Skip to main content

मिपा अस का झाल?

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 07/04/2010 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा अस का झाल? हो आज खुप दीवसांनी मिपावर आलो आणि काय मजा नाही आली!!शप्पथ वैतागायला झाल.......हे पहील अस नाही व्हायच.हा व्ययक्तिक अनुभव असु शकतो पण काहीजण सहमत असतील अस वाट्त. हे लिहण्यात उद्देश वगैरे काही नाही.सहज लिहतोय,जे जानवल ते.पहील प्रतिसाद वाचायला पण मजा यायची.आज ते लेख काय आणि काय त्या प्रतिक्रिया!!सर्वच पचपचीत वाटल. आणि ते युयुत्सु असे लेख कोणत्या उद्देशाने लिहतात ते काय कळत नाही.आज 'नवे लेख' मधली दोन पाने वाचली व हे लिहावसे वाटले. आपल्याला मंगे..पाव... वगैरे तत्सम भांडण वगैरे असणारे लेख सगळ्याना आवडतात तसेच आवडतात,पण फक्त तेच आवडतात अस नाही. जाउ दे काम आहे पण येथे येउन अस पकायला लागल काही वेळा म्हणुन लिहल आणि मिपा मनपासुन आवडत म्हणुन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1464
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया