मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रद्धांजली

बिपीन सुरेश सांगळे ·

सौंदाळा 15/07/2024 - 10:16
मजेशीर यावरुन एक सत्य घटना आठवली. काही वर्षांपूर्वी पुण्यात कात्रज भागात एका महिलेचे मंगळसूत्र मारले होते आणि काही दिवसांनी त्या मंगळसूत्र चोराचा फोटो कोणाच्या तरी बॅनरवर शुभेच्छुक म्हणून झळकला होता. महिलेने पोलिसांना दाखवून नंतर चोरट्याला अटक झाली होती.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टर्मीनेटर 16/07/2024 - 10:23
+१ मजेशीर आहे! मंगळसूत्र चोराचा किस्सा भारीच. मला ह्या कथेवरुन मध्यंतरी त्या 'ढिंच्याक पुजा'ने केलेली स्वतःच्या मॄत्युच्या पोस्टची नौटंकी आठवली 😀

In reply to by पॅट्रीक जेड

टर्मीनेटर 16/07/2024 - 21:28
स्मरणशक्ती आता दगा द्यायला लागली कि काय असा संशय आल्याने खात्री केल्यावर लक्षात आले कि ह्या दोन्ही 'पू' च्या बाबतीत घडलेली घटना थोडीफार सारखीच असल्याने प्रतिसादातल्या तपशिलात थोडासा घोळ झाला आहे 😀 कथा वाचताना ढिंच्याक पूजाच आठवली होती त्यासाठी कदाचित 'एक्क्या' प्रमाणेच पूजाच्या बाबतीत सहा एक वर्षांपूर्वी कुठल्याशा चॅनलने तिच्या मृत्यूची बातमी चालवण्याचा केलेला खोडसाळपणा कारणीभूत ठरला असावा आणि त्या घटनेच्या आठवणीत पूनम पांडेने मध्यंतरी स्वतःच केलेल्या चीप पब्लिसिटी स्टंटच्या संदर्भाची भेसळ झाली असावी 😂 तपशिलातला घोळ लक्षात आणून दिलात त्यासाठी आपले आभार!

वाचक मंडळी नमस्कार आणि आभार . जसं सुचतो तसं लिहितो . अजूनही मला कथा प्रकार गवसत नाही असंच वाटतं . पुन्हा धन्यवाद . स्नेह असावा .

अजूनही मला कथा प्रकार गवसत नाही विषय चांगला आहे पण वर्णन स्केची आहे. प्रसंग ,स्थळ,काळ,वातावरण निर्मिती यावर अजून स्पष्टीकरण हवे होते. कथेतील किरदार मनावर पकड घेण्या आगोदरच संपले आहेत. व्यक्तीचित्रांचे रेखाटन विस्तारपूर्वक केल्याने त्या आपल्या बरोबरच आहेत असे वाटते. आणी मग वाचक सुद्धा कथेतील एक किरदार बनून जातो. कथा प्रवाही बनते. मी काही तज्ञ वगैरे नाही पण कथा वाचून झाल्यावर प्रतिसाद वाचताना, जसं सुचले तसं लिहिले . एसटी थांबली . तो शाळेपाशी उतरला. तो गावी आला होता . नायक कुठून आला,गावाशी काय संबंध, एस टी स्टॅन्ड नाही का? शाळेपाशी उतरला तर काही जुन्या आठवणी, मुक्कामाची होती का पुढे जाणारी, किती दिवसांनी गावात आला,कोणी ओळखीचे भेटले का नाही...... अशा अनेकविध अंगाने कथा फुलवून सांगायची. मुळात कथा या प्रकारात दोन मुख्य पात्र कथाकार आणी वाचक. या दोघांमधे संवाद घडला तर ती कथा. एकांगी कथा ,मग कथानक कितीही सशक्त असले तरी मनावर पकड घेत नाही. वाचक बिटवीन द लाईन आपल्या पद्धतीने वाचतो व कथा मुळ कथानका पासुन भरकटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कथा आवडली.

म्हणण्यापेक्षा, कथा सांगणारा व कथा ऐकणारा असे जास्त प्रासंगिक ठरेल. कथाकार वाचक एकमेकांना बघत ,जवळ नसून सुद्धा एकमेकाची सान्निध्यात आहेत असे भासले की कथा जमली असे वाटते. अर्थात हे माझे मत आहे.

