच द्यावी लागेल! तिला बसवण्णा,चेन्न बसवण्णा, किन्नरी बोम्मय्या, अल्लमा प्रभू, सिद्धराम ह्यांसारख्या इतर लिंगायत/ वीरशैव संतांनी ''अक्का'' म्हणजे मोठी बहीण ही उपाधी देऊ केली ते तिच्या सन्मानाचेच प्रतीक आहे.

मिपा अस का झाल?

लेखनविषय:
लेखनप्रकार
मिपा अस का झाल? हो आज खुप दीवसांनी मिपावर आलो आणि काय मजा नाही आली!!शप्पथ वैतागायला झाल.......हे पहील अस नाही व्हायच.हा व्ययक्तिक अनुभव असु शकतो पण काहीजण सहमत असतील अस वाट्त. हे लिहण्यात उद्देश वगैरे काही नाही.सहज लिहतोय,जे जानवल ते.पहील प्रतिसाद वाचायला पण मजा यायची.आज ते लेख काय आणि काय त्या प्रतिक्रिया!!सर्वच पचपचीत वाटल. आणि ते युयुत्सु असे लेख कोणत्या उद्देशाने लिहतात ते काय कळत नाही.आज 'नवे लेख' मधली दोन पाने वाचली व हे लिहावसे वाटले. आपल्याला मंगे..पाव...

युध्दाचा कलाविष्कार

आजच मला एक ईमेल आले. वाचताना टचकन डोळ्यांत पाणीच आले. असे काय होते त्या ईमेलमध्ये? कसली होती ती शोकवार्ता? ती वार्ता होती युध्दाने आक्रसलेल्या जीवनाची..... घायाळ झालेल्या लाखो जीवांची....

'आई'[एस.एम.एस.]

ही कविता मी रचलेली नाही पण मला ह्या कवितेचा कवी पण माहीत नाही.... ही कविता मला सरळ मोबाईल संदेश[एस.एम.एस.] द्वारे आलेली आहे पण खुप आवडली म्हणुन मिपा रसिकांसाठी देण्याचा मोह आवरला गेला नाही ...... आवड्ली तर अवश्य प्रतिक्रिया द्या.... "आई आहे मंदिराचा उंच कळस... अंगणातील पवित्र तुळस... भजनात गुणगुणावी अशी संतवाणी... वाळवंटात प्यावं असं थंडपाणी.... आई म्हण़जे आरतीत वाजवावी अशी लयबद्ध टाळी... आणि वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी..."
Subscribe to मांडणी