Skip to main content

मांडणी

"चेलुवी"[भारतीय लोककथेच्या सुगन्धाची कहाणी]

लेखक डावखुरा यांनी सोमवार, 29/03/2010 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
"चेलुवी"म्हणजे लावण्यवती तरुणी. 'कथासरित्सागर' या कर्नाटकच्या लोककथासंग्रहातील कथेवर आधारित एक अप्रतिम ह्रदयस्पर्शी हिंदी चित्रपट.(भावलेला) चेलुवी ही एक गरीब कुटुंबात आपली म्हातारी आई आणि बहिणीसह राहत असते. चेलुवीच्या हाती एक विलक्षण रहस्य येते.......ते म्हणजे 'सुंदर,दिव्य गंधाच्या फुलांचे झाड होण्याचे,अन् पुन्हा मानवी रुप धारण करण्याचं.' थोडं मोठं झाल्यावर चेलुवी हे रहस्य आपल्या बहिणीस सांगते, फक्त फांद्या तोडु नकोस असे बजावते.

अमृत महोत्सवासाठी काढण्यात आलेले भित्तिचित्र...

लेखक डावखुरा यांनी सोमवार, 22/03/2010 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
सर जमशेटजी जीजीभाई उपयोजित कला महाविद्यालय्, किल्ला[फोर्ट], दा.नौ.मार्ग, मुम्बई.४००००१.

काही बाही

लेखक दीप्या यांनी शुक्रवार, 19/03/2010 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
बरीच घरे ......बरी>>>>>>>च घरे ! घ री च बरे !!
काव्यरस

पुरावा मिळाल्याशिवाय नाडी ग्रंथांवर माझा विश्वास बसणार नाही.

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 17/03/2010 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैवाने तुमची नाडीवर जितकी ठाम श्रद्धा आहे तितकाच माझा अविश्वास अवैज्ञानिक सत्यावर आहे. तेव्हा तुम्ही कितीही जेरीला आणलंत तरी मला पुरावा मिळाल्याशिवाय माझा विश्वास बसणार नाही.
राजेश घासकडवी जी आता कसे बोललात... मग आपले व माझे पटेल... जर सत्यनिष्ठेने पुरावा मिळवाल तर मग बदलाल की नाही का तरी ही नाहीच... मी पुराव्यानेच नाडी ग्रंथांना अवैज्ञानिक, थोतांड, खोटे ठरवायचा चंग बांधून गेलो... पुराव्यासाठी जंग जंग पछाडून तमिळींना हाताशी धरून, इंडॉलॉजीच्या ताडपत्रांच्या तज्ञांनी पारखून जे ठरवले, समजले.

आज जरा मूड आहे व वेळ ही..

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 16/03/2010 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, आज जरा मूड ही आहे व वेळ ही.
एकदा मंजुळ आवाजाच्या एक बाई म्हणाल्या, "काहो तुमच्या सोईची रात्री ९ नंतरची वेळ तुम्ही ठेवलित भेटायची पण आम्ही नंतर परत जायचे कसे?"
पुर्वी एकदा एकांनी प्रश्न कांडममधील माझ्या लेखांवर छद्मीपणे लिहून पृच्छा केली होती की जेव्हा तुम्ही अगदी specific प्रश्न विचारलात जसे की, 'माझी पुढची बदली कोठे होइल'? त्यावेळी मात्र नाडी वाचकांने किंवा महर्षींच्या नावाखाली सोईस्कररित्या हे उत्तर देण्याचे टाळले.

या नाडीला लिहितो? कोण एक सारखी नसती दोन...

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 13/03/2010 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
या नाडीला लिहितो? कोण एक सारखी नसती दोन...
नाडीग्रंथांतील अदभूतता मला सागराच्या धीरगंभीर अथांगपणाच्या, हिमालयाच्या उत्तुंगतेच्या, अमरनाथ गुहेतील रात्रीच्या काळोख्याच्या, खोल दरीत आणखी पुढे जाऊन डोकावताना थरारण्याच्या इंद्रधनुच्या अदृष्य रंगबहाराच्या अनुभूतीप्रमाणे खुणावते.
मालकंसाची लकेर हवेत विरते आहे. संतूरवर शिवरंजनी शहारे आणणारे तरंग धुंद करतेय. बासरीच्या मधुर स्वरांनी वसंत बहारला आहे.

स्त्री - पुरुष

लेखक मंगेशपावसकर यांनी मंगळवार, 09/03/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्री ही काल ही भारी होती, आजही आहे आणि नेहमीच राहील. पुरुष हा काल ही आभारी होता, आजही आहे आणि नेहमीच राहील

आज पुन्हा गपचूप घरी येऊन गप्प बसलो .............

लेखक मंगेशपावसकर यांनी शनिवार, 27/02/2010 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा गपचूप घरी येऊन गप्प बसलो ........... आज पुन्हा गपचूप घरी येऊन गप्प बसलो कुणाला सांगू कि नको या धर्मसंकटामध्ये अडकून बसलो आता बोललो तर ती काय म्हणेल नाही बोललो तर मित्र काय म्हणतील म्हणून आज कॉलेज मधून मान खाली घालून घरी कटलो............ आज पुन्हा गपचूप घरी येऊन गप्प बसलो कुणाला सांगू कि नको या धर्मसंकटामध्ये अडकून बसलो तिच्या मैत्रिणीशी ओळख काढायला गेलो तिच्या आवडी बद्दल काही जाणायला गेलो पण तिच्या मैत्रिणीच्याच आवडी निवडी ऐकून आलो................. आज पुन्हा गपचूप घरी येऊन गप्प बसलो कुणाला सांगू कि नको या धर्मसंकटामध्ये अडकून बसलो आज मनाशी एक प्रण केले होते काही झाले तरी ब
काव्यरस