चौथा कोनाडा 17/07/2024 - 20:21
हा ... हा .... हा .... भारी अ‍ॅण्टी-क्लायमॅक्स ! गावात अश्या खोडया, कुरापती लै चालतात ! नुसती धमाल असतेय ! आमच्या गावात यात्रेनंतर च्या व्यापारयांच्या / सेवकांच्या जेवणावळीत भांग टाकून घडलेले किस्से कित्येक महिने चघळले जायचे ! ते आठवत ! पुढ्चे दोन चार महिने येड्यासारखे हसत सुटायचे ! बिपीन सुरेश सांगळे// मस्त झकास किस्सा ! तुमचा अश्या कथालेखनात हात खंडा आहेच ! मजा आली !

श्रद्धांजली एसटी थांबली . तो शाळेपाशी उतरला. तो गावी आला होता . रात्रीची वेळ. सगळीकडे शांत. असणारच ना .गाव छोटं होतं. मुख्य रस्त्यावरची दुकानं बंद झालेली. वर्दळ नाहीच . तशीही गावातली बरीचशी मंडळी शहराकडे. त्याच्या वयाची तर बहुतेक सारीच. काही अपवाद सोडता . एक छोटा चौक आला .छेदणारे दोन रस्ते म्हणून चौक म्हणायचं . चारी बाजूला सारं मोकळंच. माळरान नुसतं. कोपऱ्यावर चहाची एक टपरी. अर्थात तीही बंद झालेली. एकुलता एक लाईटचा खांब. अंधुक प्रकाश फेकणारा आणि त्या खांबाला लावलेला एक बॅनर . त्याच अंधुक प्रकाशात दिसणारा ... श्रद्धांजलीचा . त्यावर फोटो - एकनाथचा ... त्याचा शाळेतला खास मित्र.

गझल

बिपीन सुरेश सांगळे ·

सायंकाळ, बाहेर पाऊस, तीची आठवण, आणि गझल. सगळं लेखनात जुळवून आणलं तुम्ही पण.. काही खास ओळी, शायरी, अशी मैफिल तुम्हीही लेखनात रंगवायला पाहिजे होती असे वाटले. ”कौन है इस रिम-झिम के पीछे छुपा हुआ ये आँसू सारे के सारे किस के हैं”’ -दिलीप बिरुटे ( पाऊस आठवणीतला )

चित्रगुप्त 10/07/2024 - 23:11
हाण्ण त्यजायला. -- तो कोण शामकुमार का कोण, त्याचा अगदी के.एल.पी.डी. पोपट झाला. लई माज आला होता त्याहिले. पोरगीबी लईच चॅप्टर. मजा आली. कोणीतरी असा पोपट होण्याबद्दलच्या गजला, शेर टाका असले तर. वाचकाला अगदी गुंगावत ठेऊन अगदी शेवटी अनपेक्षित वळण घेऊन संपणारी कथा लाजवाब.

गझल संध्याकाळची वेळ . मोठं रोमँटिक वातावरण ! बाहेर मुसळधार पाऊस. धरतीशी लडिवाळ नाही तर जोरकस सलगी करणाऱ्या आषाढसरी ! त्या सभागृहात कार्यक्रम रंगात आला होता . गझलांचा कार्यक्रम. शांतपणे ,आतल्या अगदी आतल्या जखमा कुरवाळणारा . तुडुंब गर्दी होती. त्यातही तरुणाईची खरी गर्दी . बाकी थोडीफार पिकली पानं होती ; पण ती घरी वेळ जात नाही म्हणून आलेली . कारण तसंच होतं ना. कार्यक्रम शामकुमारचा होता . तरुण , राजबिंडा ,नवोदित गझल गायक . पण तयारी अशी की पार बुजुर्ग वाटावा . त्यामुळेच तर गर्दी होती आणि तरुण मुलांची जास्त अन हो मुलींचीही . असतं वय एखाद्यावर जीव टाकायचं . येड लागायचं .

पहिलं प्रेम

बिपीन सुरेश सांगळे ·
पहिलं प्रेम ------------ तो बारमध्ये शिरला. एकटाच. रात्री उशिराची वेळ. रस्त्यावरची गर्दी मंदावलेली. आठवड्याच्या मधला दिवस. त्यामुळे आतही गर्दी कमी. त्याने अगदी कोपऱ्यातलं एक टेबल धरलं आणि तो आत सरकून भिंतीच्या आधाराने बसला. त्याला आधाराची गरज वाटत होती. त्याने ऑर्डर दिली. पेगमध्ये कोल्ड्रिंक ओतल्यावर ग्लासच्या काचेवर पाण्याचे नाजूक थेंब जमा झाले. अन तस्सेच त्याच्या डोळ्यांतही. त्याचं सुरु झालं . थोड्या वेळाने एक वयस्कर माणूस आला. त्याच्याजवळ आला. “बसू का ?” त्याने विचारलं . “बसा “ , हा म्हणाला . तो बसला. वेटरने त्याची ऑर्डर आणून दिली. न सांगताच. याच लक्ष नव्हतं. अर्थातच तोही एकटा होता. शांत.

भेटीलागी जिवा

बिपीन सुरेश सांगळे ·
भेटीलागी जिवा दरवर्षीप्रमाणे पालख्यांचं पुण्यात आगमन होतं. त्याच्या काळजात कळ आणणारा दिवस . दरवर्षी आषाढवारीसाठी पालख्या पंढरपूरला जातात . तुकाराम महाराजांची पालखी देहूमधून तर ज्ञानेश्वर महाराजांची आळंदीमधून प्रस्थान ठेवते . मात्र पुण्यात त्या एकत्र येतात . एक दिवस थांबतात आणि पुढे मार्गस्थ होतात . वेगळ्या मार्गाने ! ... शहरात सगळीकडे उत्सवी वातावरण असतं . मांडव , पाण्याची - जेवण्याची व्यवस्था . एक ना दोन अनेक गोष्टी . धांगडधिंग्याची गाणी वजा असतात . मंडळाच्या कार्यकर्त्यांना कधी नाही ते भजनांची ओढ लागलेली असते . भेटीलागी जिवा लागलीसे आस ...

याझिदींसाठी प्रार्थना करा कि स्वप्नात त्यांना बायबलमधील देव भेटो!

माहितगार ·

बाबुराव 13/06/2024 - 13:12
रामकृष्ण परमहंस मुत्युशय्येवर असतांना त्यांची पत्नी शारदा रडू लागली. तेव्हा डोळे उघडून रामकृष्ण परमहंस म्हणाले, '' उगी राहा गं, रडतेस का ? मी कुठे जाणारही नाही आणि कुठून आलोही नाही. मी जिथे आहे तिथे राहणार आहे. '' शारदा म्हणाली, तुमचा देह गेल्यावर माझ्या बांगड्यांचे काय ?'' रामकृष्ण परमहंस म्हणाले, '' मी मरणारच नाही, तर तू बांगड्या फोडण्याचा प्रश्न येतोच कुठे ? तू सधवा आहेत आणि सधवाच राहशील” त्या जमान्यात बंगालमधे नव-याच्या मृत्युनंतर बांगड्या न फोडणारी अशी एकमेव स्री म्हण शारदा माता. तिच्या दृष्टीने ते अमरच होते. महमद पैंगबर म्हणतो, ''मरण्यापूर्वी एकदा मरा''. जर्मन तत्त्वज्ञ आंजेलिस सिलोसिअस म्हणतो, मृत्यूपूर्वी तुम्ही मरणाचा अनुभव घेतला नाही तर नष्ट होऊन जाल. बुनात त्सेनसी हा जर्मन तत्त्वज्ञ म्हणतो, ''While living, be a dead one'' एकून मिशनरीच्या आत्म्याच्या गोष्टी सोडा. सर्वच धर्मात जगाला शहाणे करण्याच्या गोष्टी आहेत. * उत्तरदायित्वास नकार लागू. * अटी लागू.

In reply to by बाबुराव

चित्रगुप्त 10/04/2025 - 06:05
While living, be a dead one चा अनुभव हल्ली मला रोजच येतो - किंबहुना मुद्दाम घ्यावा लागतो. -- उदाहरणार्थ, पहाटे फिरायला निघावे तर लोकांनी हौसेने लावलेल्या फुलझाडांवरील ताजी फुले निष्ठुरतेने ओरबाडून घेणारे नराधम आणि नार्‍याधमिणी, खांद्यावर मोबाईल ठेऊन तिरपी मान करत बोलत, जोरात बाईक चालवणारा दूधवाला, अगदी लहान मुलांना खुशाल मोबाईल देणारे पालक आणि त्यांची तीन-चार वर्षे वयाची चष्मिष्ट मुले .... असे व्यथित करणारे अनेक अनुभव रोज येत असतात, तेंव्हा 'आपण या जगात नाहीच आहोत' किंवा 'आपण मरण पावलेलो आहोत' असे मानून जगणे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 10/04/2025 - 08:06
तुमच्या प्रतिसादावरून जेमिनीने बनवलेली कविता **रोजचे मरण** सकाळी फिरायला निघालो, फुलांची क्रूर तोडणी पाहिली, हौसेने लावलेली झाडे, निर्दय हातांनी ओरबाडली. खांद्यावर मोबाईल, तिरपी मान, दूधवाला बाईक चालवतो बेभान, लहानग्या हाती मोबाईल, चष्मिष्ट डोळे, निरागस ज्ञान. पालक खुश, मुलांना मोबाईल देऊन, जगण्याची दिशा झाली आहे हरवून, रोजचे हे अनुभव, रोजची ही वेदना, 'मी या जगात नाहीच' ही मनाची कल्पना. 'मृत झालो आहे मी' असा विचार, जगणे झाले आहे एक प्रकार, रोजच्या या मरणात, शोधतोय मी जीवनाचा आधार. माणुसकी हरवली, जगातली संवेदनशीलता संपली, रोज हे मरण, रोजचा हा त्रास, शोधतोय मी यातून जगण्याचा ध्यास. कविता सेक्शन मध्येही पोस्ट केली आहे

शशिकांत ओक 18/06/2024 - 21:18
नेमके काल या धाग्यातील उद्धृत याझिदी लोकांवर अन्याय होतात हे सांगायला बी बी सीवर आयसिसच्या मुख्य बगदादीची बायको बोलताना ती क्लिपमधे दिसली . 'झाले ते चांगले नव्हते.' असे मोघम एका याझिदी मुलीला समोर बसवून ही मुलाखत चालली होती. या शिवाय अनेक अन्य मुलींना गुलाम बनवून कसे वागवले ते सांगत असताना बगदादीची बायको तरी काय करणार असा सूर मुलाखतकार मांडत असेल असे वाटत राहते. गरीब फिलिस्तीनी मुस्लिमांच्या भल्यासाठी दुवे मागणारे लोक नेटवरून पैशाची मागणी करत असतात... याझिदी लोकांना कोण वाली आहे?

इसीसच्या आत्मा आढळून आल्याची अधून मधून वृत्ते असतात तरीही त्यांच्या इराक मधील याझिदी मुर्तीपूजकांवरील जुलमांचे मुख्यपर्व संपल्याला जवळपास दहा वर्षे झाली. त्यांच्यावरील छळ काळात मिपावर एक धागा लेख लिहिला होता. इसीसचा हेतु याझिदी कुराणमधील देव स्विकारत नाहीत तो पर्यंत चक्कचक्क पराजित याझिदींचा गुलाम म्हणून वापर करणे होता, याझिदी स्त्रीया आणि कुटूंबांचे पुढे काय झाले?

धंदा

बिपीन सुरेश सांगळे ·

आवडली. वास्तव आहे. बघीतलं तरी धोका. पोलीसानां सांगीतले तरी झंझट. कोर्टात केस गेली तर मगजमारी. साक्षीदारांची 'भीक नको पण कुत्रं आवर', आशी अवस्था होते. हाय प्रोफाईल असेल तर आणखीनच वाईट परिस्थिती.

चौथा कोनाडा 17/06/2024 - 22:07
खतरनाक धंदा ! नुकतंच वाचलेली बातमी आठवली ! पहाटे फिरायला जाणार्‍या सेवानिवृत्त कर्मचारयाला लुटायला विरोध केला म्हणून चार दारूड्यांनी त्याचा जीव घेतला... किती दुर्दैवी !

धंदा त्या रस्त्यावर दारूचं एक दुकान होतं. संध्याकाळी तिथे मोप गर्दी असायची. त्यामुळे आजूबाजूची दुकानं थोडी लवकरच बंद व्हायची. एक पलीकडची पानटपरी सोडली तर. बरं, त्या रस्त्याला रात्री आठनंतर इतर लोक फारसे नसायचेच. समोर एक मोठी कंपनी होती.तिची कम्पाउंड वॉल होती. लांबलचक पसरलेली. त्यामुळे वर्दळ नाही अन शांतता. त्यामुळे रात्री तिथे बेवड्यांची फौज जमायची. बेवडा तर मारायचा; पण बारमध्ये परवडत नाही. मग बाहेरच. शहरात असे बरेच अड्डे. त्यातलाच हा एक. त्या कंपनीच्या भिंतीची कंपनी त्यांना बरी पडायची. ठरलेले मेंबर तर असायचेच.पण कधी नवीनही असायचे. जमणाऱ्यांची भांडणं - मारामाऱ्या ठरलेल्या.

हिंदोळे

बिपीन सुरेश सांगळे ·

वाह ! आवडले. लिहिते राहा. मुझे किसी के बदल जाने का गम नही है, बस कोई था, जिससे ये उम्मीद नही थी. -दिलीप बिरुटे (नीट घराच्या दिशेने निघालेला)

चित्रगुप्त 07/06/2024 - 13:12
लहानशीच पण परिणामकारक कथा वाचून मुकेशची गाणी लागोपाठ आठवू लागली आहेत. एक छानसा लघुपट बनवला जाऊ शकतो या कथेवर. प्रा.डाँ.नी दिलेला शेर पण चपखल.

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 07/06/2024 - 19:48
लहानशीच पण परिणामकारक कथा वाचून मुकेशची गाणी लागोपाठ आठवू लागली आहेत.
+१ लहानशीच पण परिणामकारक कथा आवडलीच, फक्त मला मला मुकेश ऐवजी 'हा मैने भी प्यार किया है' चित्रपटातील काही गाणी आठवली!

हिंदोळे आज तिचं लग्न होतं . तिचं - जिच्याशी त्याला लग्न करायचं होतं . होतं ! कारण सकाळीच तिचं लग्न लागलं होतं आणि आता तर संध्याकाळ झाली होती . दिवसभर त्याने कसातरी तळमळत काढला होता . तो बाहेर पडला. हवा अजूनही उष्ण श्वास सोडत होती . त्याच्या मनातही उष्ण खळबळ. तो उगा इकडे- तिकडे भटकत राहिला . दुकानं , माणसं, गर्दी पहात . त्याच्या डोक्यात मुळात काही घुसतच नव्हतं . तो चालत एका बारपाशी आला . जुनाट ,कळकट बार .रया गेलेला . आधी त्याच्या ते लक्षातही आलं नाही . इतकं त्याचं डोकं गच्च झालेलं होतं . त्याच्या नकळत तो आत शिरलादेखील . एक मात्र होतं - आत गार्डन होतं . निवांत बसण्याची सोय होती.

कथा

बिपीन सुरेश सांगळे ·

गवि 20/05/2024 - 19:19
कथा हा माझ्या मते अत्यंत मनोरंजक फॉरमॅट आहे. अत्यंत आवडता देखील. प्रत्येक मनुष्याला कथा ऐकायला आवडते. ती ऐकवल्यासारखी लिहिली तर वाचायला देखील तितकीच आवडते. कथा वाचताना आपण वाचकाच्या मनाचा रंगमंच वापरून घेत असतो. चित्रदर्शी वर्णन वगैरे ही मिथ आहे. तुम्ही हलकासा तपशील पुरवावा. वाचक आपणहून प्रसंग आणि चित्र डोळ्यासमोर उभे करतो. यात तोही आत ओढला जातो. आणि हेच कथेचे मर्म आहे. चांगली जमून आलेली कविता हा सर्वात ताकदीचा आविष्कार ठरू शकतो. पण तो बहुतांश लोकांच्या आवाक्यात नसतो. कथा सर्वांना आवडते, पचते. जेफ्री आर्चर, बोकील किंवा अन्य अनेक लेखकांच्या कथांचे एखादे पुस्तक घेऊन एकामागून एक कथा वाचत जाणे हा अनुभव व्यसन लावणारा असू शकतो. आंतरजालावर ताज्या दमाचे खूप लेखक आहेत. आणि हे फार चांगले आहे. शेतकरी ते ग्राहक थेट योजना. पॉलिश कमी असेल, पण नैसर्गिक ... एक लठ्ठंभारती नावाची कथा बहुधा उपक्रम किंवा मनोगत इथे वाचली होती. खूप वर्षांपूर्वी सहज आंतरजाल शोधताना सापडली आणि अनेकदा पुन्हा पुन्हा वाचली. आता मात्र शोधावी लागेल. अशाच इतरही अत्यंत सुंदर कथा आंजावर मिळाल्या. त्यात अर्थात रामदास यांची, खुद्द तुमच्या काही कथा, चाफा या लेखकाच्या काही असे पटकन आठवणारे.

In reply to by कानडाऊ योगेशु

सतिश गावडे 22/05/2024 - 22:33
प्रत्यक्ष स्कंदगिरी चढताना लागत नसेल इतका दम ही प्रदीर्घ कथा वाचताना लागला. तरीही कथेने खिळवून ठेवल्याने एका दमात वाचून काढली. कथा वाचताना उगाचच आमचा एक लठ्ठ असलेला पूर्वाश्रमीचा ट्रेकर मित्र पुन्हा पुन्हा आठवत होता. किंबहुना कथालेखकाने आमच्या या मित्राला समोर ठेवूनच सोनू हे पात्र चितारले असावे असे राहून राहून वाटत होते.

कांदा लिंबू 22/05/2024 - 15:46
कथा हा माझाही अत्यंत आवडता साहित्यप्रकार आहे. सध्या ही पोच पावती देतोय, सविस्तर नंतर. --- अवांतर: मिपावरील रामदासांच्या शिलाई मशीनीनं अनेकदा मन हेलावून जातं.

असं कसे कुणी म्हणू शकते. पं विष्णू शर्मा यांचे पंचतंत्र, बृहतकथा,जातक कथा, सिहांनबत्तीशी, गुलबकावली यांच्यापेक्षाही आगोदर पासून मौखिक अथवा कागदावरच्या कथांचा इतीहास आहे का? कीर्तन,कथकली,तिसऱ्या चौथ्या शतकापासून सुरू असलेल्या छाया कठपुतली,राजस्थान मधील कठपुतळी द्वारे कथा कथन इ. सर्व कथेचे पुरातन रूप म्हणले तर कथा हा साहित्य प्रकार आपलाच म्हणला पाहिजे. कदाचित उपनिषदे,आरण्यके सुद्धा याच प्रकारात मोडत असावे असे माझ्या अल्प मतीला वाटते. असो बरेच काही लिहीता येईल, जाणकारांनी प्रकाश टाकावा. मला वाटते कवीता आणी कथा हे असे साहित्य प्रकार आहेत कि जे थोडक्या शब्दात वाचकाच्या मनात घर करून जातात. पुर्वी वाचनालयात कथासंग्रहाचे वेगळे दालन असायचे. बर्‍याच दिग्गज लेखकांचे कथासंग्रह यात असायचे. दिवाळी अंकात कथा हे मुख्य आकर्षण असायचे. व पु काळे यांचे बरेचसे कथासंग्रह संग्रही आहेत, माडगूळकर,गोनिदा चे एखाद दोन आहेत. आणखीन नावे सुचवावीत. कथा म्हणजे पाणीपुरी, एक जरी खाल्ली तरी चव बराच वेळ जिभेवर रहाते ,आजुन खावीशी वाटते. किती खाल्ली तरी मन भरत नाही. गावाकडल्या गोष्टी ,माडगूळकर हा कथासंग्रह कितीतरी वेळा वाचला पण पुन्हा पुन्हा वाचावासा वाटतो पटकन संपतो. जि ए चे कथासंग्रह खुप बारकाईने वाचावे लागतात. शंकर पाटील, द मा,चि वी याच्या विनोदी कथा आता कालबाह्य वाटतात. पु लं च्या आजुनही मनाला भिडतात. असो.सध्या तरी इथेच थांबतो.

चित्रगुप्त 23/06/2024 - 16:46
अगदी लहानपणापासून आजवर कितीतरी कथा वाचल्या असतील, तरी सातवी-आठवीत वाचलेले 'चिमणरावाचे चर्‍हाट' काही डोक्यातून जात नाही (तेही जुने, सी.ग.जोशी यांची चित्रे असलेले. नंतरच्या काळात शि. द. फडणिसांच्या चित्रांनी चिमणरावाचे 'कार्टूनिकरण' केले ते अजिबात आवडले नाही) -- बाकी माझा सर्वात मोठा नातू आता १४ वर्षांचा आहे. तो साधारणपणे तीन ते दहा वर्षांचा असतानाच्या काळात त्याला रोज रात्री झोपण्यापूर्वी एकतरी गोष्ट सांगावी लागायची. घरात मराठी 'बाल-साहित्य' मोठ्ठी पिशवी भरून होते, पण त्यातले काहीच ना त्याला आवडायचे ना मला. मग ऐनवेळी काहीतरी रचून खूप मोठ्ठी गोष्ट सांगायचो. त्यासाठी आधी तो विषय सांगायचा. त्यात 'शातो (महाल), बातो (होडी) आणि नदी' हे बरेचदा असायचे, 'सायक्लोप' पण पुष्कळदा. या आणि त्याने संगितलेल्या विषयांवर मी येवढ्या अफाट कल्पनारम्य गोष्टी सांगितलेल्या आहेत, की त्या लिहील्या असत्या तर अद्भुत संग्रह झाला असता. गोष्ट सांगताना वेगवेगळ्या पात्रांचे संवाद वेगवेगळे आवाज काढून म्हणायचो. एकदोनदा काही जणांनी त्या गोष्टी ऐकल्या, तेंव्हा ते चकित झाले होते. त्याकाळी आवाज रेकॉर्ड करायची सोय होती की नव्हती कुणास ठाऊक, पण तसे कधीच सुचले नाही. -- आता जी लहान नातवंडे आहेत, त्यांना गोष्ट सांगायला मला काहीही सुचत नाही. तो कप्पाच जणू बंद झाला आहे. तेंव्हाचा तो काळ फार अद्भुत होता, हे आता जाणवते. -- हा प्रतिसाद लिहीताना धागाकर्त्याला अपेक्षित असलेल्या मुद्द्यांपासून फार भरकटल्यासारखे झालेले आहे, पण जे सुचले, ते लिहीले आहे.

कथा या विषयावरची चर्चा आपण लहानपणापासून गोष्टी ऐकत आलेलो असतो . पुढे आपली तीच आवड कथेकडे वळते . पण असं म्हणतात की कथा हा प्रकार मूळचा आपला नाही . तरीही आता तो भारतात चांगलाच रुजलाय . सदर चर्चा ही त्या संदर्भात आहे . कथा अनेक प्रकारची असू शकते. ती अनेक प्रकारे मांडता येऊ शकते . काही कथा या कायम मनात घर करून राहतात . मराठी मध्ये चारुतासागर यांची ' नागीण' ही कथा , हिंदी - उसने कहा था , इंग्लिश - द सिक्रेट लाईफ ऑफ वॉल्टर मिट्टी , अशा काही कथांचे संदर्भ नेहमी दिले जातात . आणि अशा अनेक कथा . पूर्वी मराठी कथा त्या वेळच्या काही एक पद्धतीने मांडली जात होती. आता ती तशीच राहिलेली नाही .

जाळं

बिपीन सुरेश सांगळे ·
जाळं ---------------------------------------- रात्र झाली होती .मस्त गार वारं सुटलं होतं. दिवसभराची लग्नाची चाललेली धामधूम हळूहळू मंदावत चालली होती. पण ते लोकांचं . बन्सीकिशनच्या डोक्यातली गडबड मात्र हळूहळू वाढत चालली होती . गावाकडची मोकळी हवा . तो मित्रांबरोबर कडुनिंबाच्या झाडाखाली बसला होता. बाजेवर हवा खात . पलीकडे पोरंटोरं खेळत होती . मित्र काहीबाही सांगत होते. वात्रट बोलत होते ,एकमेकांना टाळ्या देत होते. बन्सीकिशन मात्र अवघडला होता. तो कसंनुसं हसत होता. तो वाट पाहत होता ... सुहागरातीची ! तिच्या घरचे बोलणी करायला आले होते . एकतर अलीकडे मुलगी मिळायची मुश्किल . तशात एवढी सुंदर मुलगी ! ...

अत्तर

बिपीन सुरेश सांगळे ·

वामन देशमुख 17/05/2024 - 14:41
एखाद्या अनवट अत्तराचा सुगंध अनुभवताना, त्याची पारख करताना, तो कोणत्या note चा आहे हे ठरवायला काही वेळा थोडा वेळ लागतो. ही कथा अश्याच एखाद्या अनवट प्रकारातील आहे. आवडली आहेच; अजून काही काळाने कदाचित तिची खुमारी अजून कळेल.

नठ्यारा 18/05/2024 - 00:52
दोन्ही वेळेस अप्पा काहीच बोलले नाहीत. कारण की बोलण्यासारखं काहीही नव्हतंच. काही प्रकारचं शहाणपण जगात काळ व्यतीत केल्यावरंच येतं. म्हणूनंच की काय कालाय तस्मै नम: म्हंटलंय. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

चौथा कोनाडा 18/05/2024 - 13:00
राजूला लहानपणी वासांची पारख नसावी असं मला वाटतं. त्याचे उदगार " हा वास ? ढेकूण चिरडल्यावर येतो , तस्सा आहे ! ‘ त्याला अत्तराचा वास असा यावा ? एकतर समज कमी किंवा ते अतिबाजारू आणि चीपस्वस्त दर्जाचं असणार ! सांगळेसाहेबांनी ही कथा जरा अ‍ॅब्स्ट्रक्ट फॉर्म मध्ये लिहिली असावी की काय असं वाटतं

गवि 18/05/2024 - 13:34
वडिलांनी आणलेल्या अत्तराचा जो वास लहानपणी अजिबात आवडला नाही तोच तरुणपणी तरुण पत्नीने (अजाणता तेच अत्तर ) लावल्यावर भारी वाटला. चालायचेच.. :-)) शिवाय अनेक अत्तरे थेट नाकाला लावून हुंगल्यास तीव्र कडसर वासाची पण दुरून सुगंधी वाटू शकतात, हे आहेच.. मस्त आहे कथा. अप्पांना जिवंत ठेवले हे एक चांगले केलेत. ;-)

चौकस२१२ 20/05/2024 - 08:56
याचा मला भावलेले अर्थ तो असा (अप्पांच्या दृष्टिकोनातून ) अप्पा हे बघून निराश झाले असावेत असे वाटते - आपण जेव्हा याला स्वखुशीने पूर्वी हेच अत्तर आणले होत तेव्हा हा असा वागला आणि आता असा ! किंवा खाली कोणी म्हणल्याप्रमाणे १३-१४ वर्षी एकतर समज कमी किंवा ते अतिबाजारू आणि चीपस्वस्त दर्जाचं असणार !

अत्तर ------------------------------------------------ संध्याकाळची वेळ होती . राजू घराबाहेर होता. पोरांशी खेळत .मुलांचा आरडाओरडा चालू होता. खेळ रंगात आला होता. त्याचे वडील तालुक्याच्या गावाला गेले होते. ते आले. येताना त्यांनी बऱ्याच वस्तू आणल्या होत्या. त्यांच्या हातातली बंदाची पिशवी चांगलीच फुगलेली दिसत होती. राजू तेरा- चौदा वर्षांचा होता . तो स्वतःला मोठा समजू लागला असला , तरी त्याचं पोरपण मध्येच उठून दिसायचं.वडिलांना येताना पाहून त्याने खेळणं सोडलं. तो पळत पळत त्यांच्या मागे आला. ‘अप्पा काय आणलं ?’ असं कुतूहलाने विचारत त्याने अप्पांच्या हातातली पिशवी घेतली. तो घरात शिरला .